क्रांतीतैची माफि मागून- ह्या काव्याचे हे एक स्वैर विडंबन-
आज मला सगळे ते हवे-हवेसे वाटते
कासवालाही जलद जाणे हवेसे वाटते
रिचवले पेले फुल्ल भरुन हे असले एव्हढाले
अग बाई, हे काय, हे तर आजच आले वाटते?
खोटंच हसत म्हणालो, "धुंदीत मजा असते"
पण मीच घेते, का तुला घेणे नकोसे वाटते?
सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे झिंगणे तुझ्या सारखे नकोसे वाटते!"
आण काही तू नवे आता, बाटल्या नको त्या जुन्या
तेच-तेच शेंगदाणे नि मांचोरीयन नकोसे वाटते
थंडीत घेतात का ती ब्रॅंडी भरपुर व सारखी?
औषध जरी असले तरी एकटे पिणे नकोसे वाटते!
प्रतिक्रिया
17 Nov 2009 - 5:11 pm | टारझन
काही वैविध्य नाही राव ... ९९% जण "मद्य" डोळ्यासमोर ठेऊन विडंबणं पाडतात :(
-- आयोडेक्स
आयोडेक्स मलिये.. काम पे चलिये !
17 Nov 2009 - 5:22 pm | टारझन
आयोडेक्स ह्यांच्याशी असहमत ,
विडंबण झकास झाले आहे.. एकदम वृत्तात बसलेले आहे .
-- कैलास जेवण
चिरा बिरा पडल्यास लावा !
17 Nov 2009 - 5:26 pm | टारझन
कैलास जीवन शी असहमत , आयोडेक्स म्हणाले ते बरोबरंच .. जेंव्हाही टारझन सोडून बाकीच्यांची विडंबणं वाचली .. मोस्टली ती दारू वरंच लिहीलेली आहेत. काहीतरी वेगळं वाचायला मिळावं ह्या अपेक्षेने मी मिपावर येत असतो .
--(लावाल तिथे जाळ काढणारा) टायगर बाम
17 Nov 2009 - 5:27 pm | टारझन
वरील सर्वांशी सहमत ,
- (कुठेही लावा) मुव्ह
17 Nov 2009 - 5:30 pm | टारझन
मुव्ह-जी , आपल्याशी असहमत ,
बाकी सर्वांशी सहमत . विबंडणातली स्टाईल आवडली !!
-- विक्स वेपोरब
लो गरमाहट की साँस ...
17 Nov 2009 - 5:42 pm | अमृतांजन
टारझना, तुला इतक्या बामचे ब्रांड माहिती असणे साहजिकच आहे. [आपण ठरवल्याप्रमाणे आपण एकावेळी एकच प्रतिसाद द्यायचा हा नियम तू का मोडला हे कळले नाही]
पिणे हा विषयच सदा-बहार आहे. "पिण्याने वेदना लूप्त होतात; बामची गरज उरत नाही", असे तूच सांगत होतास की रे.
17 Nov 2009 - 5:48 pm | धमाल मुलगा
>>पिणे हा विषयच सदा-बहार आहे. "पिण्याने वेदना लूप्त होतात; बामची गरज उरत नाही"
वा वा वा...जिवनातल्या दु:खाचं निवारण करण्याचं सुत्र किती सहजपणे सांगितलंत अमृतांजन आपण! _/\_
आपला,
(के.वाय.जेली) ध.
17 Nov 2009 - 6:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
द्मु, आपण किती महान आहात; आपल्याकडूनच शिकून गेलेली पोरं आपल्याला शिकवत आहेत आणि आपण त्याला सहमतीचे प्रतिसाद देत आहेत.
(हिमालया फूट केअर क्रीम) अदिती
17 Nov 2009 - 6:04 pm | ब्रिटिश टिंग्या
>>आपल्याकडूनच शिकून गेलेली पोरं आपल्याला शिकवत आहेत आणि आपण त्याला सहमतीचे प्रतिसाद देत आहेत.
