पण काय उगाच बोंबलत बसलात आहात? नाव दिलं बर्मीज लोकांनी त्यांच्या भाषेत, आणि निषेध आपल्या हवामान खात्याचा का, तेही फिरंगी भाषेत नाव दिल्याबद्दल! गपा आता!
तुमच्या मताशी सहमत आहे.आता घरी बसला असाल तर बाहेर पडा. रस्त्यावरचे दगड गोळा करा.व त्याचा योग्य वापर करा.
तुम्ही पण प्रामाणिक करदात्याना जगु देणार आहात कि नाही?
वेताळ
निर्माण होऊन वारंवार भारताच्या पूर्व किनार्याला (प. बंगाल व त्याच्या दक्षिणेकडील राज्ये) झोडपणार्या वादळांच्या नावांचे त्या राज्यांतील जनता (प. बंगाली व इतर) काय करतात ते पाहिले पाहिजे!
मराठी भूमीजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाला Phyan हे फिरंगी नाव दिल्याबद्दल हवामानखात्याचा निषेध...
अहो भाऊ, चक्रीवादळ ही एक वाईट गोष्ट आहे.. तिला आंग्ल भाषेतले नाव दिले तर्र चांगलेच आहे की!
माझ्या भावाचे जहाज आता गुजरातेत आहे.. चक्रीवादळ किती भयानक असू शकते ह्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे..
' According to Dunn and Miller (1960), the first use of a proper name for a tropical cyclone was by an Australian forecaster early in the 20th century. He gave tropical cyclone names "after political figures whom he disliked. By properly naming a hurricane, the weatherman could publicly describe a politician (who perhaps was not too generous with weather-bureau appropriations) as 'causing great distress' or 'wandering aimlessly about the Pacific.
न आवडणार्या राजकीय व्यक्तिंची नावे द्यायची पद्धत चांगली होती! अबू वादळ, लालू वादळ, मुलायम वादळ........
चक्री वादळाला फिरंगी नाव दिल्याने काही बिघडत नाही. ते नाव हिंदी नसावे म्हणजे झाले!
हो ना.... आणि एक म्हणजे ते गोव्याकडून व्हाया कोकण येतय....
तेच जरका युपि-बिहार कडून आले असते तर.......?
>>निलंबन वगैरे झालंच तर मग आहेच आमच्या महाराष्ट्र अमुक अमुक बसेस फोडायला! )
+१, सहमत आहे ...
मात्र त्या "मराठीतर" कर्मचार्याने तुम्हाला चप्पल वगैरे दाखवली किंवा त्याच्या पोराने तुम्हाला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या तर मात्र चुप्प बसा हं, उगाच नाहितर पोलिस कारवाई करायला जाताल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
चक्रीवादळची नावे हवामान खाते ठरवत नसुन एखादा देश ठरवतो.अमेरिका मोठ्या वादळाला आलटून पालटून स्त्रीलिंगी-पुलिंगी नावे देते. भारतिय उपखंडात होणार्या वादळांना WMO ह्या संस्थेतर्फे नाव दिले जाते. भारत्/पाक्/म्यानमार्/थाय/मालदिव्स्/ओमन्/लंका हे देश त्याचे सभासद आहेत.ह्यावेळचे नाव म्यानमारने दिले होते.एप्रिल मध्ये बांग्ला च्या वादळला नाव भारताने दिले होते- बिजली.
पुढची दोन वादळे- वर्द्(का वार्द?),लैला अनुक्रमे ओमन आणि पाकिस्तानने दिलेली नावे आहेत.
भेंडी
P = NP
मुंबई शहराला 'फियान' वादळापासून प्रत्यक्ष कुठलाही धोका नसून हे वादळ मुंबईपासून 70 कि.मी. अंतरारून जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊ नये असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. राज्यात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असली तरीही हे वादळ गुजरातकडे सरकत असल्याने या वादळामुळे मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे वादळ कोकण व गुजरातकडे सरकत असून वादळामुळे आतापर्यंत कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फियान हे वादळ मुंबईपासून किमान 70 कि.मी.दूरून जाणार असल्याने वादळाचा मुंबईला थेट धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0911/11/1091111056_1...
