रविवारची करमणूक.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
21 Mar 2010 - 11:44 am

चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे .
त्यातीलच ही एक चित्र मालीका .
निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०.
प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे.
संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही.
मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही.
किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

21 Mar 2010 - 11:53 am | ऋषिकेश

=))
=)) =))
रामदासकाका, शि सा न _/\_ इतकंच बोलु शकतो

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2010 - 11:56 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म :D
चुचु

प्रमोद देव's picture

21 Mar 2010 - 11:57 am | प्रमोद देव

:)

Nile's picture

21 Mar 2010 - 11:57 am | Nile

=)) =))

साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे

तात्या अभ्यंकर आणि प्रभु मास्तर दिसले! ;)

खुद के साथ बाता: अजुन कोण दिसले ते न सांगितलेलेच बरे.

टारझन's picture

21 Mar 2010 - 12:05 pm | टारझन

=)) =)) =)) =) =))

(9th way of viewing) F'k

वेताळ's picture

21 Mar 2010 - 12:14 pm | वेताळ

मस्त फोटो....पण तुम्हाला कोणता आवडला ते सांगितले नाही. =))
वरुन दुसरा व पाचवा जवळचे वाटतात. :D
वेताळ

टारझन's picture

21 Mar 2010 - 12:22 pm | टारझन

वेताळ जी , मला तुमच्या प्रतिसादाच शेक-स्पियर दिसले ;)

- (मुव्हर्स अँड शेकर्स ) शेकर सुमन

बाकी काही अर्थ नाही हो. :D
वेताळ

मदनबाण's picture

21 Mar 2010 - 1:42 pm | मदनबाण

च्यामारी !!! गौरी लज्जा इ. आठवले !!! ;)
बाकी वरती साक्षात "दुर्वासांनी"च छान म्हंटल आहे तिथे मज पामराने काय वर्णन करावे...तरीही क्षुद्र प्रयत्न करुन पाहतो !!!
सुंदरी उत्तान मुद्रेत उभी असुन...तिचे नितंब साचेबद्ध दिसत आहेत.
सदरची सुंदरी गौरवर्णीय असुन तिच्या पायात चर्म "खडावा" घातलेल्या आहेत्...बहुधा मेजवरील फळांकडे बघत असल्याने या ललनेचा चेहरामात्र रसिक जनांना पाहता येत नसुन त्यांचे लक्ष "योग्य जागी" केंद्रीत झाले असावे असे अनुमान काढण्यास वाव आहे. ;)

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

अरुंधती's picture

21 Mar 2010 - 12:57 pm | अरुंधती

/:)
समर्थाचिया सेवका वक्र पाहे......

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

तिमा's picture

21 Mar 2010 - 2:50 pm | तिमा

अचपळ मन माझे नावरे आवरिता||

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2010 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, कुठे ते 'रामदास' आणि कुठे हे 'रामदास'
रविवार सत्कारणी लागला. :)

-दिलीप बिरुटे

डावखुरा's picture

21 Mar 2010 - 3:33 pm | डावखुरा

रसिकजन फोटूतले की मिपा वर होटेलात आलेले??????????????
=)) =)) =))
=)) =)) :))
=)) =))
=)) =))
=)) :))
=)) =))
=)) =)) :))
=)) =)) =))
=)) =)) =))
:)) =)) :))
=)) =))
:)) :))
=)) =))
=)) =))
:)) :))
=))

[शन्काखोर जन्तु..]"राजे!"

चतुरंग's picture

21 Mar 2010 - 6:03 pm | चतुरंग

कारामदासकाका <०()8=<
'संपादकांनी पुरेसा आस्वाद घेऊन झाल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही'
हे वाक्य अंमळ काळजाला भिडले! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, रामदासांचे 'गोडबोले' अ‍ॅक्टिव झालेले दिसतात! ;) )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Mar 2010 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते

'एखाद्याचे गोडबोले अ‍ॅक्टिव्ह होणे' हा वाक्प्रचार या निमित्ताने मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल श्री. चतुरंग यांचे अभिनंदन.

बिपिन शब्दभांडारकर

झकासराव's picture

22 Mar 2010 - 12:01 pm | झकासराव

=))

"अंड्यांच्या टरफलांचं चाळीला वावडं नव्हतं. पण कचर्‍यात कुठल्या घरातून काय पडावं याबद्दल चाळीला ठाम मतं होती. म्हणून पावशांच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेलं चाळीला रुचलं नाहीं!" बटाट्याची चाळ.....
रामदास-जी, Just joking!!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm