नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत.
हे गाणे mp3 रुपात हवे आहे.
हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे.
एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे.
बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे.
बरेच गुगलूनही सापडत नाही.
कोणी मिपाकर देऊ शकेल काय?
प्रतिक्रिया
23 Jun 2010 - 6:45 pm | आनंद
http://www.esnips.com/doc/be63b8c8-e7f6-4046-a3d9-0dc6bc8964bf/01---Nand...
23 Jun 2010 - 10:50 pm | संजय अभ्यंकर
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
परंतु मी शोधत असलेले ते गाणे हे नव्हे.
मी हे गाणे शोधायचे प्रयत्न गेले कित्येक महिने करतोय.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
23 Jun 2010 - 10:53 pm | मुक्तसुनीत
इस्नाईप्स चा दुवा सध्या मला उघडता येत नाही. पण तुम्हाला हवे असणारे गाणे म्हणजे "नंदनंदन दिठु पडेयाँ माई साSवरो" हे तर नव्हे ?
24 Jun 2010 - 10:22 pm | संजय अभ्यंकर
आपण सुचवलेले गाणे जालावर अनेक ठीकाणी उपलब्ध आहे.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
30 Aug 2011 - 10:35 pm | संजय अभ्यंकर
संत मीराबाईंचे हे भजन सुमन कल्याणपूरताईंनी गाईले आहे!
गेली कित्येक वर्षे हे गीत शोधत होतो.
हि घ्या लिंक: http://www.youtube.com/watch?v=oH1NDXV5r24&feature=related