चुचु
खुप छान माहीती गणपा आणि पनेम तै.
अहो त्या निमित्ताने ऑफिस सोडुन घरी आलेली मंडळी काय घरी जातील असे वाटत नाही.
सर्व बार आत्तापासुन फुल झाले आहेत असे दिसते.
आणि जर लवकर घरी गेलेच तर आणखीन एक प्रकारचे वादळ
काय?
युयुत्सु साहेब, पूर्वीच्या चक्रिवादळांची नावे आपल्याला आवडतील अशीच आहेत-
अग्नी/माला/आकाश/निशा/रश्मी. भविष्याकाळातील काही नावे-
गिरी/जल/नीलम.Thane नावाचे एक चक्रिवादळाचे नाव आहे. http://www.wmo.int/pages/prog/www/tcp/Storm-naming.html बुलबुल्/प्रिया/नीलम्/रश्मी ही नावे देवून चक्रिवादळांचा तडाखा कमी होईल असे देशांना वाटते की काय?
भेंडी
P = NP
वादळांची नावे खलनायकी का असू नयेत? जसे ओसामा बिन लादेन, कसाब, हफिझ मुहम्मद सैद, अफझल (खान वा गुरू), अझहर मसूद, आयमान अल जवहिरी इत्यादी.
हवामान खाते ह्या सूचनेचा गंभीरपणे विचार करेल काय?
की ही वादळे फक्त काफीरच नव्हे तर तमाम जनतेचा विध्वंस करतात त्यामुळे मुस्लिम बांधव ह्या नावांना विरोध करतील?
नेहमीच ते एका जागेकडे जाणार असल्याची नुसती हूल दाखवते आणि तिथले लोक सावध झालेले पाहून दुसरीकडेच जाते. बिचारे हवामानखाते मात्र तोंडघशी पडते. मग लोकांचा त्यावर विश्वास रहात नाही आणि 'लांडगा आलारे आला' या गोष्टीप्रमाणे ते गाफिल राहिले तर मात्र हे वादळ त्यांना झोडपून काढते असे बरेच वेळा होते. आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 11:56 am | अवलिया
कुणाकुणाचा निषेध कराल?
मराठी संकेतस्थळावर संस्कृत नाव घेतल्याबद्दल तुमचा पण निषेध ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Nov 2009 - 1:15 pm | गणपा
हॅ हॅ हॅ लै भारी रे नाना..
11 Nov 2009 - 5:23 pm | विशाल कुलकर्णी
लै लै भारी नाना ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण काय उगाच बोंबलत बसलात आहात? नाव दिलं बर्मीज लोकांनी त्यांच्या भाषेत, आणि निषेध आपल्या हवामान खात्याचा का, तेही फिरंगी भाषेत नाव दिल्याबद्दल! गपा आता!
अदिती
11 Nov 2009 - 7:43 pm | लवंगी
काय लोक आहेत.. कसला निषेध करतील भरवसा नाही... :D
11 Nov 2009 - 12:00 pm | Nile
=)) =)) =)) लै भारी!
11 Nov 2009 - 12:03 pm | वेताळ
तुमच्या मताशी सहमत आहे.आता घरी बसला असाल तर बाहेर पडा. रस्त्यावरचे दगड गोळा करा.व त्याचा योग्य वापर करा.
तुम्ही पण प्रामाणिक करदात्याना जगु देणार आहात कि नाही?
वेताळ
11 Nov 2009 - 3:03 pm | टारझन
मस्त रे वेताळा ! "पाणी वाचवा , कागदं (पक्षी :झाडे) वाचवा " !!!
