डागरसाहेबांची रुद्रवीणा ऐकण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका. तीन वर्षांपूर्वी गरवारे कॉलेजाच्या सभागृहात या गुरुशिष्यांनी ध्रुपद सहगायन सादर केलं होतं. त्यांनी प्रस्तुत केलेला बिहाग अजूनही कानात साठलाय.
आपला,
(रसिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 6:52 pm | घाटावरचे भट
मस्तच. पब्लिकला सांगायला हवं. माहितीबद्दल धन्यवाद.
देणगी प्रवेशिका कुठे मिळणार? भरतला का?
25 Nov 2009 - 8:13 pm | प्रशांत उदय मनोहर
डागरसाहेबांची रुद्रवीणा ऐकण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका. तीन वर्षांपूर्वी गरवारे कॉलेजाच्या सभागृहात या गुरुशिष्यांनी ध्रुपद सहगायन सादर केलं होतं. त्यांनी प्रस्तुत केलेला बिहाग अजूनही कानात साठलाय.
आपला,
(रसिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
25 Nov 2009 - 11:23 pm | विसोबा खेचर
कार्यक्रमाला शुभेच्छा..
उदय हा मुलगा गुणी आहे..त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत..
तात्या.
25 Nov 2009 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते
कार्यक्रम बघायची इच्छा आहे.
बिपिन कार्यकर्ते