बुधवारची कविता: (मुद्दाम काढलेले)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
23 Dec 2009 - 3:37 pm

आमची प्रेरणा

मुद्दाम उघडलेले धागे बरेच होते
धाग्यात भांडणारे आयडी खरेच होते

स्थळात पाहीली या जादू अजब निराळी
एकाच चालकाचे चेहरे बरेच होते

काहीच उडवाया सांगू नकोस त्याना
त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते

चेपीत सदस्या त्या दाबनार ते कितीसे
आंतरजालावरी ते जळले बरेच होते

म्हणता असे तुम्ही की "मी पाडिलेच नाही"
धाग्यावरीच तुमच्या घडले असेच होते

हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते

बुधवारी या पुन्हा मी लिहीले खरेच आहे
पतियाळे परी ते पडले कमीच होते

भयानकधोरण

प्रतिक्रिया

दशानन's picture

23 Dec 2009 - 3:43 pm | दशानन

आबोबोबोबोबोबो !

:)

=))

भयानक !

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

यशोधरा's picture

23 Dec 2009 - 3:43 pm | यशोधरा

=))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2009 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

स्वप्निल..'s picture

24 Dec 2009 - 1:30 am | स्वप्निल..

=))

श्रावण मोडक's picture

23 Dec 2009 - 4:07 pm | श्रावण मोडक

=))

धमाल मुलगा's picture

23 Dec 2009 - 4:08 pm | धमाल मुलगा

ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.......
=)) मेलो!!! ठार मेलो!!

निखिल देशपांडे's picture

23 Dec 2009 - 4:21 pm | निखिल देशपांडे

=)) =)) =))

छोटा डॉन's picture

23 Dec 2009 - 4:44 pm | छोटा डॉन

=)) =))
हुच्च हो, एकदम हुच्च !!!

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

नंदन's picture

23 Dec 2009 - 5:04 pm | नंदन

आधी या कवितेवर प्रतिसाद न द्यायचे ठरवले होते. कंपूबाज, टोळभैरव टोळीबाज इ. शेलकी विशेषणं मिळतील म्हणून. पण प्रेरणास्रोतावरील पुढील वाक्यं वाचली आणि विचार बदलला -
"कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते."

हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते

--- क्या बात है! हात, वळा/वाळा, कथील इ. वरून एक जुनी म्हण आठवली. प्रभावी साहित्यकृतीमुळे अनेक निरनिराळे संदर्भ मनात जागे होतात असं म्हणतात, ते बहुधा असंच काहीसं असावं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

23 Dec 2009 - 5:30 pm | घाटावरचे भट

ऑ आणि बॉ आणि बॉ आणि बॉ आणी बॉ!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2009 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते

अ आणि से आणि च आणि म्ह आणि ण आणि तो आणि .

बिपिन कार्यकर्ते

प्रसन्न केसकर's picture

23 Dec 2009 - 5:33 pm | प्रसन्न केसकर

मस्त सांगीतली.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2009 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार

म हा न !!!

पुप्या लेका पुढच्या कट्ट्याला माझ्यातर्फे तुला एक व्हेज मंचुरीयन !!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

23 Dec 2009 - 9:11 pm | टारझन

आरारारा !! =)) =)) फुटलोय !!

पेशव्या .. आपल्याकडणं बी तुला नेक्ट कट्ट्याला एक मसालापान !

|| पुनमचे बेवडे ||

भेंडी .. ह्या प्रतिक्रियात उडण्यासारखं काय होतं ?

प्रभो's picture

23 Dec 2009 - 9:20 pm | प्रभो

पुप्या....एक लंबर रे....

पुनम मधे फुल्ल्ल १ पेग माझ्यातर्फे नेक्ट कट्ट्याला......