-- टारझन
TAARZAN
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 411 044. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +2562221118 / +22511217197
भ्रमणध्वनी (थेट) +२५६ ९११० ६१६२ ६१६२
Mobile (Direct) +256 9910 6162 6162
11 Nov 2009 - 5:34 pm | विशाल कुलकर्णी
TAARZAN
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 411 044. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +2562221118 / +22511217197
भ्रमणध्वनी (थेट) +२५६ ९११० ६१६२ ६१६२
Mobile (Direct) +256 9910 6162 6162 >>>>
टार्या, स्काईप, एमेल राहीले रे द्यायचे. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 12:06 pm | कालिन्दि मुधोळ्कर
:-) :-)
आता 'हवामान खात्याला' थप्पड बसणार बहुतेक! चक्रीवादळाला अमराठी नाव देणं हे लांगूलचालन आहे...
11 Nov 2009 - 3:35 pm | प्रदीप
निर्माण होऊन वारंवार भारताच्या पूर्व किनार्याला (प. बंगाल व त्याच्या दक्षिणेकडील राज्ये) झोडपणार्या वादळांच्या नावांचे त्या राज्यांतील जनता (प. बंगाली व इतर) काय करतात ते पाहिले पाहिजे!
11 Nov 2009 - 12:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) कैच्याकै!
हवामान खात्याचा निषेध कारण वेळीच या हवामानाचा अंदाज शेतकर्यांना दिला नाही. बीबीशी दोन-तीन दिवस आधीपासूनतरी या पावसाचा अंदाज दाखवत होती.
अदिती
11 Nov 2009 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार
निषेध निषेध !
निदान 'सप्तपदी' तरी नाव द्यायचे होते राव.
हवामान खाते भिकारचोट आहे.
©º°¨¨°º© परुत्सु ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Nov 2009 - 12:14 pm | युयुत्सु
सप्तपदी पेक्षा चक्रपदी हे अधिक सयुक्तिक वाटते!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
11 Nov 2009 - 12:55 pm | llपुण्याचे पेशवेll
+१ सहमत आहे. त्यानी ओबामाचा सल्ला घेतला होता का हे व्यनि करून विचारले पाहीजे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
11 Nov 2009 - 12:08 pm | आशिष सुर्वे
अहो भाऊ, चक्रीवादळ ही एक वाईट गोष्ट आहे.. तिला आंग्ल भाषेतले नाव दिले तर्र चांगलेच आहे की!
माझ्या भावाचे जहाज आता गुजरातेत आहे.. चक्रीवादळ किती भयानक असू शकते ह्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे..
-
कोकणी फणस
11 Nov 2009 - 12:18 pm | युयुत्सु
मराठी माणूस चक्रीवादळा सारखा भयानक होउ शकतो असा संदेश त्यातून गेला असता. त्यामुळे चक्रीवादळाला मराठीच नाव पाहिजे.
अवांतर - कृष्णकुंजला कुणितरी फोन लावा रे!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
11 Nov 2009 - 12:19 pm | सुनील
चक्री वादळाला फिरंगी नाव दिल्याने काही बिघडत नाही. ते नाव हिंदी नसावे म्हणजे झाले!
अवांतर - चक्रीवादळांना नावे देण्याची फिरंगी पद्धत आपल्याकडे कधीपासून सुरू झाली? आम्ही वादळांना नावे ठेवतो, देत नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 2:41 pm | प्रकाश घाटपांडे
चक्री वादळाला ही नांव कोन देत? आंतरराष्ट्रीय संगटना हाय का नाव देनारी?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Nov 2009 - 3:42 pm | प्रदीप
इथे पहा..
त्यातील हा भाग मला विषेश आवडला:
' According to Dunn and Miller (1960), the first use of a proper name for a tropical cyclone was by an Australian forecaster early in the 20th century. He gave tropical cyclone names "after political figures whom he disliked. By properly naming a hurricane, the weatherman could publicly describe a politician (who perhaps was not too generous with weather-bureau appropriations) as 'causing great distress' or 'wandering aimlessly about the Pacific.
न आवडणार्या राजकीय व्यक्तिंची नावे द्यायची पद्धत चांगली होती! अबू वादळ, लालू वादळ, मुलायम वादळ........
