आपल्याकडे अगदी लहानपणापासून संगीताचे बरे-वाईट संस्कार कळत नकळत घडत जात असले, तरी तसे चित्रकलेच्या बाबतीत मात्र होत नाही...... जगातल्या थोर चित्रकारांनी रंगवलेली काही चित्रे निदान डोळ्यांखालून जावीत, हा या धाग्याचा हेतु.....
मोनालिसाच्या या बहिणी..... म्हणजे तिच्यासारख्याच प्राख्यात कलावंतांच्या चित्रविषय झालेल्या......
वॉटरहाऊसः लेडी ऑफ शॅलट
बर्न जोन्सः
Mirror of Venus
बुगेरो:मॅडोना
गोडवार्डः
वॉटरहाऊसः नार्सिसस
फ्रेडरिक लीटनः ओडेलिस्क १८६२
'फ्लोरा' चित्रकारः टिशियन (Titian) c.1515
Jean-Auguste-Dominique Ingres (artist) French, 1780 - 1867. Madame Moitessier, 1851
Titian 1487/90 – 1576 'Judith' c. 1515
John William Godward ( 1861 – 1922)
Albert Joseph Moore (4 September 1841 – 25 September 1893)
John William Godward ( 1861 – 1922)
Johannes Vermeer: 'Girl with a Pearl Earing' c. 1665
(या चित्रावर याच नावाचा अतिशय सुंदर चित्रपट देखील आहे)
या चित्रपटातील नायिका:
John William Waterhouse (1849-1917) 'Windswept' Oil on canvas 1902
Francisco de Goya: 'Dona Isabel de Porcel' 1804-05
प्रतिक्रिया
10 Apr 2010 - 6:33 pm | मदनबाण
मोनालिसाला इतक्या बहिणी आहेत हे आजच कळलं... ;)
धाग्याचा हेतु उत्तम आहे...आणि धागा आवडला आहे. :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 6:33 pm | आनंदयात्री
ओहोहो .. फारच सुंदर आहेत या स्त्रीया !!
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
यांचे चित्रकार कोण आहेत याविषयी काही माहिती मिळु शकेल का ?
10 Apr 2010 - 9:32 pm | Nile
+१ यावरही लिहा द विंची साहेब... आपलं चित्रगुप्त साहेब. ;)
10 Apr 2010 - 7:02 pm | अरुंधती
छान खात्या-पित्या घरच्या सुकन्या दिसत आहेत.... गोबर्या गोबर्या!! :-) त्यांची आता इतर माहिती पण द्या बरे!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
11 Apr 2010 - 8:40 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो.
-
(गुबगुबित) आंद्या
12 Apr 2010 - 2:53 am | इनोबा म्हणे
हेच म्हणतो.
-
((सद्ध्या)किडकिडीत) इन्या
|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)
10 Apr 2010 - 7:07 pm | शानबा५१२
पहीलीच नाव ......... जाउ दे तीने वाचल तर कळेल तिला
शेवटची एकदम rowdy वाटतेय
आणि ८वी चावट आहे
-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!
10 Apr 2010 - 9:22 pm | शुचि
मला शेवटून दुसरी आवडली. निसर्गसान्निध्यात रमणारी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 9:40 pm | टारझन
सगळ्याच स्त्रीया आवडत्या वाटल्या .. पैली गुटगुटीत स्त्री जास्त आवडली :)
कोण कर्मकरंटा स्त्रीयांच्या नावाने गळे काढतो ? वेडा आहेत तो वेडा :)
बाकी शेवटून दुसर्या छायाचित्रातली इस्त्री .. देवदास-३ मधल्या "मन डोला रे डोला रे डोला ,, " ह्या गाण्यावर नृत्य करतीये काय ?
-(स्त्री चित्रातले बारकावे पाहणारा परिक्षक) टार्नार्दो दा विंचु
11 Apr 2010 - 4:06 am | चित्रगुप्त
चित्रकारांची नावे व सन दिले आहेत, आणखी माहिती नंतर.....
11 Apr 2010 - 4:55 am | सुचेल तसं
दुसरी आणि तिसरीने तेल लावून चापून केशभूषा केलीय....
नववी आणि दहावी नुकत्याच आंघोळ करून केसांभोवती टॉवेल गुंडाळल्यासारख्या दिसत आहेत...
11 Apr 2010 - 10:18 pm | देवदत्त
छान चित्रे आहेत.