(पूनम कट्टे आतापर्यंत फोनवरून अनुभवणारा)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

23 Dec 2009 - 7:55 pm | चतुरंग

पुपे हे प्रतिभावान आहेत म्हणून?
आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या प्रतिभेचे भुईनळे उडवलेत! ;)

हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते

वा वा! क्या बात है!! सूचकता हा विशेष हल्ली पुप्यांच्या विडंबनातून वारंवार दिसतो!!! ;)

(सोनूबाबा)चतुरंग (उर्फ कथिल वाळे) ;)

प्राजु's picture

23 Dec 2009 - 7:59 pm | प्राजु

धन्य आहेस पेशव्या!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

टुकुल's picture

23 Dec 2009 - 8:47 pm | टुकुल

जियो (मा. उ) पेशवे,
वस्तुस्थितीच एकदम समर्पक वर्णन.

--टुकुल

शाहरुख's picture

24 Dec 2009 - 3:02 am | शाहरुख

पेशवेजी, ब्रँड कोणता ?

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Dec 2009 - 9:52 am | ब्रिटिश टिंग्या

हा हा हा!

जबरी रे पुप्या!

टारझन's picture

24 Dec 2009 - 10:10 am | टारझन

कुंथुन कुंथून टाकलेली प्रतिक्रिया !
फार त्रास झाला असणार चांगली प्रतिक्रीया देतांना .. नै ? :)

- लाल मुंग्या
(हाणतंय आता टिंग्या ... पळा ..)

विजुभाऊ's picture

24 Dec 2009 - 10:34 am | विजुभाऊ

एक चेहरे पे कई चेहरे छुपा लेते है लोग....:)

वाहीदा's picture

24 Dec 2009 - 2:16 pm | वाहीदा

काहीच उडवाया सांगू नकोस त्याना
त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते
:-)

रंगुनी रंगांत साऱ्या रंग त्यांचा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय त्यांचा मोकळा! :-)

पण तरीही ...

त्यांनी चुका केल्या तरीही , काय हे नाही पुरेसे ??
ते करोडो माणसांची अंतरे उजळून गेले ..
जाणते ही बाग त्यांच्या सोसण्याच्या सार्थकाला ..
ते ईथे हे अम्रुताचे रोपटे रुजवून गेले ..

There are Some qualities of editors and owner should be appreciated and duly respected

बाकी कविता प्रचंड आवडली...

~ वाहीदा

टारझन's picture

24 Dec 2009 - 3:07 pm | टारझन

मला कोणीतरी समाधी द्या रे !

- (समाधिस्त)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2009 - 3:20 pm | परिकथेतील राजकुमार

सामाधीच्या आधीच 'श्रद्धांजली' मिळाली, ती कमी पडली का ??

समाधीवडी

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

24 Dec 2009 - 3:27 pm | टारझन

सामाधीच्या आधीच 'श्रद्धांजली' मिळाली, ती कमी पडली का ??

होना राजु, म्हणजे बघ ना , किती महान प्रतिक्रिया येतात मिपावर :)

- मुन्जोप राव
जिंकण्यात मजा आहे तोवरंच खेळण्यात मजा आहे.

jaypal's picture

24 Dec 2009 - 3:57 pm | jaypal

आयला संत टार्झनबाबा जिवंतसमाधी घेणार?

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

इंटरनेटस्नेही's picture

17 Mar 2011 - 6:21 pm | इंटरनेटस्नेही

=)) मस्त!

अवलिया's picture

17 Mar 2011 - 6:54 pm | अवलिया

=))

सुहास..'s picture

17 Mar 2011 - 7:09 pm | सुहास..

ज्याने कोणी उत्खनन केले त्यास धन्यवाद !!

काहीच उडवाया सांगू नकोस त्याना
त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते

हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते

हा हा हा हा हा
हा हा हा हा
हा हा हा
हा हा
हा

स्साला हेच दिवस परत आले की आता !!

