आमची एक वास्तववादी..
हातात हात
घेवुन आम्ही चालायचो
ती एका नळाला घागर लावायची
मी दुस-या नळावर कळशी ठेवायचो
तोल संभाळत
चालत असतांना बोलत असतांना
असंच आयुष्यातही पाणी भरायचं
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
बोअरींगच्या गाडी येउन
तीची पाणीटंचाई संपवुन गेली.
मी मात्र मारत आहे पाण्यासाठी
वणवण चकरा - ऩळ टु नळ
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 5:26 pm | अवलिया
च्यामारी विडंबनाचा नळ अजुन वाहत आहे काय?
--अवलिया