या विषयावरचे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण - Copyright .(परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन. मी त्यांना लिहीले आहे. जर नवीन परवानगी मिळाली तर हा लेख आख्खा टाकेन.
नशीब !
>>>जेव्हा त्याला तू पदवीधर झाल्यावर काय होणार असे विचारले तेव्हा डाव्या मेंदूने त्याचे उत्तर व्यवस्थित दिले “मला ड्राफ्ट्समन व्हायचे आहे. मी त्याचेच शिक्षण घेतो आहे ना !” पण हाच प्रश्न त्याच्या उजव्या मेंदूला विचारण्यात आला तेव्हा त्याने पुटपुटत अडखळत उत्तर दिले “au...to.mo....bile...r-a-c-e-r”.
मेंदुच्या डाव्या व उजव्या भागांना एकच प्रश्न वेगवेगळा कसा विचारतात ?
ऊत्तर अपे़क्षित.
एकुण सगळाच केमीकल लोच्या आहे तर.
चला ,दोन पेग केमीकल पिउन औदासिन्य झटकुन येतो.
लेख आवडला....तरीही, दोन भागात विभाजन झालेल्या मानवी मेंदूच्या दोन्ही भागाला वेगवेगळ्या सूचना कशा देता येतात...म्हणजे हे फक्त प्रायोगिक आहे का ज्याला आपण multiple personality म्हणतो तो हाच प्रकार असतो?
*********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
बरेच आजार हे सायकोसोमॅटिक आहेत असे म्हणतात. स्केप्टिक लोकांना प्लासिबो काम करीत नाहीत. मी सध्या पोटाच्या विकारावर ( आयबीएस )वर उपचार घेतो तेव्हा डॉक्टर म्हणतात कि हे सायकोसोमॅटिक आहे. बर्याच संशयवादी लोकांना हा आजार दिसुन येतो. अजुन तरी यातुन सुटका झाली नाही. असो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
या विषयावर्चे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण लेखकाचे आणि त्याच्या प्रकाशकाचा याच्यावर वाद चालू झाला आहे. मला त्यांच्या भानगडीत पडायचे नाही. परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन.
अरे रे फारच वाईट झाले... :( अशा विषयावर मराठीत भाषांतरीत माहिती मिळत होती याचा आनंद झाला होता... हरकत नाही. त्या लेखकाची आणि प्रकाशकाची मांडवली झाली तर परत या विषयावर आपण इथे लेखन करावे ही विनंती. :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
प्रतिक्रिया
5 Jun 2010 - 8:45 pm | संजा
>>>जेव्हा त्याला तू पदवीधर झाल्यावर काय होणार असे विचारले तेव्हा डाव्या मेंदूने त्याचे उत्तर व्यवस्थित दिले “मला ड्राफ्ट्समन व्हायचे आहे. मी त्याचेच शिक्षण घेतो आहे ना !” पण हाच प्रश्न त्याच्या उजव्या मेंदूला विचारण्यात आला तेव्हा त्याने पुटपुटत अडखळत उत्तर दिले “au...to.mo....bile...r-a-c-e-r”.
मेंदुच्या डाव्या व उजव्या भागांना एकच प्रश्न वेगवेगळा कसा विचारतात ?
ऊत्तर अपे़क्षित.
एकुण सगळाच केमीकल लोच्या आहे तर.
चला ,दोन पेग केमीकल पिउन औदासिन्य झटकुन येतो.
संजा
6 Jun 2010 - 5:12 pm | टारझन
माझ्या एम.डी. मेडिसिन ला अॅडमिशन घेतलेल्या मित्राला हा लेख वाचायला दिला होता , त्यानंतर आम्ही फोन वर सुमारे अर्धा तास हसत होतो =))
=)) =)) =)) =)) =))
लेखातलं बरंच काही "कैच्च्याकै" आहे =))
असो ... भविष्यवाणी चालवुन घेतो , नाड्या चालवुन घेतो तर मग जेन्युअन कॉमेडी का नाही ? चालु द्या
- पिसळकुत्ता
(आम्ही कोणालाही अगदी पिसाळे पर्यंत चावतो )
6 Jun 2010 - 8:20 pm | जयंत कुलकर्णी
:-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
6 Jun 2010 - 9:13 pm | आळश्यांचा राजा
"There are more things in heaven and earth, Horatio,
Than are dreamt of in your philosophy." !