प्रसन्न केसकर's picture

17 Mar 2011 - 7:23 pm | प्रसन्न केसकर

शिळ्या कवितेने पुनरागमन करण्याचा केविलवाणा प्रयत्न असे म्हणावेसे वाटले होते. परंतु कवितेतच एव्हढा दम आहे की त्यातील संदर्भ सार्वकालिन असावेत असे भासते.

स्साला हेच दिवस परत आले की आता या सुहासच्या उदगारांशी शब्दशः सहमत!

असो!
दिस जातील, दिस येतील
हुच्चभ्रु पुन्हा पुन्हा दंगा करतील
एव्हढेच!

शहराजाद's picture

17 Mar 2011 - 8:57 pm | शहराजाद

:))

दिस जातील, दिस येतील
हुच्चभ्रु पुन्हा पुन्हा दंगा करतील >>>

=)) =)) =))

अगदी मान्य !!

हिटलरचे एक वाक्य आठवले ," HISTORY repeats itself, first time its a BATTLE but second time its a WAR "

मागल्या वेळेची लढाईचा आढावा घेतला तर ती खरोखरच ' लुटूपुटी ' ची वाटते आहे आता, अर्थात काही टिंबटिंब ला पाय लावुन पळाले हा भाग वेगळा, ;) तर काहींना आपण धुतल्या तांदळाचे आहोत असेच वाटत असते. असो ..

बाकी मग , दुर्लक्ष ही सर्वात घाण शिवी आहे, आम्हाला फरक पडत नाही, सुधर रे , प्रगल्भ व्हा, मोठे व्हा वगैरै शब्द येतात तेव्हा कोण किती पाण्यात आहे ते पटकन समजते. ;)

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 12:48 pm | प्रसन्न केसकर

बहिष्कृत झालात प्रसनदा ;)

असल्या बहिष्कारांना आम्ही भीक घालत नाही. अँटी इस्टॅब्लिशमेंट प्रवृत्तीचे (प्रवृत्ती म्हणलो, विकृती नाही) लोक; तेलं, साबणं वगैरे फक्त स्वत:च्याच अंगाला (इतरांच्या नाही) चोळावीत असे मत असलेले लोक कायमच बहिष्कृत असतात. तशी बहिष्कृत लोकांची इतिहासातली यादी खुप मोठी आहे. त्यात महर्षी कर्वे, म. फुले, सावित्रीबाई फुले (त्याच त्या ज्यांनी रिअल वर्ल्ड मधे आजच्या स्त्रीची प्रतिमा घडवली.), गॅलिलिओ, सॉक्रेटीस असे बरेच लोक येतात बरे!
मागच्या वेळी एक आमच्या आळीतल्या उनाड पोरांचा किस्सा सांगीतल्या होता - तीच ती गावात कुणी खेळायला घेत नाही म्हणुन माळावर खेळायला जाणारी पोरं. त्याचा अजुन अपडेट हाती आलाय. आता त्या पोरांनी एक गल्ली हेरलीय. तिथली घरमालकं सगळी बिचारी गरीब स्वभावाची आहेत, उगीच कुणाला त्रास देत नाहीत. सध्या त्या उनाड पोरांचा वावर त्या गल्लीत असतो आता ती म्हणे दावा करतात की ती गल्ली त्यांचीच आहे आणि दुसरं कुणी तिकडं आलं की भंडावुन सोडतात त्याला.

सहमत आहे.

मागे तर काही गावगुंडांनी ती गल्ली आमच्या नावे करुन द्या म्हणुन गरिब मालकाचा पिच्छा पुरवला होता असेही ऐकुन आहे. पण गुंडांच्या हाती देण्यापेक्षा उनाडपोरांच्या हाती आहे हे एक बरेच म्हणायचे.

बाकी कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्‍यांचा सत्कार व्हायला हवा असे आम्हाला केव्हापासुन वाटते आहे, पण आम्हाला वाटुन उपयोग काय म्हणा! असो.

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 1:02 pm | प्रसन्न केसकर

पण मी तर ऐकले होते की त्या उनाड पोरांनीच काही गावगुंडांना सुपारी दिली होती. खरे खोटे कुणास ठाऊक.

कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्‍यांचा सत्कार व्हायला हवा असे वाटणे ठीक आहे पण आपला सत्कार कुणाला करु द्यावा हे ठरवण्याचा अधिकार पण त्या थोर लोकांना आहेच की. अहो व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य याचा काल आहे हा.

कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्‍यांचा सत्कार व्हायला हवा असे वाटणे ठीक आहे पण आपला सत्कार कुणाला करु द्यावा हे ठरवण्याचा अधिकार पण त्या थोर लोकांना आहेच की

असेल हो अधिकार असेल, पण थोर लोकांची काही कार्यं पाहिली की त्यापुढे लोकांना अधिकार वगैरे विचार करायचा वेळ असतो कुठे. ते सत्कार करुन मोकळे होतात! आफ्टरऑल, दे डिसर्व इट, डोन्ट दे! :-)

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 2:03 pm | प्रसन्न केसकर

इज सब्जेक्टिव्ह.
त्यासाठी कुठलाच बेंचमार्क नसतो लावता येत. असे बार, बेंचमार्क लावणे हे कोतेपणाचे लक्षण.

हा हा.. काय राव.. तसं आम्हाला काय जास्त कळत नाय ब्वॉ.. पण तुम्ही लै पावसाळे जास्त पाहिले आहेतच.. सत्कार करताना लोक कुठं बेंचमार्क वगैरे लावत बसत असावेत असं आम्हाला तरी वाटतं नाही ब्वॉ.. पण असो... तुम्हालाच जास्त माहीत.. आम्ही काय सामान्य लोकं.. फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार??

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 2:21 pm | प्रसन्न केसकर

सत्कार करताना लोक कुठं बेंचमार्क वगैरे लावत बसत असावेत असं आम्हाला तरी वाटतं नाही ब्वॉ.

मग बेंचमार्क असतात तरी कश्यासाठी?
फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार??

आपल्याला काही कळत नाही हे ज्याला लक्षात येतं त्याला कधीतरी समज येण्याची शक्यता असते असं कुणीसं म्हणुन ठेवलय म्हणे.

म्हणजे बेंचमार्क फक्त सत्कार करण्यासाठीच असतात असं म्हणताय! असेल ब्वॉ, तुम्हाला सगळंच माहित असतंय्,त्यामुळे शंका नाही घेत.

आपल्याला काही कळत नाही हे ज्याला लक्षात येतं त्याला कधीतरी समज येण्याची शक्यता असते असं कुणीसं म्हणुन ठेवलय म्हणे.

अगदी! त्याचबरोबर, आपल्यालाच सगळं कळतं असं ज्यांना वाटत असतं त्याना समज येण्याची शक्यता फारशी नसते असंही कुणीसं म्हणुन ठेवलंय म्हणे.

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 3:31 pm | प्रसन्न केसकर

आपल्यालाच सगळं कळतं असं ज्यांना वाटत असतं त्याना समज येण्याची शक्यता फारशी नसते असंही कुणीसं म्हणुन ठेवलंय म्हणे.
असेलही असं. काही फरक पडत नाही. तसंही समज यायचं वय उलटल्यावर ती येऊन फायदा काय? अन तसंही समज येणं पण बरंच सब्जेक्टिव्ह असतं.
म्हणजे असं बघा एखादं अगदि लहान मुल निसर्गावस्थेत रहातं तेव्हा सगळे तिकडं दुर्लक्ष करतात, मग त्याला समज येते की निसर्गावस्थेत रहाणं काही बाबीत त्याला स्वतःला सोयीचं असतं. मग त्याला व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे बाबींची समज येते. मग ते मुल मोठं झालं तरी कपडे घालत नाही. मग लोक म्हणतात त्या अमुक अमुकला काही समजच नाही.

अवांतर उदाहरण आवडले. पु.उ.शु.

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 3:43 pm | प्रसन्न केसकर

हे प्रत्येकाच्या स्वतःच्या व्याख्येवरुन, समजेवरुन ठरत असल्याने अवांतर ही संकल्पना पण सब्जेक्टिव्हच की.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 2:45 pm | सुहास..

आम्ही काय सामान्य लोकं.. फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार?? >>>

मग कळत नाही तर कशाला मध्ये नाक खुपसायच ' असे म्हणावेसे वाटते आहे , पण मिपावर सभ्य भाषा वापरत जा असे आम्हाला सांगण्यात आल्याने सध्या 'अभ्यास वाढवा ' ईतकेच म्हणतो.

मग कळत नाही तर कशाला मध्ये नाक खुपसायच ' असे म्हणावेसे वाटते आहे

हे विचारण्याकरता तुम्हाला मध्ये नाक खुपसावे लागले याबद्दल खेद व्यक्त करतो. बाकी "मध्ये नाक खुपसणे" म्हणजे काय याचा अभ्यास केलात तर असे प्रसंग ओढवायचे नाहीत तुमच्यावर.

पण मिपावर सभ्य भाषा वापरत जा असे आम्हाला सांगण्यात आल्याने सध्या 'अभ्यास वाढवा ' ईतकेच म्हणतो.

सुज्ञांचे सुज्ञ सल्ले मी तरी ऐकतो ब्वॉ, नाहीतर उगाच गावगुंडांच्या यादीत नाव जाते म्हणे. असो.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 3:20 pm | सुहास..

हे विचारण्याकरता तुम्हाला मध्ये नाक खुपसावे लागले याबद्दल खेद व्यक्त करतो. >>>

त्याबद्दल धन्यवाद , किमान या निमित्ताने खेद व्यक्त करायला शिकलात तरी ;)

बाकी "मध्ये नाक खुपसणे" म्हणजे काय याचा अभ्यास केलात तर असे प्रसंग ओढवायचे नाहीत तुमच्यावर. >>>

काय करणार ? सकाळीच कोणीतरी थेट आमच्या संसदेतच नाक खुपसतय असे कळलय ;) सवयींच अस तिकडुन ईकड येण नवीन नाही, मग त्या स्कर्टाच्या असो, राष्ट्रध्वजाच्या चड्डया घालणार्‍याच्या असो, त्यामुळे आम्हालाही नाक खुपसायच्या सवयी लागण (अर्थात तुमच्यासारख्यांकडुन शिकुन) साहजिकच आहे .;)

सुज्ञांचे सुज्ञ सल्ले मी तरी ऐकतो ब्वॉ, नाहीतर उगाच गावगुंडांच्या यादीत नाव जाते म्हणे. असो. >>>

इथे चुकुन 'गावगुंडांच्या यादीत'' एवजी , **** च्या गुडबुकात असे म्हणायचे होते की काय असे वाटुन गेले आहे ;)

त्याबद्दल धन्यवाद , किमान या निमित्ताने खेद व्यक्त करायला शिकलात तरी

तुम्हाला आभार मानायला शिकण्याची संधी सुद्धा मिळाली याबद्दल आनंद वाटला.

इथे चुकुन 'गावगुंडांच्या यादीत'' एवजी , **** च्या गुडबुकात असे म्हणायचे होते की काय असे वाटुन गेले आहे

तुम्हाला कदाचित त्याची सुद्धा गरज भासु शकते, तेव्हा आपल्या जाणिव, समजेनुसार निर्णय घ्या. तरी कठिण वाटले तर फुले, कर्वे किंवा गॅलिलीओच्या पंगतीत बसणारे कोणी तुमच्य ओळखीत असेल तर त्यांचा सल्ला घेउन पहा. तुम्हाला शुभेच्छा.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 3:38 pm | सुहास..

