मि. पा. चे विडंबन

नेत्रेश's picture
नेत्रेश in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 4:55 am

तू-नळी वर मिळलेले मि. पा. चे विडंबनात्मक वर्णन:

दुवा: http://www.youtube.com/watch?v=9fx_4urENYc&feature=player_embedded

मागोवा घेतल्यावर त्याचा उगमही सापडला:
http://nilyamhane.blogspot.com/2010_04_01_archive.html

विडंबनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

काय हो निल्याभाउ तुम्ही स्वतः मनुष्य आणि आम्ही बाकी सगळे डुक्कर, कुत्रे, गाढवं आणि काय काय...
बाकी विडंबन ठीक आहे....
(इथे पुरुषांचा स्त्रियांनी लिहिण्याला म्हणजे लिहिण्यालाच नाही तर चर्चा करण्यालासुद्धा...
बराच आक्षेप का आहे काही कळायला मार्ग नाही...)

नितिन थत्ते's picture

3 Aug 2010 - 7:59 am | नितिन थत्ते

खी खी खी

नीलकांत's picture

3 Aug 2010 - 8:53 am | नीलकांत

झकास ;)

आवडले....

- नीलकांत

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 10:24 am | ऋषिकेश

टू गुड!!!!
मस्तच रे निल्या

Pain's picture

3 Aug 2010 - 10:58 am | Pain

हेहेहे :D

निखिल देशपांडे's picture

3 Aug 2010 - 11:20 am | निखिल देशपांडे

अरे आमचा दोस्त निल्या चे हे काम...
आणि हे आधि मिपा वर आले होतेच
मुळ धागा ईथे(दुवा आहे) वाचता/पाहता येइल..

बाकी हा निल्या बर्‍याच दिवसात दिसला नाही.