(नो एक्स्पेक्टेशन्स)

कवटी's picture
कवटी in जनातलं, मनातलं
12 Feb 2010 - 4:04 pm

ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस?
तो - तसं काही नाही.
ते - तसच तस्सच.
तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर ....
ते - अ‍ॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास?
तो - योगायोग : )
ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे.
तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P
ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड.
तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय.
ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) )
तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) .... बाय द वे - मी खरच थांबलो होतो तुम्ही हाकलून देईपर्यंत. गुड बाय : )

नाट्यविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

12 Feb 2010 - 4:07 pm | मेघवेडा

मस्त!!

शुचिताई या सिक्सरबद्दल बोलत होता व्हय तुमी!!! हॅहॅहॅ!!!

-- गच्ची

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 4:16 pm | विसोबा खेचर

ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. Wink )
तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) .... बाय द वे - मी खरच थांबलो होतो तुम्ही हाकलून देईपर्यंत. गुड बाय : )

हा हा हा...

कवटीबुवा,

मस्तच! :)

तात्या.

टारझन's picture

12 Feb 2010 - 5:54 pm | टारझन

शेवटी वाक्य हवं होतं ..

ते : र्‍हा बाबा इथंच ... आणि वाट मिर्‍या माझ्या डोस्क्यावर :)

- (मिपाप्रेमी) मिरोबा वाटर