6 Jun 2010 - 5:51 am | शिल्पा ब
लेख आवडला....तरीही, दोन भागात विभाजन झालेल्या मानवी मेंदूच्या दोन्ही भागाला वेगवेगळ्या सूचना कशा देता येतात...म्हणजे हे फक्त प्रायोगिक आहे का ज्याला आपण multiple personality म्हणतो तो हाच प्रकार असतो?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jun 2010 - 6:59 am | आळश्यांचा राजा
In my left brain nothing is right, and in my right brain nothing is left!
एक कुतुहल
हा प्रयोग कसा केला असेल बरं?
आळश्यांचा राजा
6 Jun 2010 - 5:13 pm | युयुत्सु
प्पूर्वी शिरेतून इंजेक्शन देऊन मेंदूचा अर्धा भाग "सीडेट" करत असत. तसं काहीसं करून हे प्रश्न विचारले असतील.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
6 Jun 2010 - 8:19 pm | जयंत कुलकर्णी
कदाचित डाव्या डोळ्याच्या उजव्या बाजूला दिसेल असा प्रश्न दृष्टीसमोर धरुन तो प्रश्न अपेक्षित ठिकाणी पाठवला गेला असेल का ?
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
6 Jun 2010 - 8:42 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Jun 2010 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे
बरेच आजार हे सायकोसोमॅटिक आहेत असे म्हणतात. स्केप्टिक लोकांना प्लासिबो काम करीत नाहीत. मी सध्या पोटाच्या विकारावर ( आयबीएस )वर उपचार घेतो तेव्हा डॉक्टर म्हणतात कि हे सायकोसोमॅटिक आहे. बर्याच संशयवादी लोकांना हा आजार दिसुन येतो. अजुन तरी यातुन सुटका झाली नाही. असो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Jun 2010 - 9:35 am | मदनबाण
ह्म्म्म...भाग ५ची वाट पाहतोय...
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 1:11 pm | जयंत कुलकर्णी
या विषयावर्चे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण लेखकाचे आणि त्याच्या प्रकाशकाचा याच्यावर वाद चालू झाला आहे. मला त्यांच्या भानगडीत पडायचे नाही. परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
11 Jun 2010 - 1:16 pm | Nile
अरे रे. कुलकर्णी साहेब कृपया मला पाठवा इमेलने. आगाउ धन्यवाद. :-)
-Nile
11 Jun 2010 - 1:48 pm | वाहीदा
एक तर चांगले भाषांतरित मराठी लेख वाचायला मिळत होते तर आता ते ही गेले . :S
आधीचे तुमचे सर्व लेख वर्ड मध्ये आता सेव करते नाहीतर परत काही ना काही कारणाने ते ही जातील
मी व्यनिच टाकते तुम्हाला . मला ते सगळे लेख वाचायचे आहेत. समजायला कठिण आहे पण अश्या विषयांचे कुतुहल खुप आहे .
तुम्हाला, ते वाद सर्व मिटण्याच्या शुभेच्छा ..
~ वाहीदा
11 Jun 2010 - 1:26 pm | मदनबाण
अरे रे फारच वाईट झाले... :( अशा विषयावर मराठीत भाषांतरीत माहिती मिळत होती याचा आनंद झाला होता... हरकत नाही. त्या लेखकाची आणि प्रकाशकाची मांडवली झाली तर परत या विषयावर आपण इथे लेखन करावे ही विनंती. :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 1:30 pm | शानबा५१२
:SS