तुमचे उदगारवाचक वाक्य कोणते?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
3 Apr 2010 - 6:38 pm

'तुमचे प्रेरणावाक्य कोणते?' ह्या लेखावरुन ठापली आयडीया.......शुध्द भाषेत अनुकरण वगैरे..केले.
खुप माणसांचे रागात्,आश्चर्य झाल्यावर्,हसल्यावर काही न काही बोलयची सवय असते.त्याला उदगार्वचक शब्द म्हणतात असा माझा समज.
मग एखादा व्यक्ती काय बोलतो त्यावर त्याच level,विचारसरणी,संस्क्रुती,family background वगैरेचा अंदाज काढला जातो.जस समजा एखाद्याच रस्त्यावर चालताना पच्कन घानीत पाय गेला की........"च्याय्चा *****" हे असे अपशब्द चालु होतात,काहीजण."अरेरे........श्यी" असे काय तरी बोलतात.
चला उदाहरण चांगल भेटलय.अस तुमच्याबरोबर झाल तर किंवा होते तेव्हा तुम्ही काय बोलता........?
सहाजिकच कोणी खर लिहण्याची हीम्मत करणार नाही........सभ्यपणाचा आव आणावा लागतो ना त्यांना अशा blogsवर!! आपण बाबा आहे तसा आहे...कुठे कोणाबरोबर आयुष्यभर रहायचय की लग्न करयचय?
.....ते जाउ दे मी तर माझ्याबरोबर कोण आहे ते लक्षात घेउन मग काय बोलतो :* ......मित्रांबरोबर(खुप प्रकार आहेत) असलो तर.....चाय..... वगैरे पासुन शब्द सुरु होतात..नाही तर "प्च प्च" करुन ते मनातल्या मनात दात चाउन बोलावे लागतात.काहीजण F-word वापरतात.
अस तुमचा उदगारवाचक शब्द कोणता?

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

3 Apr 2010 - 7:17 pm | अरुंधती

आईशप्पथ!
व्वा!!!!!
बरंय!!
डोंबल!!!
धन्य आहे!!!
एक नंबर!!
लई भारी!!

[ ह्या पलीकडे अद्याप मजल गेलेली नाही! ;) ]

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चक्रमकैलास's picture

4 Apr 2010 - 6:59 pm | चक्रमकैलास

च्यायला...!!!

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

नंदू's picture

3 Apr 2010 - 9:47 pm | नंदू

आयला...!
हे राम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2010 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला !
मायला !
मस्त रे !

चिरोटा's picture

3 Apr 2010 - 10:06 pm | चिरोटा

च्यायला.
शी!!!
भेंडी

नितिन थत्ते's picture

3 Apr 2010 - 10:34 pm | नितिन थत्ते

मी दोन्ही प्रकार वापरतो.
कोणत्या लोकांच्या सान्निध्यात आहे यावर अवलंबून. :)
आणि हो. महत्त्वाचं म्हणजे सहसा चूक/उलटापालट होत नाही. ;)

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

इंटरनेटस्नेही's picture

4 Apr 2010 - 12:47 am | इंटरनेटस्नेही

तो इंग्रजी भाषेतील ४ अक्षरी शब्द इथे सांगण्यासारखा नाही!

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2010 - 1:36 am | इनोबा म्हणे

भांचोत!
बाझवला!

|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)

शानबा५१२'s picture

4 Apr 2010 - 10:30 am | शानबा५१२

भारी ईनोबाभाई.......आवडल........बिनधास्त.... मन साफ असल आणि बरोबरचा आपल्याला समजणारा असला तर हे फक्त शब्दच राहतात.......

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

नेत्रेश's picture

4 Apr 2010 - 6:12 am | नेत्रेश

ऑफीस मधील प्रचलित शब्द माझ्याही तोंडात बसलेले:
होलि काउ
जीजस क्राइस्ट

तिमा's picture

4 Apr 2010 - 10:41 am | तिमा

साने गुरुजी जयंतीला आमच्या शाळेत स्टेजवरुन आई चे गोडवे गायले जात होते, त्याच वेळेला शेवटच्या ओळीत, आई वरुन शिव्यांची स्पर्धा चालू होती. त्यातली एक लक्षणीय व विनर ठरलेली शिवी कधी तोंडावर येते. पण ती इथे लिहिता येणार नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

पर्नल नेने मराठे's picture

4 Apr 2010 - 10:47 am | पर्नल नेने मराठे

अय्या!!!
च्यायला!!!
कठिण आहे !!!
कान के निचे बजा !!!

चुचु

chintamani1969's picture

4 Apr 2010 - 12:14 pm | chintamani1969

लई भारी
माहित आहे आपण न्यूटन आहात

शानबा५१२'s picture

4 Apr 2010 - 3:04 pm | शानबा५१२

न्युटन??? ह्या.............
नाही आम्हाला Boltzmann,Kekule........le chatelier आणि तत्सम समजा आवडेल गैरसमज करुन घ्यायला ;)

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

नावातकायआहे's picture

4 Apr 2010 - 2:22 pm | नावातकायआहे

'आईच्या गावात' ह्याला तोड नाही....
अजुन येउ द्यात........

नरेश_'s picture

4 Apr 2010 - 8:29 pm | नरेश_

फलपांडद्या.
बाहेर भेट मंग सांगतो ;)

अर्थ हवा असेल तर व्यनि करा.

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)