आत्महत्या करण्या पुर्वी हे जरुर करा

jaypal's picture
jaypal in जनातलं, मनातलं
9 Jan 2010 - 8:47 pm

मित्र हो शिर्षक वाचलेच आहे तेंव्हा अजुन लेक्चरबाजी नकरता नम्र विनंती करतो.

आयुष्य संपविण्याआगोदर कृपया पुढील मोफत २४ तास मेंट्ल हेल्थ लाईनला एकदा तरी फोन करा ०२२-२५७०६०००. या फोनवर २४ तास समुपदेशक (काउन्सीलर) आणि मनोविकारतज्ञ अशी टीम आपल्या सेवेशी असते.तसेच एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न उदा.झोपेच्या गोळ्या, विषप्राशन ई. केले असल्यास घरच्यांनी ताबडतोब काय करावे / करुनये याचे देखिल मार्गदर्षन केले जाते. आधिक तपशीला साठी वांद्रेवालाफाउंडेशनला भेट द्यावी. तसेच आप्ल्याकडील माहीती येथे प्रतीसादात द्यावी.

उपरोक्त फोन नंबर आणि संकेतस्थळाचा प्रसार आणि प्रचार करावा ही सर्वांना कळकळीची विनंती.

मांडणीसद्भावना

प्रतिक्रिया

विकास's picture

9 Jan 2010 - 9:29 pm | विकास

चांगला संदेश आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2010 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला संदेश आहे.

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

12 Jan 2010 - 10:27 pm | धनंजय

चांगला संदेश आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Jan 2010 - 11:21 pm | अविनाशकुलकर्णी

मला जुना Slender Thread नावाचा सिनेमा आठवतो..ज्या मधे असेच कथानक आहे........

आत्महत्या करण्यापूर्वी यांच्याशीही बोलू शकता
मैत्र - २५३८५४४७ - (25385447)
आसरा - २७५४६६६७ ते ९ ( 27546667/9)
:-)
~ वाहीदा

जिंदगी , जिंदादिली का नाम है, मुर्दादील क्या खाक जिया करते हैं ?