पुन्हा एकदा कविता...
आजही ती वाचयला नाही तिच्याआयला!
आज सार तसच घडल,
मला आजही तीची नजर चुकवुन पाणी सोडायला मिळाल
आज तिच्या वागण्यात संकोच नव्हता,
बेशरमेचा फायदा उचलायचा माझा निश्चय होता.
तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती,
बर होत,ती आज पण घेउन आली होती.
पावसाने फारच मेहरबानी केली,
अंग भिजल्यावर ती मला 'चल घेउया' म्हणाली.
तेव्हापासुन नशा काही अजुन उतरली नाही,
आणि माझी हरवलेली वस्त्रे अजुन मिळाली नाहीत.
- फाजील मन.
प्रतिक्रिया
21 Jun 2010 - 7:12 pm | पाषाणभेद
>>> मला आजही तीची नजर चुकवुन पाणी सोडायला मिळाल
अरेरे! काय हे? ती जवळ असतांनासुद्धा असे करायला लागते?
>>> आज तिच्या वागण्यात संकोच नव्हता,
बेशरमेचा फायदा उचलायचा माझा निश्चय होता.
हे मस्त.
>>>तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती,
बर होत,ती आज पण घेउन आली होती.
भलतीच पुढे गेलेली दिसतेय.
>>> पावसाने फारच मेहरबानी केली,
अंग भिजल्यावर ती मला 'चल घेउया' म्हणाली.
कोण, कुणाला घेवूया?? काही कळत नाही.
>>> तेव्हापासुन नशा काही अजुन उतरली नाही,
आणि माझी हरवलेली वस्त्रे अजुन मिळाली नाहीत.
"वस्त्रे अजुन मिळाली नाहीत" उल्लेख वाचून हसू आले. दृष्य डोळ्यसमोर आले. अन येवढे होवूनही तुमची नशा उतरली नाही म्हणजे काय! किती नशा केली होतीत? भांग जरा जास्तच खाल्ली होती काय?
- उघडे तन
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही