सगळेच फोटो मस्त आहेत.
गेल्या वर्षी जीम कॉर्बेटला अभयारण्याला भेट दिली होती.
नुसती हरण नी माकडच दिसली.
तुम्हाला नुसता वाधोबा दिसलाच नाही तर मस्त पोझ पण दिल्यात.
भाग्यवान आहात. :)
वरुन तिस-या फोटोचे काम्पोजिशन चांगले आहे जरा फोकसिंग अजुन कडक केले असतेत तर .....ह्या बाघोबाने माझा जिवच घेतला असता.
४थ्या आणि ५ व्या फोटोत फोकसिंग छान जमल आहे. =D>
लेखा मधे फोटो सोबत थोड प्रवासवर्णन , प्रवासातिल गमती, जमती लिहीत चला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 12:11 pm | खादाड
वरुन ३रा फोटो खूपच छान आहे ! =D>
16 Jun 2010 - 12:10 pm | II विकास II
+१
वाघासमोर काड्या कसल्या आहेत?
16 Jun 2010 - 1:26 pm | धमाल मुलगा
>>वाघासमोर काड्या कसल्या आहेत?
बहुतेक त्याला शिंका येत नसाव्यात म्हणुन सर्दी पडुन जाण्यासाठी नाकात काड्या सारुन.. =))
14 Jun 2010 - 12:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही आहेत फोटो .वाघोबा भारी आलाय.
14 Jun 2010 - 1:09 pm | गणपा
सगळेच फोटो मस्त आहेत.
गेल्या वर्षी जीम कॉर्बेटला अभयारण्याला भेट दिली होती.
नुसती हरण नी माकडच दिसली.
तुम्हाला नुसता वाधोबा दिसलाच नाही तर मस्त पोझ पण दिल्यात.
भाग्यवान आहात. :)
14 Jun 2010 - 1:49 pm | Dipankar
२ बिबळ्याही दिसले जे क्वचितच दिसतात
14 Jun 2010 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते
लै भारी... वाघ तर लैच भारी.
बिपिन कार्यकर्ते
14 Jun 2010 - 8:14 pm | स्वप्निल..
फोटो कसा घेतला?? मस्त आहे :)
14 Jun 2010 - 9:53 pm | jaypal
वरुन तिस-या फोटोचे काम्पोजिशन चांगले आहे जरा फोकसिंग अजुन कडक केले असतेत तर .....ह्या बाघोबाने माझा जिवच घेतला असता.
४थ्या आणि ५ व्या फोटोत फोकसिंग छान जमल आहे. =D>
लेखा मधे फोटो सोबत थोड प्रवासवर्णन , प्रवासातिल गमती, जमती लिहीत चला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Jun 2010 - 8:41 am | अप्पा जोगळेकर
हेच म्हणतो. फोटूसोबत प्रवास वर्णन पण टंकलं तर छान.
15 Jun 2010 - 10:18 am | शिल्पा ब
फोटो मस्तच .... वाघोबा तर जानलेवा...रंगीत पक्षाचा फोटोपण छान आलाय...कीप इट अप..
=D> =D> =D> =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 8:31 pm | Manish Mohile
प्रिय दिपंकर,
सगळेच फोटो अफलातून आहेत. पाण्यात बसून थंडावा घेणारे वाघोबा तर खासच. छान क्लोज अप.
पक्षी पण छान. पक्ष्यांची नावे देत आहे क्रमानुसार -
पहिला - पेंटेड स्टॉर्क
दुसरा - व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर
तिसरा - लॅपविंग - टिटवी
चौथा - रफस ट्रीपी (हा सुंदर दिसणारा पक्षी कावळा कुटूंबातील आहे).
16 Jun 2010 - 11:59 am | महेश हतोळकर
तिसरा पक्षी टीटवी नाही. तो stone curlew आहे. टीटवी ही पहा:

चित्र माझे नाही. अंतरजालावरून साभार
15 Jun 2010 - 9:38 pm | धमाल मुलगा
तिसर्या फोटोमध्ये तो वाघ काय जब्बरदस्त दिसतोय आणि कस्सली नजर रोखली आहे राव!! खल्लास फोटो !!! एऽऽऽक नंबर!
हे सालं जनावरच असं दिलखेचक की, कितीही पहा, मन तृप्तच होत नाही.
धन्यवाद दिपन्कर, धन्यवाद!
16 Jun 2010 - 5:16 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. लई भारी !
16 Jun 2010 - 5:12 am | शुचि
खंड्या भारी गोड.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 Jun 2010 - 5:26 am | संकेत
लय भारी.
16 Jun 2010 - 6:04 am | अभिज्ञ
लै भारी रे.
(वाघ) अभिज्ञ ;)
16 Jun 2010 - 1:26 pm | धमाल मुलगा
>>(वाघ) अभिज्ञ
खल्लास! लै भारी!
16 Jun 2010 - 9:21 am | अरुंधती
३ रा फोटू लय भारी! वाघोबा आता एकदम आपल्या पुढ्यात उडी मारणार की काय असे वाटले क्षणभर! :D
इतर फोटोही झकास. सोबत वर्णन पण जोडा ना भाऊ! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
16 Jun 2010 - 11:48 am | महेश हतोळकर
झकास. आजून येऊद्या!
16 Jun 2010 - 1:20 pm | जागु
खुपच छान आहेत फोटो.
25 Jun 2010 - 4:27 pm | Dipankar
प्रतिसादासाठी धन्यवाद