ही उगाच खाजवुन खरुज काढलेली दिसतेय!
- (इचगार्ड) टिंग्या
17 Nov 2009 - 6:04 pm | दशानन
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
17 Nov 2009 - 6:07 pm | सूहास (not verified)
@धम्या ...
तरी ही सर्वदुखीच दिसतय !!
(अमोल बॉडी वार्मर)
थंडीमें भी गर्मी का एहसास
17 Nov 2009 - 6:10 pm | अमृतांजन
अदितीबै, मला तुमचा टोमणा कळला. मला वाटत होते की, तुम्ही तिशी-पस्तीशीच्या असाव्या पण आम्ही आजकालची पोरे म्हणजे ह्या अनुषंगाने त्याही पेक्षा तुमचे वय बरेssssssच जास्त असावे असा आता अंदाज येतोय.
17 Nov 2009 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ अमृतांजन, जाऊ द्या हो! आज अंमळ धाग्याचा खफ करायचा मूड आहे, तुम्ही नका मनाला लावून घेऊ ...
टोमणा जर असलाच तरीही तो धमुलाच होता. काळजी नसावी.
(व्हीक्स इन्हेलर) अदिती
17 Nov 2009 - 6:20 pm | अमृतांजन
स्वारी बरंका!
17 Nov 2009 - 6:20 pm | छोटा डॉन
>>आज अंमळ धाग्याचा खफ करायचा मूड आहे,
आँ ऽऽऽ
बाब्बौ, काय वाचतोय मी.
असो, एक प्रामाणिकपने टाकलेल्या धाग्याचा असा खफ करणे आणि वर ते जाहिरपणे बोलुन दाखवणे आदी गोष्टी पाहुन शरम नाही वाटली पण डोक्याला अंमॄतांजन लाऊन झोपण्याची वेळ आली असे म्हणतो.
आम्ही झोपतो, तुमचे चालु द्यात .. ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
17 Nov 2009 - 6:12 pm | टारझन
अंमृतांजन ,बरनॉल, हिमायला देवी आणि धमु शी सहमत आहे !
मस्त सिक्सर लावलात अमृतांजनराव .. जियो !! लै भारी !! हुच्च !!!!
--(हर दाग का इलाज) रिंगगार्ड
17 Nov 2009 - 6:14 pm | अमृतांजन
एकाच मनाचे दोन पैलू आज खुलेपणाने लोकांसमोर आले हे ही आजचे वैशिठ्य.
17 Nov 2009 - 6:28 pm | पर्नल नेने मराठे
पुरे आता..........
(दाग अच्छे होते है ) 8|
चुचु
17 Nov 2009 - 6:31 pm | टारझन
यही तो सोच बदलनी है बॉ !! आता पुरे ....
- कॅस्पर
17 Nov 2009 - 6:34 pm | पर्नल नेने मराठे
तरिहि मन म्हणते...सावधान :SS
कारण तात्या आले पळा पळा =))
चुचु
17 Nov 2009 - 6:37 pm | सूहास (not verified)
(दाग अच्छे होते है )
यही तो सोच बदलनी है बॉ !! आता पुरे .... >>>
=)) =))
नया रिन...सिर्फ पांच रुपये मे दाग गायब ..
सू हा स...
17 Nov 2009 - 5:28 pm | पर्नल नेने मराठे
हलकट आहेस =))
बरनॉल नेने मराठे ;)
17 Nov 2009 - 5:48 pm | सूहास (not verified)
श्री आयोडेक्स आणी श्री .कैलास जीवन यांची माफी मागुन...
खरं सांगायचं तर संधी मिळाल्यास अशा (वैविध्य व वृत्तात उभे असलेले ) विडंबन मी आवर्जून वाचतो. इथं भारताही मीही कमी मिळकतीच्या माणसांशी - हातभट्टीच्या धंद्यावर जाणारे कामगार, देशी नारंगी आणी मोसंबी पिणारे ड्रायव्हर, बाजारात वडापावची गाडी लावता-लावता संत्री-मोसंबी पिणारे व थोडेसे ओळखीचे झालेले मोहाची गावठी पिणारे - मी खरुज खाजवुन व मुद्दाम बोलतो, खास करून कामकारण/काजकारण या विषयांवर, कारण त्यांचं थोबाड "पाचंटमुखी परमेश्वर" असतं व ते असे काही वर्तवतात की त्यामुळे हमखास खड्ड्यात पडतात.
थोडक्यात काय कीं "कोण" लिहीतो यापेक्षा तो ",कुठल्या खड्ड्यात जाउन पडतो याला मी महत्व देतो.
आमचे मिपावरचे हुकुमशहा तात्यार्तो यांच्याबद्दल ही गरीब आय.डी.ज जितकं प्रेमानं बोलतात ते ऐकून आश्चर्य वाटतं. कारण या माणसाचं अद्याप एकही स्मारक या मिपावर झालेलं नाही! पण गरीब आय.डी.ज मनापासून बोलतात, कारण आताच्या काळी मिपावर कोणालाही लिहीणे परवडणारे आहे. मिपावर राडेबाजी शून्य आहे. म्हणून त्याच्याबद्दल अशा भावना आहेत. ते त्यांच्या मनातलं बोलतात मला जे ऐकायला आवडेल ते नाहीं बोलत. व मी ते बोलणे एंजॉय करतो.
डिलीट लोक वेगळं बोलतात!
पण एकूण प्रसादांचा रोख पाहून व "पाचंटमुखी परमेश्वर" हे तत्व वापरून हे विडंबन चुकीच्या जागी पोस्ट केला (पर्या तू किती लिहीणार) याची जाणीव झाली असावी व तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावी लिखाणात मी जास्त सारासारा अतिसार करून योग्य विडंबन पोस्ट करावे. फुकटच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद तर करालच!!!
मदिर
------------------------
------------------------
जीना हो सुखा-सुखा तो पलती हैं कैसे प्रीत? फुर्सत अगर मिले तो कभी पैमानेसे पूछ!
17 Nov 2009 - 6:07 pm | अमृतांजन
तुमच्याकडे संध्याकाळचे ८ वाजून गेले का? आमच्याकडे सूर्य आताच उगवला आहे. मन कसं प्रसन्न आहे. त्यामुळे तुमचे विचार झटकन वेगळे वाटतात व मनाला समजतेही की, असे होते सगळ्यांचे कधी-कधी.
17 Nov 2009 - 6:19 pm | सूहास (not verified)
अमृतांजनबाबा, मला तुमचा टोमणा कळला. मला वाटत होते की, तु पन्नास-साठच्या असावास पण तुम्ही आजकालची पोरे म्हणजे ह्या अनुषंगाने त्याही पेक्षा तुमचे वय बरेssssssच जास्त असावे असा आता अंदाज येतोय.
तुमच्याकडे संध्याकाळचे ८ वाजून गेले का? आमच्याकडे सूर्य आताच उगवला आहे. मन कसं प्रसन्न आहे. त्यामुळे तुमचे विचार झटकन वेगळे वाटतात व मनाला समजतेही की, असे होते सगळ्यांचे कधी-कधी. >>
मन कसं प्रसन्न आहे >>>>
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल तर श प थ ...जरा बाम दे यार मला..
टाटा टी..
जाआगो रे...जाआगो रे ...जागोओओओओओ रे
रोज सुबह सिर्फ उठो मत ..जागो रे
17 Nov 2009 - 6:24 pm | धमाल मुलगा
>>रोज सुबह सिर्फ उठो मत ..जागो रे
=)) =)) =)) =)) =))
अत्यंत महत्वाचं वाक्य आहे हे...धन्यवाद सूहास... (हलकट आहेस एक नंबरचा :D)
17 Nov 2009 - 6:28 pm | अमृतांजन
खरे म्हणजे मला असा प्रतिसाद द्यायचा होता- काय राव, एकटेच बसलात का तुम्ही? पण बराच वेळ होऊन गेलेला दिसतोय त्यामुळे आता पुढच्या वेळेला नक्की बोलवा.
