मस्यशेती विषयी माहिती हवी आहे

संजा's picture
संजा in जनातलं, मनातलं
10 Mar 2010 - 12:50 pm

मित्रहो नमस्कार
मला मस्यशेती विषयी मराठीतून शैक्षणीक, व्यवस्थापन, मार्केट, मस्यप्रकार अशी संपूर्ण माहीती देणार्‍या संस्थळा विषयी माहिती हवी होती.
जाणकारांनी क्रुपया मदत करावी

(माहीती मिळालावर धागा ऊडवला तरी चालेल.)
संजा.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

पंकज's picture

10 Mar 2010 - 12:57 pm | पंकज

खालील दुव्यावर अधिक माहिती मिळेल.
http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/listthreads?forum=41

नाना बेरके's picture

10 Mar 2010 - 1:01 pm | नाना बेरके

गुगलवर, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज + ईंडीया, किंवा फिश फार्मींग + ईंडीया, असे देऊन शोध. जवळच्या ऑफिसचा पत्ता मिळेल. डिपार्टमेंट ऑफ फिशरीजकडे फिश फार्मींग विषयाच्या तयार प्रोजेक्ट प्रोफाईल्स असतात.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके