✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे किडे

J
jaypal यांनी
Tue, 07/13/2010 - 13:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7471 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

वा! मस्त!

राघव
Tue, 07/13/2010 - 14:12 नवीन
११वा कोळ्याचा, १२वा पानाचा, १४वा व शेवटचा हे फोटो अतिशय खास! विशेषतः कोळ्याचा फोटू म्हणजे कळस आहे. खूप खूप आवडलेत! (जयपालभौ च्या फोटू अन् इमेजेस कलेक्शन चा फॅन) राघव
  • Log in or register to post comments

जबरदस्त

Dhananjay Borgaonkar
Tue, 07/13/2010 - 14:28 नवीन
जबरदस्त फोटो आहेत. एक नंबर. अजुन येउदेत. सुर्यास्ताचा आणि जंगलातल्या बाकचा फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

सह्ही!!

मी ऋचा
Tue, 07/13/2010 - 14:39 नवीन
सह्ही!! =D> =D> मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments

मस्त.

गणपा
Tue, 07/13/2010 - 15:04 नवीन
मस्त. तिसर्‍या फोटोतला किडा म्हणजे गवताची पातीच जणु.
  • Log in or register to post comments

किडिष्ट आहात

जे.पी.मॉर्गन
Tue, 07/13/2010 - 15:22 नवीन
_/\_ फोटू कहर आहेत.... शेवटून चौथ्या फोटोत तर त्या मुंगीच्या गालावरची खळी दिसल्याचा भास झाला! अफलातून!! जे पी
  • Log in or register to post comments

मस्त

डावखुरा
Tue, 07/13/2010 - 15:48 नवीन
मस्त फोटोएत....जयपालभौ मनाला फारच भावलेत... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments

झूलॉजीची

भडकमकर मास्तर
Tue, 07/13/2010 - 15:59 नवीन
झूलॉजीची प्रयोगशाळा आवडली.... पण शेवटीशेवटी सायकलचा फोटो लै भारी वाटला...
  • Log in or register to post comments

हुच्च रे

प्रभो
Tue, 07/13/2010 - 19:12 नवीन
हुच्च रे दाद्या!!
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/13/2010 - 19:19 नवीन
अजून येऊ दे..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जबरा!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 19:20 नवीन
पार सुलेमानी-रेहमानी किडे हायेत राव! =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

सह्ही आहेत!

अरुंधती
Tue, 07/13/2010 - 19:28 नवीन
एकापेक्षा एक सरस फोटोज! किडे देखील किती देखणे असतात, नै? :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा

श्रावण मोडक
Tue, 07/13/2010 - 20:12 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

सुरेख!

सर्वसाक्षी
Tue, 07/13/2010 - 21:00 नवीन
आपण २४-२५ रोजी युवराज गुर्जर यांच्या सूक्ष्मचित्रण कार्यशाळेला येणार आहात का?
  • Log in or register to post comments

National Geographic

मस्तानी
Tue, 07/13/2010 - 21:09 नवीन
National Geographic च्या दर्जाचे फोटो आहेत !
  • Log in or register to post comments

भन्नाट

मराठे
Tue, 07/13/2010 - 22:06 नवीन
कोन्चा केमेरा म्हन्लं?
  • Log in or register to post comments

भन्नाट !!!

शिल्पा ब
Tue, 07/13/2010 - 22:24 नवीन
भन्नाट !!! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मॅक्रो

मिसळभोक्ता
Wed, 07/14/2010 - 02:23 नवीन
मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते. आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही. तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

>> मॅक्रो

डोमकावळा
Wed, 07/14/2010 - 13:05 नवीन
>> मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते. >> आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही. >> तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ? खरच काय करता... मॅक्रो मोडचा फारच छान उपयोग केलाय.... खूप सुंदर फोटो... नॅशनल जिओग्राफीला पाठवायला काहीच हरकत नाही... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मिसळ्भोक्ताजी आणि डोमकावळाजी

jaypal
गुरुवार, 07/15/2010 - 13:56 नवीन
प्रथम + प्रतिसाद देऊन हुरुप वाढविल्याबद्दल आभार. ९९.९९% वेळा ट्रायपॉड जवळ बाळगतोच पन प्रत्येक वेळी तो वापरता येइलच अस नाही. किडे , फुलपाखरं जवळ गेल्यावर उडतात , कधीकधी तासंतास (त्याच्या शोधात आणि मागे मागे) फिराव लागतं. ऑबजेक्ट मिलाल्यावर योग्य तो अँगल मिळवण्यात ट्रायपॉडची बरीच अडचण येते / येउ शकते. या धाग्यातले सगळे फोटो ट्रायपॉडशिवाय म्हणजे हँडहेल्डच आहेत. श्वासनियंत्रण आणि सरावाने हे जमत. ट्रायपॉडचा उपयोग मी तरी लॅडस्केप ,स्लो शटर स्पीडच्या गमती , व बर्डींग साठी करतो. सर्व वाचकांचे आणि रसिक प्रतिसादकर्त्यांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा

मस्त

दिपक
Wed, 07/14/2010 - 14:45 नवीन
लै भारी किडे रे जयपाल :-) Image removed.
  • Log in or register to post comments

चोक्कस! अदि

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/14/2010 - 16:43 नवीन
चोक्कस! अदिती
  • Log in or register to post comments

सॉलिड!

स्वाती२
Wed, 07/14/2010 - 18:10 नवीन
सॉलिड!
  • Log in or register to post comments

भारी

बज्जु
गुरुवार, 07/15/2010 - 13:48 नवीन
तुमचे या आधिचे किडेसुध्दा भारीच होते. भेट म्हणुन हा घ्या माझा किडा (माहुली किल्य्यावर जाताना दिसलेला). Image removed. बज्जु
  • Log in or register to post comments

भारी

सहज
गुरुवार, 07/15/2010 - 14:02 नवीन
जयपाल पार्कर, जपुन एखादा कोळी एक दिवस चावायचा तुमचा स्पायडरमॅन व्हायचा! अप्रतिम फोटो!!!! फक्त एकच बघा, कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा :-)
  • Log in or register to post comments

सहज राव

jaypal
गुरुवार, 07/15/2010 - 14:07 नवीन
>"कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा" हा हा हा एकदम सही बोल्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

च्याआयला

संजा
Fri, 07/16/2010 - 14:29 नवीन
च्याआयला येकदम अ‍ॅनिमल पोर्न मधे एंट्री मारली की राव ! (संदर्भ : डासांचा फोटू) संजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

कहर कहर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/16/2010 - 14:41 नवीन
कहर कहर कहर !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

किडे तर छानच

राजेश घासकडवी
Sat, 07/17/2010 - 10:07 नवीन
किडे तर छानच (आधीचे अधिक आवडले होते) पण बिनकिड्यांचे फोटोही मस्त. विशेषतः काळापांढरा बाकाचा फोटो. अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

कोळी आणि

किल्लेदार
Sat, 07/17/2010 - 11:42 नवीन
=D> कोळी आणि त्याखालची मुंगी हे मस्त फोटोज..............
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/17/2010 - 12:10 नवीन
ज ह ब र्‍या द स्त रे जयपाला. अवांतर :- च्यायला ह्याच्या नावात पाल असल्याने ह्याला किड्यांचे येवढे आकर्षण असावे काय ? '? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

जयपाल खरच

श्रद्धा.
Sat, 07/17/2010 - 13:57 नवीन
जयपाल खरच खुपच मस्त फ़ोटो आहेत...सगळे फ़ोटो आवडले =D>
  • Log in or register to post comments

लै भारी रे

आनंदयात्री
Sat, 07/17/2010 - 15:04 नवीन
लै भारी रे भो !! नेहमीप्रमाणे झक्कास फोटो !!
  • Log in or register to post comments

!!!

तिमा
Sat, 07/17/2010 - 16:45 नवीन
आजच्या पिढीच्या भाषेत, ' चांगले किडे केलेत." नुसता कॅमेरा भारी असून चालत नाही. ती नजर असावी लागते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा