शिव-वडा

पॅपिलॉन's picture
पॅपिलॉन in जे न देखे रवी...
13 Feb 2010 - 3:49 pm

राहुल आला
अन् टोपी घालून गेला!

खान आला
अन् टपली मारून गेला!!

ढाण्या वाघाचा
पार शिव-वडा झाला!!!

हास्यमुक्तक

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 3:57 pm | विसोबा खेचर

हम्म! खरं आहे! :(

शुचि's picture

13 Feb 2010 - 5:30 pm | शुचि

मार्मीक कविता आवडली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

13 Feb 2010 - 6:04 pm | मदनबाण

खी.खी.खी. :D

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato