या स्पर्धेचं काय झाल?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
11 Feb 2010 - 8:01 pm

मिसळपावावर गेले काही महिने एका परिषदेची आणि त्या निमित्त आयोजित केलेल्या एका निबंध स्पर्धेची खुप जाहिरात केली गेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे मिळून सार्‍याजणी या मासिकाने यात पुढाकार घेतला होता. पुढे याचं काय झालं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

हे ठिकाणप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Feb 2010 - 11:12 pm | विसोबा खेचर

मला यातली काहीव कल्पना नाही..

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2010 - 11:12 am | प्रकाश घाटपांडे

विचारतो मलाही उत्सुकता आहेच. प्रश्न पुरुषभानाचे असा एक कार्यक्रम १३ फेब्रु सायं ५.३० वाजता एस एम जोशी सभागृहात आहे त्यात माहिती कळेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

ह्याबद्दल खुलासा करु शकाल काय?

वेताळ