एक विनंती ( सर्वांनाच) : पुढे असे चित्र मालिका लिहिताना प्रत्येक चित्रासोबत क्रमांक किंवा काही नाव ही लिहित जा(आताच पाहिले की दिले आहे) . प्रतिक्रिया वाचताना ५वे, ९वे असे लिहिले असते. संदर्भ लावण्याकरीता वरपासून मोजत यावे लागते :) )
12 Apr 2010 - 3:45 am | गणपा
हा हा हा, देवदत्ताशी १००% सहमत.
बाकी चित्रगुप्त साहेब हा धागा आवडला :)
11 Apr 2010 - 11:45 pm | प्राजु
धागा आवडला. चित्रेही छान आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
12 Apr 2010 - 1:49 pm | पाषाणभेद
चित्रगुप्त अजूनही अंतर्राष्ट्रिय स्तरावरची चित्रे येवू दे रे. उत्तम ओळख करून देणारा धागा.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
12 Apr 2010 - 11:02 pm | सुधीर१३७
8} :X 8> :)
13 Apr 2010 - 10:52 am | केशवराव
७ वी पण छान आहे !!!
13 Apr 2010 - 1:27 pm | शशिकांत ओक
काहीही म्हणा बुवा पण आमच्या हि ची सर त्या मोनाच्या नातलगांना येणे शक्य नाही ,हेच खरे.
तात्यांची अतिप्रिया व वि. खे. करिता
शशिकांत
14 Apr 2010 - 7:32 pm | चित्रगुप्त
आज आणखी नवीन चित्रे घातली आहेत....
नवीन चित्रे अगदी वरती आहेत.....
14 Apr 2010 - 11:36 pm | देवदत्त
नवीन चित्रेही छान आहेत.
पण तुम्ही त्या आधी प्रतिसाद दिलेल्यांचे क्रमांचे संदर्भ बिघडवलेत की हो ;) :)
14 Apr 2010 - 11:45 pm | शशिकांत ओक
वाटे!!!!!!
शशिकांत
15 Apr 2010 - 4:04 am | पाषाणभेद
चित्रगुप्त अशीच नवनविन चित्रे गुप्त रितीने चित्रीत करून टाकत चल. अचानक पणे गुप्त होवून चित्रगुप्ताला शोधणे मुश्किल करून नको.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
19 Jul 2011 - 5:17 pm | चित्रगुप्त
बराच काळ गुप्तपणे घालवल्यानंतर पुन्हा प्रकट होत आहोत ... नवीन चित्रे वगैरे सह ....
19 Jul 2011 - 5:39 pm | स्वानन्द
ऑस्सम!!!!
अगदी जिवंत वाटतात सगळी चित्रे. तो हंस पण काय झक्कास उतरवला आहे!!
19 Jul 2011 - 7:08 pm | स्मिता.
एकाहून एक सुरेख चित्रे आहेत. अगदी बघत रहावे असे.
सगळ्याच चित्रात बारकावे सुद्धा छान दाखवले आहेत. पाण्यात प्रतिबिंब बघणार्या मुलींचे चित्र सगळ्यात जास्त आवडले.
तुमच्या संग्रहात आणखी चित्रे असतील तर पुढचा भाग येऊ द्यात.
19 Jul 2011 - 7:45 pm | चित्रगुप्त
पाश्चात्य चित्रकलेतील अतिशय सुंदर अश्या चित्रांसाठी खालील दुवा बघा:
http://www.artrenewal.org/pages/search.php
आधुनिक कलेच्या आगमनापूर्वीचे हे सर्व चित्रकार असल्याने सर्वांनाच (अर्थात आधुनिक कला हीच खरी कला, असे मानणारे वगळून) आवडण्यासारखी आहेत.
19 Jul 2011 - 8:10 pm | स्मिता.
दुव्या करता आभार. खरंच सुंदर चित्रे आहेत. मी खूप दिवसांपासून असं एखादं संस्थळ शोधत होते जेथे चित्रांसोबत त्याबद्दलची थोडी माहिती असेल.
*पॅरिसच्या लूव म्युझिअममध्ये अतिशय सुरेख आणि भव्य-दिव्य चित्रे आहेत. पण त्याबद्दलची माहिती खाली फक्त आणि फक्त फ्रेंच भाषेतच लिहिली असल्याने त्या चित्राची माहिती अशी काहिच मिळत नाही. आता या साईटवरून बर्याच चित्रांची माहिती मिळेल असं वाटतंय.*
20 Jul 2011 - 2:02 am | चित्रगुप्त
आणखी काही बहिणी:
ही सर्व चित्रे: John William Waterhouse 1849- 1917
John William Waterhouse (1849-1917)
The Flower Picker
John William Waterhouse (1849-1917)
Nymphs finding the Head of Orpheus