प्रिय मनिश
कविता सुन्दर तर आहेच ,
शिवाय ती सन्ध्याकाल आप्ल्याला अनुभवला लाव्ण्याचे साम्र्थ्य धरुन आहे .
शिवाय तुझी श्ब्दर्च्नच्ना पण सुन्दर .
लगे रहो दोस्त
प्र दी प
मस्त रे भाऊ, छान आहे कविता.
आम्हाला १ ली बालभारतीच्या पुस्तकात 'केळीच्या बागा मामाच्या , हिरव्या घडांनी वाकायच्या' अशी सुरवात असलेली कविता होती.
कोणाला माहित असल्यास कृपया इथे द्यावी.
अजून २ अशीच लहानपणी शाळेत शिकलेली गाणी शोधत आहे..
१) झाड म्हणत धारा दे , पाखरू म्हणतं चारा दे
सॄष्टि मधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे.
२)वळिवाचे ढग आले वरती धरती खाली आसुसली
झाडासंगे वारा खेळे भिंगोर्या अन भातुकली.
ह्या सुंदर गाण्यांच्या पुढील ओळी अजिबात आठवत नाहीत. कोणाला माहित असल्यास कृपया इथे द्याव्यात.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
प्रतिक्रिया
तुम्हाला
एकदम मस्त
प्रिय
मस्त रे