सुधारस

अनिवासि's picture
अनिवासि in जनातलं, मनातलं
10 Jul 2010 - 2:38 am

सुधरसावरचे वीचार वाचले. सहमत आहे.
वाचल्यावर एक लहानपणची आठवण झाली - गमन्त्शिर आहे म्हणुन लिहीत आहे दुसरे काही नाही.
४६/४७ ची गोस्ट. वडील कायम social कामात असायचे. त्यानी एक परिसद पुण्यात भरवली होती. एका कम्पनीने आब्याच्चे सरबत आणि सुधारस देण्याचे कबुल केले- ते वड्लान्चे मित्र होते. सरबत त्त्यान्च्या खर्चाने आणि सुधारस वडीलान्च्या!
त्यानि त्यान्च्य माणसाला काय सान्गितले होते मला माहित नाही. वडील त्यान्च्य कामात होते- जेवण ई. मित्र बघत होते. त्यानी सरबताच्या ४/५ बाटल्या उघडल्या- त्या फुकट आणि सुधारसाच्या २०-२५!! वडीलान्चा खर्च ! त्यापैकि काहीतरि ७/८ च वापरल्या गेल्या असतिल- बाकिच्या घरी २/४ महिने तरी पुरल्या. lower मध्यम वर्गीयाला मित्राने दीलेला दणका. लहानपणी सुधारस खाताना मजा वाटली पण आता वडील का खुषीत नव्हते हे समजते.

लहानपण दे गा देवा- सुधारस भरपुर खावा.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

पक्या's picture

10 Jul 2010 - 7:39 am | पक्या

लहानपण दे गा देवा- सुधारस भरपुर खावा.-- :)
हे बाकी खास.

जय महाराष्ट्र , जय मराठी !