नमस्कार मंडळी,
आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती.
या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा.
जय हिंद, जय हिंद, जय हिंद,
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
अमोल यांच्याशी सहमत
या धाड्सी व उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर सदैव नतमस्तक!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
'बोस' चित्रपटातील खालील गाणे ऐकून नेहमीच हळवा होतो.
object width="425" height="344">
----------------------------------------
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
नितिन, लोकांच्या विस्मृतीत गेले नाहीयेत हे खरे आहे. पण. खरंच तसे आहे का? प्रश्न पडतो. इतर काही (स्वातंत्र्योत्तर सुद्धा) व्यक्तिंच्या बाबतीत जसे घडते तसे नाही घडत हे नक्कीच खरे. अर्थात मी महात्मा गांधी किंवा तत्सम इतरांबद्दलच फक्त नाही म्हणत. पण या महान देशभक्त नेत्याला 'फेअर डील' ऐवजी 'रॉ डील' मिळाले हे नक्कीच आहे आणि तेच खलते. असो.
नसेल घेतली. तपासायची काहीच गरज नाही.
(जर एका घराण्याचा संबंध नसलेले राजकीय पक्ष आणि वर्तमानपत्रेही दखल घेत नसतील तर त्यांचे कॉण्ट्रिबुशन दखल घेण्यायोग्य नाही असे म्हणावे काय? की त्यांचे कम्युनिस्ट असणे त्या पक्षांना आणि माध्यमांना अडचणीचे वाटते?). पळतो आता नाहीतर मार खायची वेळ येईल.
प्रतिक्रिया
23 Jan 2010 - 12:21 pm | अमोल खरे
राष्ट्रप्रमुख व्हायची पात्रता असलेल्या माणसाला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा करार करण्यात आला ह्यापेक्षा दुर्दैव ते काय ?
27 Jan 2010 - 3:45 pm | संताजी धनाजी
खरे आहे.
- संताजी धनाजी
23 Jan 2010 - 1:04 pm | मदनबाण
विस्मृतीत गेलेल्या या महानायकास माझा देखील मानाचा मुजरा...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
23 Jan 2010 - 1:04 pm | प्रभो
मानाचा मुजरा..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
23 Jan 2010 - 1:32 pm | अनामिका
अमोल यांच्याशी सहमत
या धाड्सी व उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर सदैव नतमस्तक!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
23 Jan 2010 - 1:47 pm | अक्षय पुर्णपात्रे
'बोस' चित्रपटातील खालील गाणे ऐकून नेहमीच हळवा होतो.
object width="425" height="344">
----------------------------------------
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
23 Jan 2010 - 3:09 pm | sneharani
आमचाही मानाचा मुजरा...
23 Jan 2010 - 4:10 pm | विदेश
सादर वंदन !
23 Jan 2010 - 7:40 pm | नितिन थत्ते
या महानायकास माझा देखील मानाचा मुजरा.
लोकांच्या विस्मृतीत गेलेत असे वाटत नाही.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 8:32 pm | बिपिन कार्यकर्ते
नितिन, लोकांच्या विस्मृतीत गेले नाहीयेत हे खरे आहे. पण. खरंच तसे आहे का? प्रश्न पडतो. इतर काही (स्वातंत्र्योत्तर सुद्धा) व्यक्तिंच्या बाबतीत जसे घडते तसे नाही घडत हे नक्कीच खरे. अर्थात मी महात्मा गांधी किंवा तत्सम इतरांबद्दलच फक्त नाही म्हणत. पण या महान देशभक्त नेत्याला 'फेअर डील' ऐवजी 'रॉ डील' मिळाले हे नक्कीच आहे आणि तेच खलते. असो.
बिपिन कार्यकर्ते
23 Jan 2010 - 8:35 pm | मदनबाण
बिपीनजींशी अगदी सहमत...
![](http://s.chakpak.com/se_images/911_-1_564_none/netaji-subhas-chandra-bose-the-forgotten-hero-wallpaper.jpg)
या चित्रपटाचे नावच सर्व सांगुन जाते....
(फोटो जालावरुन घेतला आहे.)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
24 Jan 2010 - 7:41 pm | jaypal
(थत्तेजी आपला संपुर्ण आदर राखुन हे लिहीत आहे.)
वर्तमान पत्राने,राजकिय नेत्याने, राजकिय पक्षाने, संघटनेने किंवा न्यज चॅनलने बाबुजिंच्या जयंतीची दखल घेतली आही का? कृपया जरा तपासुन सांगालका?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Jan 2010 - 8:23 pm | नितिन थत्ते
नसेल घेतली. तपासायची काहीच गरज नाही.
(जर एका घराण्याचा संबंध नसलेले राजकीय पक्ष आणि वर्तमानपत्रेही दखल घेत नसतील तर त्यांचे कॉण्ट्रिबुशन दखल घेण्यायोग्य नाही असे म्हणावे काय? की त्यांचे कम्युनिस्ट असणे त्या पक्षांना आणि माध्यमांना अडचणीचे वाटते?). पळतो आता नाहीतर मार खायची वेळ येईल.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 7:47 pm | अमृतांजन
विश्वास पाटलांची महानायक कादंबरी वाचतांना रक्त नुसते उकळले. अद्वितीय पुरुष!
24 Jan 2010 - 6:49 am | सोत्रि
नेताजी हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.
महानायक कादंबरी लिहून विश्वास पाटलांनी तमाम मराठी जनतेला महानायकाचे जे वास्तव आणि विराट दर्शन घडवले आहे त्याला तोड नाही.
24 Jan 2010 - 9:17 pm | II विकास II
एक सुंदर कादंबरी, मी पण वाचली आहे.
सावरकरांचे 'माझी जन्मठेप' पण त्याच तोडीचे आहे.
27 Jan 2010 - 8:57 am | पाषाणभेद
नेताजींना माझाही प्रणाम.
5 Oct 2021 - 3:35 am | अमरेंद्र बाहुबली
नेताजींना प्रणाम