प्रथम + प्रतिसाद देऊन हुरुप वाढविल्याबद्दल आभार.
९९.९९% वेळा ट्रायपॉड जवळ बाळगतोच पन प्रत्येक वेळी तो वापरता येइलच अस नाही. किडे , फुलपाखरं जवळ गेल्यावर उडतात , कधीकधी तासंतास (त्याच्या शोधात आणि मागे मागे) फिराव लागतं. ऑबजेक्ट मिलाल्यावर योग्य तो अँगल मिळवण्यात ट्रायपॉडची बरीच अडचण येते / येउ शकते. या धाग्यातले सगळे फोटो ट्रायपॉडशिवाय म्हणजे हँडहेल्डच आहेत. श्वासनियंत्रण आणि सरावाने हे जमत. ट्रायपॉडचा उपयोग मी तरी लॅडस्केप ,स्लो शटर स्पीडच्या गमती , व बर्डींग साठी करतो.
सर्व वाचकांचे आणि रसिक प्रतिसादकर्त्यांचे आभार
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 2:12 pm | राघव
११वा कोळ्याचा, १२वा पानाचा, १४वा व शेवटचा हे फोटो अतिशय खास!
विशेषतः कोळ्याचा फोटू म्हणजे कळस आहे.
खूप खूप आवडलेत!
(जयपालभौ च्या फोटू अन् इमेजेस कलेक्शन चा फॅन) राघव
13 Jul 2010 - 2:28 pm | Dhananjay Borgaonkar
जबरदस्त फोटो आहेत. एक नंबर.
अजुन येउदेत. सुर्यास्ताचा आणि जंगलातल्या बाकचा फोटो विशेष आवडला.
13 Jul 2010 - 2:39 pm | मी ऋचा
सह्ही!! =D> =D>
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
13 Jul 2010 - 3:04 pm | गणपा
मस्त.
तिसर्या फोटोतला किडा म्हणजे गवताची पातीच जणु.
13 Jul 2010 - 3:22 pm | जे.पी.मॉर्गन
_/\_
फोटू कहर आहेत.... शेवटून चौथ्या फोटोत तर त्या मुंगीच्या गालावरची खळी दिसल्याचा भास झाला! अफलातून!!
जे पी
13 Jul 2010 - 3:48 pm | डावखुरा
मस्त फोटोएत....जयपालभौ
मनाला फारच भावलेत...
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
13 Jul 2010 - 3:59 pm | भडकमकर मास्तर
झूलॉजीची प्रयोगशाळा आवडली....
पण शेवटीशेवटी सायकलचा फोटो लै भारी वाटला...
13 Jul 2010 - 7:12 pm | प्रभो
हुच्च रे दाद्या!!
13 Jul 2010 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे..!
-दिलीप बिरुटे
13 Jul 2010 - 7:20 pm | मेघवेडा
पार सुलेमानी-रेहमानी किडे हायेत राव!
=D> =D> =D>
13 Jul 2010 - 7:28 pm | अरुंधती
एकापेक्षा एक सरस फोटोज! किडे देखील किती देखणे असतात, नै? :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
13 Jul 2010 - 8:12 pm | श्रावण मोडक
वा!
13 Jul 2010 - 9:00 pm | सर्वसाक्षी
आपण २४-२५ रोजी युवराज गुर्जर यांच्या सूक्ष्मचित्रण कार्यशाळेला येणार आहात का?
13 Jul 2010 - 9:09 pm | मस्तानी
National Geographic च्या दर्जाचे फोटो आहेत !
13 Jul 2010 - 10:06 pm | मराठे
कोन्चा केमेरा म्हन्लं?
13 Jul 2010 - 10:24 pm | शिल्पा ब
भन्नाट !!! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 Jul 2010 - 2:23 am | मिसळभोक्ता
मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते.
आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही.
तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 Jul 2010 - 1:05 pm | डोमकावळा
>> मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते.
>> आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही.
>> तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ?
खरच काय करता...
मॅक्रो मोडचा फारच छान उपयोग केलाय....
खूप सुंदर फोटो...
नॅशनल जिओग्राफीला पाठवायला काहीच हरकत नाही...
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
15 Jul 2010 - 1:56 pm | jaypal
प्रथम + प्रतिसाद देऊन हुरुप वाढविल्याबद्दल आभार.
९९.९९% वेळा ट्रायपॉड जवळ बाळगतोच पन प्रत्येक वेळी तो वापरता येइलच अस नाही. किडे , फुलपाखरं जवळ गेल्यावर उडतात , कधीकधी तासंतास (त्याच्या शोधात आणि मागे मागे) फिराव लागतं. ऑबजेक्ट मिलाल्यावर योग्य तो अँगल मिळवण्यात ट्रायपॉडची बरीच अडचण येते / येउ शकते. या धाग्यातले सगळे फोटो ट्रायपॉडशिवाय म्हणजे हँडहेल्डच आहेत. श्वासनियंत्रण आणि सरावाने हे जमत. ट्रायपॉडचा उपयोग मी तरी लॅडस्केप ,स्लो शटर स्पीडच्या गमती , व बर्डींग साठी करतो.
सर्व वाचकांचे आणि रसिक प्रतिसादकर्त्यांचे आभार
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
14 Jul 2010 - 2:45 pm | दिपक
लै भारी किडे रे जयपाल :-)
14 Jul 2010 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चोक्कस!
अदिती
14 Jul 2010 - 6:10 pm | स्वाती२
सॉलिड!
15 Jul 2010 - 1:48 pm | बज्जु
तुमचे या आधिचे किडेसुध्दा भारीच होते. भेट म्हणुन हा घ्या माझा किडा (माहुली किल्य्यावर जाताना दिसलेला).
बज्जु
15 Jul 2010 - 2:02 pm | सहज
जयपाल पार्कर, जपुन एखादा कोळी एक दिवस चावायचा तुमचा स्पायडरमॅन व्हायचा!
अप्रतिम फोटो!!!!
फक्त एकच बघा, कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा :-)
15 Jul 2010 - 2:07 pm | jaypal
>"कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा"
हा हा हा एकदम सही बोल्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
16 Jul 2010 - 2:29 pm | संजा
च्याआयला येकदम अॅनिमल पोर्न मधे एंट्री मारली की राव !
(संदर्भ : डासांचा फोटू)
संजा
16 Jul 2010 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते
कहर कहर कहर !!!
बिपिन कार्यकर्ते
17 Jul 2010 - 10:07 am | राजेश घासकडवी
किडे तर छानच (आधीचे अधिक आवडले होते)
पण बिनकिड्यांचे फोटोही मस्त. विशेषतः काळापांढरा बाकाचा फोटो.
अजून येऊ द्यात.
17 Jul 2010 - 11:42 am | किल्लेदार
=D>
कोळी आणि त्याखालची मुंगी हे मस्त फोटोज..............
17 Jul 2010 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या द स्त रे जयपाला.
अवांतर :- च्यायला ह्याच्या नावात पाल असल्याने ह्याला किड्यांचे येवढे आकर्षण असावे काय ? '?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Jul 2010 - 1:57 pm | श्रद्धा.
जयपाल खरच खुपच मस्त फ़ोटो आहेत...सगळे फ़ोटो आवडले =D>
17 Jul 2010 - 3:04 pm | आनंदयात्री
लै भारी रे भो !!
नेहमीप्रमाणे झक्कास फोटो !!
17 Jul 2010 - 4:45 pm | तिमा
आजच्या पिढीच्या भाषेत, ' चांगले किडे केलेत."
नुसता कॅमेरा भारी असून चालत नाही. ती नजर असावी लागते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|