तुम्हाला आभार मानायला शिकण्याची संधी सुद्धा मिळाली याबद्दल आनंद वाटला. >>>
आपल्याला आंनदित रहायला शिकायला मिळाले याबद्दल आम्हाला संतोष झाला. :)

तुम्हाला कदाचित त्याची सुद्धा गरज भासु शकते, तेव्हा आपल्या जाणिव, समजेनुसार निर्णय घ्या. >>>
आपल्या बहुमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद (खर तर काही विशेषगरज नव्हती मला त्याची .) ;)

तरी कठिण वाटले तर फुले, कर्वे किंवा गॅलिलीओच्या पंगतीत बसणारे कोणी तुमच्य ओळखीत असेल तर त्यांचा सल्ला घेउन पहा. >>>

आमच्या ओळखीत बरेच आहेत आम्ही कोणाचा सल्ला घ्यायचा हे आमचे आम्ही ठरवितो आणि त्यानुसार आचरण करतो. एखाद्या ला आंधळ्यासारख फॉलो करत, चमचेगिरी करित नाही ;)

तुम्हाला शुभेच्छा. >>>
कसल्या रे बाबा ?

आपल्याला आंनदित रहायला शिकायला मिळाले याबद्दल आम्हाला संतोष झाला.

अभ्यास कमी पडतोय.

आपल्या बहुमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद (खर तर काही विशेषगरज नव्हती मला त्याची .)

खरेच असेल तर अजुन आनंद वाटला, अन्यथा शुभेच्छा आहेतच.

कसल्या रे बाबा ?

अभ्यास वाढल्यावर कळेलच.

आमच्या ओळखीत बरेच आहेत आम्ही कोणाचा सल्ला घ्यायचा हे आमचे आम्ही ठरवितो आणि त्यानुसार आचरण करतो. एखाद्या ला आंधळ्यासारख फॉलो करत, चमचेगिरी करित नाही

तुमच्या बद्दलची अवांतर माहिती चांगली आहे पण विचारली नव्हती. असो. इथुन पुढे अवांतराला प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे. आणि हो, असे जर आम्ही म्हणले, मग सहीत का असेना, तर ते पाळतो बरंका. असो. पुन्हा शुभेच्छा.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 4:16 pm | सुहास..

तुमच्या बद्दलची अवांतर माहिती चांगली आहे पण विचारली नव्हती. असो. इथुन पुढे अवांतराला प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे. आणि हो, असे जर आम्ही म्हणले, मग सहीत का असेना, तर ते पाळतो बरंका. असो. पुन्हा शुभेच्छा. >>>

धन्यवाद (बरे झाले , नाहीतर कांताला अजुन काम लागायचे ;) )

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 1:47 pm | सुहास..

मागे तर काही गावगुंडांनी ती गल्ली आमच्या नावे करुन द्या म्हणुन गरिब मालकाचा पिच्छा पुरवला होता असेही ऐकुन आहे. पण गुंडांच्या हाती देण्यापेक्षा उनाडपोरांच्या हाती आहे हे एक बरेच म्हणायचे. >>>>

काही लोकांची ख्यातीच आहे स्वताकडे अर्धवट माहीती ठेवायची ;) . असो ..गावगुंडानी दिशा दाखविली होती असे म्हणतात(किमान त्यामुळे तरी ती गल्ली जरा सुधारित दिसते.. अन्यथा माफक दंग्याच्या नावाखाली काय काय खपवल असत काय माहीती ;) ..असो.) बाकी उनाड पोर बी काय धुतल्या तांदळाची नाहीत . उनाड पोरं बी (पोरींसारखी) रुसून बसली होती म्हणतात, आम्हाला मालकी हक्क द्या म्हणुन ;) ...

हास्यास्पद !!

बाकी कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्‍यांचा सत्कार व्हायला हवा असे आम्हाला केव्हापासुन वाटते आहे, पण आम्हाला वाटुन उपयोग काय म्हणा! असो. >>>
असेच आम्हाला ही वाटते की किमान स्वताला बहिष्कृत समजण्याऐवजी गॅलिलिओ समजणार्‍यांचा पण एकदा 'सत्कार' व्हायलाच हवा ;)

हास्यास्पद !!