18 Nov 2009 - 9:45 am | अमृतांजन
हा कशाचाच कशाला पायपोस नसलेला प्रतिसाद पाहून मला काल ’शंका’ आली होती व मी तसे दोनदा विचारलेही होते. पण आज उलगडा झाला. तुम्ही प्रतिसादाचे विडंबन केले आहे- सुधीर काळे ह्यांच्या एका धाग्यावरुन.
धन्य!
17 Nov 2009 - 6:22 pm | jaypal
मग "आले पाचक" का नाही वापरत
मैने पीना सिख लीया/ मैने जीना सिख लीया
जयपाल बाटलिवाला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Nov 2009 - 9:46 am | अमृतांजन
तुम्ही परवापासून आले-पाचकवर का जोर धरला आहे?>
17 Nov 2009 - 6:48 pm | पर्नल नेने मराठे
दमले का सगळे :?
(ग्लुकॉन्-डी) चुचु
17 Nov 2009 - 6:57 pm | अमृतांजन
>>>>दमले का सगळे
चु चु
17 Nov 2009 - 7:17 pm | धमाल मुलगा
आय अॅम अ कॉम्प्लॅन बॉय!
-(हॉर्लिक्स ;) ) ध.
17 Nov 2009 - 7:08 pm | अवलिया
चालु द्या !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
17 Nov 2009 - 7:40 pm | प्रभो
लगे रहो...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
17 Nov 2009 - 8:00 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय राडेबाज लोकांच्या राडेबाज प्रतिक्रीया.
मराठी माणसाने मराठी माणसाची उडवलेली खिल्ली बघुन शरम वाटली.
©º°¨¨°º© रंगीत मुंग्या ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Nov 2009 - 8:05 pm | अमृतांजन
पराला अशी उशीरा उपराती का झाली बुवा? :-)
17 Nov 2009 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती दंगा घालता. अरे, त्या खरडफळ्यावर जात जा रे...!
-डिलीट बिरुटे
17 Nov 2009 - 9:30 pm | टारझन
नको ... तिकडे कोणी जकार्तातला भोकाडीबाबा इंग्रजी इंग्रजी (फॉरवर्डेड) विनोद चिटकवत असतो ..
ते आम्हा प्वारान्ला काय कळत नाय .. आणि प्वोरं काय तिकडं जात नाय .. ( सौजन्यः सौजन्याची ऐशी तैशी)
- थॉ.डॉ. कुलूप लावुदे
17 Nov 2009 - 9:36 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
=)) =))
=))
असो,
खुलाशाबद्दल धन्यवाद.
आपला,
-(खुलासगीर) धम्या.
17 Nov 2009 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
कठीण आहेस टारू ....
(लाफ्टर गॅस) अदिती
17 Nov 2009 - 10:29 pm | प्रभो
फुटलो....
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
17 Nov 2009 - 9:38 pm | निमीत्त मात्र
जाकार्तातला भोकाडीबाबा
=)) =)) =)) =))
17 Nov 2009 - 11:22 pm | अमृतांजन
धन्यवाद मित्रांनो, जबरा मजा आली.
...अमृतान्जन
18 Nov 2009 - 12:07 am | टारझन
अमृतांजन चे लाख लाख आभार !!
आमची मज्जा ही इंजॉय केल्यामुळे ... आणि पर्सनल न घेतल्यामुळे सगळ्यांनाच उत्तम मजा उपभोगता आली !! अमृतांजनचे पुन्हा आभार !!
18 Nov 2009 - 3:47 pm | धमाल मुलगा
असेच म्हणतो.
अमृतांजन ह्यांची जिंदादिली पाहुन कौतुक वाटले.