खतरनाक पीजे

नाम्या झंगाट's picture
नाम्या झंगाट in जनातलं, मनातलं
15 Mar 2010 - 8:34 pm

मिपाकर....... एक विरंगुळा म्हणून काही खतरनाक पीजे ......

१. प्यार म्हणजे काय................?????
२. रवीवार सोमवार पेक्षा जास्त strong का?
३. असे काय की जे राम करु शकतो पण रावण नाही आणि रावण करु शकतो पण राम नाही???
४. "क्युं की सास भी कभी बहु थी"मधील "बा" का मरत नाही.....

आजसाठी इतकेच...बाकी उद्या..................
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:

उत्तर :-

१. काही मित्र बार मधे बसलेले असतात आणि दुस-या मित्राला म्हणतात....

.................................................. पि....यार ....! :-)

२.कारण सोमवार ..............................................................
..............................................................विक डे असतो..... ;-)

३. राम टी-शर्ट घालु शकतो, रावण नाही..... आणि रावण एकटा ग्रुप-डिस्कशन करु शकतो......... ;-)

४. कारण देव (खूदा/god) अमर असतो..........................
............... (confused...???)..........................
:
:
:
:
:
:
:
" बा खुदा.....तुम्ही हो........"
:-):-)

तुमच्या कडेही असले काही खतरनाक पीजे असले तर येऊद्या की राव........!!

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते

PIA - (Pakistan International Airlines) - Please Inform Allah (before flying... ;) )

AI - Air India - Already Informed

बिपिन कार्यकर्ते

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2010 - 8:47 pm | प्रकाश घाटपांडे

हा बीजे बिका'ज जोक
खोबारच एयर लाईन आठावल ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आशिष सुर्वे's picture

15 Mar 2010 - 8:50 pm | आशिष सुर्वे

लय मजा आली वाचूनशान..
येऊद्यात अजून..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

आशिष सुर्वे's picture

15 Mar 2010 - 8:56 pm | आशिष सुर्वे

लय मजा आली वाचूनशान..
येऊद्यात अजून..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

शुचि's picture

15 Mar 2010 - 9:28 pm | शुचि

what is that similar thing in front of "WOMAN" & on back of "COW"?
.

please think before you see the answer
.
.
.
.
.think
..
.
..
.
.
.
.
.
.
.
.think
.

.
.
.
.
.
.think
.
.
.
.
.
.

.
.
.
"W" ........ आणि तुम्ही काय विचार करत होता? : )
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

श्रावण मोडक's picture

15 Mar 2010 - 9:29 pm | श्रावण मोडक

>> आणि तुम्ही काय विचार करत होता? : )
वेल... जाऊदे... संपादकांचं काम वाढवत नाही. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 9:32 pm | बिपिन कार्यकर्ते

>> आणि तुम्ही काय विचार करत होता? : )

वेल... जाऊदे... संपादक असल्यामुळे बोलत नाही. ;)

बिपिन कार्यकर्ते

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2010 - 9:39 pm | प्रकाश घाटपांडे

फारच ब्वॉ ड्यांबिस तुमी
आचपळ मन माझे नावरे आवरिता
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि's picture

15 Mar 2010 - 9:55 pm | शुचि

अय्या आता मी काय डँबीसपणा केला बाई? : )
"W" नाहीये का उत्तर? =))
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2010 - 10:03 pm | राजेश घासकडवी

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे कदाचित वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे...

राजेश

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2010 - 10:14 pm | राजेश घासकडवी

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे...

राजेश

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2010 - 10:14 pm | राजेश घासकडवी

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे...

राजेश

तुका म्हणे's picture

15 Mar 2010 - 10:30 pm | तुका म्हणे

माझ्या ओळखीचे एक W असे काही लिहितात कि तो W आहे कि oo तेच काळात नाही.

शुचि's picture

16 Mar 2010 - 4:40 am | शुचि

घासकडवी यांनी जो "W" (UU) काढलाय तो "थोडीसी तो लिफ्ट करा दे" केली की तो तुकांच्या सारखा "W" (oo) होऊ शकेलसं वाटतं.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

टारझन's picture

15 Mar 2010 - 11:51 pm | टारझन

आम्ही जोग टाकतो .. पण कोण कुडमुड्या तोंडाचा तो उडवतो कळत नाही .. म्हणुन टाईप करण्याचे कष्ट घेत नाही बा :)

- (खरबुड्या तोंडाचा) टोम पुरी