नवा बेंचमार्क होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरु दिसतेय.
आनंदच आहे.

गणपा's picture

18 Mar 2011 - 4:09 pm | गणपा

जुने स्कोर सेटल करण्याचा हाच रेट राहिला तर नक्कीच सगळे जुने बेंचमार्क मोडीत निघतील. :)

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 4:19 pm | प्रसन्न केसकर

स्कोर सेटलिंग हेच तर महत्वाचे असते काही लोकांना.
त्यालाच दंगा म्हणायचे आणि ग्लोरिफाय करायचे.
त्यासाठी गट/ तट निर्माण करायचे अन वाढवायचे.
त्यातुन टीआरपी खेचायचा. अन स्वतःचे महत्व वाढवायचं.
सगळा इतिहास हेच नाही का दाखवत?
असो!
बाय द वे तो खादाडपणामुळे महागाईत वाढ वगैरेवरचा धागा वाचुन एकदम जाणवले महागाई वाढण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.

बाय द वे तो खादाडपणामुळे महागाईत वाढ वगैरेवरचा धागा वाचुन एकदम जाणवले महागाई वाढण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.

=)) म्हनुनश्यान किचनला टाळं ठोकुन गप गुमान बसलोय नव्ह कवाधरनं. ;)

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 4:51 pm | प्रसन्न केसकर

मला बरोब्बर उलट म्हणायचय.
किचनला टाळं ठोकलस तु पण उपासमार होते आमची आता. (आधी चोचले पण तू अन तुझ्यासारख्या लोकांनीच वाढवलेस ना.)
महागाई अशी वाढणार असेल तर हरकत नाही. रोजीवर मिळतं त्याच्यात भागलं नाही तर कर्ज घेऊ. वाटल्यास त्यासाठी अजुन दहापाच जहाजं सोनं देशाच्या तिजोरीतुन काढुन विकु. पण लिहिता हो बाबा. उगीच उपासमार करु नकोस आमची. पाप लागेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2011 - 4:08 pm | llपुण्याचे पेशवेll

धाग्याचे भाग्य थोर होते म्हणायचे म्हणून इतक्या दिवसानंतरही ५१+ प्रतिसाद खेचून गेला. असो तो विषय वेगळा. बाकी धागा वाचून असे जरूर वाटले की जालावर माणसे बदलतात तत्वे बदलत नाहीत. मालक बदलतात वृत्ती बदलत नाही. चला म्हणजे स्वतःला (इतर अनेक स्वयंघोषितांसारखा) द्रष्टा तत्ववेत्ता म्हणवून घ्यायला हरकत नाही. :)

अवलिया's picture

18 Mar 2011 - 6:28 pm | अवलिया

अगदी अगदी.

मालकाच्या आजुबाजुचे बदलतात. जे जुन्या मालकाच्या आजुबाजुविषयी ओरडा करत असतात ते नवीन मालकाच्या आजुबाजुला जाऊन अलगद बसतात. आणि मालक कुणीही असो "मालकशाही मुर्दाबाद" असे ओरडणारे आमच्यासारखे जे असतात (पक्षी - टार्‍या, नाना, पुपे) हेच कसे घातक आहेत हे कुजबुज करत त्यांना मारणाच्या सुपार्‍या दिल्या जातात... असली बरीच सुपारीची खांड चघळत आमचा वेळ चांगला जातो... :)

असो.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 4:36 pm | सुहास..

त्यासाठी गट/ तट निर्माण करायचे अन वाढवायचे.
त्यातुन टीआरपी खेचायचा. अन स्वतःचे महत्व वाढवायचं. >>

+ १

आणि ते ही जमले नाही की खरड-खरडी आहेच (काय तर म्हणे आम्ही संशोधन करतो. कसले ? तर मिपाकरांचे ; ) )

पेशव्या !

एक नंबर रे !!