अदितीबै, रंगाशेठ, चेतन यासारख्या यशस्वी विडंबकांच्या पावलावर पाऊल टाकून आमचाही लडखडत पावले टाकण्याचा एक प्रयत्न.
चालक उडवे , न थांबे धाग्यांचा पाऊस
मार खाऊन लिहीतो त्याला फारच हौस
तिची प्रतिक्षा मनास, काही सदस्य फितूर
+१ फक्त देती प्रतिक्रियांचा ना येई पूर
उगाच-टुकार भिकार कौल पाडीतसे सखा
चिकटू नको तू कंपूत नाहीस रे मख्खा
मिरवितो 'माझ्या रचना' कोणी नवा हो 'पारवा'
प्रतिक्रियेस विडंबून टार्या पाडी त्या आडवा
धारा उडती हास्याच्या टाके परा 'सल्ला'लेख
आयडी सारेच थिजती,सल्ले वाचण्या नाजुक
लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून
पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
प्रतिक्रिया
26 Nov 2009 - 9:39 am | विजुभाऊ
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई.........एका विडंबकाची कधी काळी मारलेली अस्फूट किंकाळी
या अशाच काही पुढच्या इडंबनांसाठी काही शीर्शके...
१) तुझीच लाज.
२) घाल भीक आज.
३)ओलेती शेज
४)भंगली नीज.
५)पिळणे रोज
26 Nov 2009 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. 'कोदा' ही व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे. ती हल्ली आम्ही अंगी बाणवत आहोत. आपल्या आवडीच्या 'आपण *** केले नाहीत, तर *** झाला नाहीत' टाईप कविता पाडायचे ट्रेनिंग आम्ही लवकरच घेऊन आपल्या सेवेत रुजू होऊ. तोपर्यंत मोठ्या दिलाने आधार द्यावा ही विनंती.
पुण्याचे पेशवे
आपली स्वतःची दिवसभरात लाल केली नाहीत, मग नि:पक्षपाती विचारवंत कसं म्हणवता स्वतःला'
Since 1984
26 Nov 2009 - 11:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ठ्यॉ करून हसणार होते, पण खोकला येईल म्हणून हसू आणि प्रतिक्रीया दोन्ही स्वतःजवळच ठेवत आहे. चालू द्यात तुमचे पालथे धंदे पेशवे.
अदिती
26 Nov 2009 - 9:56 am | चेतन
पुपे आज गुरुवार आहे बुधवार नव्हे
असो
विडंबन चांगल झालय अगदी बोल्ड फाँटसहित
गुण द्यायचा विचार होता पण जाउदे टंकायला माकड कमी आहेत
चेतन
26 Nov 2009 - 10:54 am | अवलिया
बकवास ! फालतु !!
--ऐकुन ठेव
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
26 Nov 2009 - 11:07 am | निखिल देशपांडे
लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून
पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून
पुप्या चालु द्या
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
26 Nov 2009 - 11:13 am | श्रावण मोडक
अतिशय सुंदर कवितेचे प्रभावी आणि चाणाक्ष आणि मर्मावर नेमकं बोट ठेऊन केलेलं विडंबन!! लेखकाने आपल्या लौकीकास जागून अत्यंत मार्मीक टिपणी करीत स्वतःलाच चिमटे काढलेले आहेत. विडंबन भिडले !!
26 Nov 2009 - 11:28 am | अमृतांजन
(सगळीकडे) असेच म्हणतो. +१
26 Nov 2009 - 11:29 am | अमृतांजन
प्रकाटाआ
26 Nov 2009 - 11:37 am | प्रमोद देव
:)
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
26 Nov 2009 - 11:46 am | llपुण्याचे पेशवेll
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल
+१ देवकाका.
सहमत आहे.
असो, खुलाशाबद्दल धन्यवाद.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
26 Nov 2009 - 11:53 am | अवलिया
धन्यवादाबद्दल आभारी पुपे.
देवकाका
तुम्ही चाली हव्या तेवढ्या लावा, बदला फक्त तेवढं डिलीट बटन खराब करु नका.
आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे. खरे खोटे माहित नाही, पुर्वेकडचे काका जीटाकवर सांगत होते. असो
अवांतराबद्दल आधीच क्षमस्व म्हणजे कुणालाही शरम वाटायला नको.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
26 Nov 2009 - 12:19 pm | jaypal
"आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे"
![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/rolling.gif)
![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/rolling.gif)
![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/rolling.gif)
जब-याच प्रतीसाद
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
26 Nov 2009 - 5:43 pm | सूहास (not verified)
आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे. खरे खोटे माहित नाही, पुर्वेकडचे काका जीटाकवर सांगत होते. असो>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
खरडी पण म्हटलास कार नान्या !!
सू हा स...
26 Nov 2009 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
कोणी प्रतिसाद देत नाही हे बघुन स्वतःच्या धाग्यावर स्वतःलाच हे इतके प्रतिसाद दिलेले बघुन अंमळ हळवा झालो.
स्वांत सुखाय प्रतिसाद देण्याचे नविन तंत्र आवडले.
विडंबन बुधवारच्या कविते इतकेच उच्च दर्जाचे. वाक्या वाक्याचे कौतुक करावेसे वाटते त्यामुळे एक असे वाक्य मुद्दाम निवडले नाही.
©º°¨¨°º©पुण्याचा परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
26 Nov 2009 - 12:14 pm | llपुण्याचे पेशवेll
आळस आला तो काय करावा म्हणून तो घालवण्यासाठी प्रतिसादांची रीघ लावून दिली. दुसर्या कोणाच्या धाग्याचा खफ होऊ नये म्हणून माझ्याच धाग्यावर आळस घालवला.
असो,
परासारखे विचक्षण काव्यरसिक विरळाच. आपल्या सारख्या रसिक माणसांमुळे लिहीण्यास हुरूप येतो.
©º°¨¨°º©मिसळपावातील कांदेकुमार ©º°¨¨°º©
26 Nov 2009 - 12:49 pm | टारझन
मुलांनो .. मस्त धमाल चालवलीये यार !! तुमचा हेवा वाटतो .. एवढेच म्हणेन ..
विडंबणाची तिसरं आयाम (मराठीत थर्ड डायमेंशन) म्हणजे सहि विडंबण .. आणि दुसरं आयाम (पुन्हा मराठीत सेकंड डायमेंशन) म्हणजे गद्य विडंबण .. ह्याला जो काही त्सुनामी आला आहे .. ते पाहून आम्हाला गहिवरुन येतं .. पण हल्ली आम्ही ह्या सर्वांतून व्हि.आर.एस. घेतल्यामुळे आता केवळ मजा घेण्यापुरता राहिलोय अर्थात ते ही काही थोडके नसे.
पुप्याचे विंडंबण झकास आहेच .. पण त्यात विजुभौ देव काका आणि आपली गँग ह्यांचे प्रतिसाद अगदी पंचतारांकित धागा बनवतात . श्रामोंची प्रतिक्रिया विषेश करून आवडली ! अत्यंत चोखंदळ धागा .. :)
- टारझन
26 Nov 2009 - 12:55 pm | अमृतांजन
परा आणि टाराचे प्रतिसाद वाचून लिंक्ड-इन वरच्या रेकमंडेशनमधे वापरलेल्या भाषेची आठवल्या आल्याशिवाय राहत नाही.