11 Nov 2009 - 5:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहीही ...
'अबूने किया महाराष्ट्र, गुजरात मे जन और मालमत्ता संहार; एक मराठी भाषिक होने पर आप की इस पे क्या रिअॅक्शन है' असं ते 'कल तक' वाले बोंबलत हिंडतील का?
अदिती
11 Nov 2009 - 2:02 pm | आंबोळी
चक्री वादळाला फिरंगी नाव दिल्याने काही बिघडत नाही. ते नाव हिंदी नसावे म्हणजे झाले!
हो ना.... आणि एक म्हणजे ते गोव्याकडून व्हाया कोकण येतय....
तेच जरका युपि-बिहार कडून आले असते तर.......?
आंबोळी
11 Nov 2009 - 2:31 pm | ऍडीजोशी (not verified)
युपि-बिहार कडून मुंबईत येऊन घाण करायला चक्री वादळ भैय्या आहे क?
11 Nov 2009 - 2:38 pm | Nile
सोप्पं आहे, हवामान खात्यात जो कोणी मराठेतर दिसेल त्याच्या कानाखाली द्या! :)
(निलंबन वगैरे झालंच तर मग आहेच आमच्या महाराष्ट्र अमुक अमुक बसेस फोडायला! )
11 Nov 2009 - 2:41 pm | छोटा डॉन
>>निलंबन वगैरे झालंच तर मग आहेच आमच्या महाराष्ट्र अमुक अमुक बसेस फोडायला! )
+१, सहमत आहे ...
मात्र त्या "मराठीतर" कर्मचार्याने तुम्हाला चप्पल वगैरे दाखवली किंवा त्याच्या पोराने तुम्हाला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या तर मात्र चुप्प बसा हं, उगाच नाहितर पोलिस कारवाई करायला जाताल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
11 Nov 2009 - 11:26 pm | Nile
हॅ हॅ. हाथी भोंकने वाले कुत्तो की तरफ देखता भी नही.
पण त्याने असं काही केलंच तर त्याचं उत्तर आम्ही 'तुमची' बस फोडुन देणार नाही हो, निश्चिंत रहा! :)
12 Nov 2009 - 7:22 am | छोटा डॉन
>>तर त्याचं उत्तर आम्ही 'तुमची' बस फोडुन देणार नाही हो, निश्चिंत रहा!
तुमची ???
म्हणजे मराठी आणि मराठी नसलेल्या लोकांची बस वेगळी असते की काय ?
बरं बरं, असु द्यात.
आम्ही पुन्हा अजुन काही बोललो तर ह्या प्रतिसादाच्या लिंका १० ठिकाणी डकवाल आणि वरुन 'देश फोडायला निघाला हो' असे ही म्हणाल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
11 Nov 2009 - 2:49 pm | चिरोटा
चक्रीवादळची नावे हवामान खाते ठरवत नसुन एखादा देश ठरवतो.अमेरिका मोठ्या वादळाला आलटून पालटून स्त्रीलिंगी-पुलिंगी नावे देते. भारतिय उपखंडात होणार्या वादळांना WMO ह्या संस्थेतर्फे नाव दिले जाते. भारत्/पाक्/म्यानमार्/थाय/मालदिव्स्/ओमन्/लंका हे देश त्याचे सभासद आहेत.ह्यावेळचे नाव म्यानमारने दिले होते.एप्रिल मध्ये बांग्ला च्या वादळला नाव भारताने दिले होते- बिजली.
पुढची दोन वादळे- वर्द्(का वार्द?),लैला अनुक्रमे ओमन आणि पाकिस्तानने दिलेली नावे आहेत.
भेंडी
P = NP
11 Nov 2009 - 2:54 pm | सुनील
धन्यवाद. अमेरिकेत ही नावे अकारविल्हे दिली जातात. आपल्याकडे तशी पद्धत का नाही?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 4:45 pm | गणपा
ते निषेध वगैरे चालु द्या पण हे वादळ बरच मोठ्ठं दिसतय.
मुंबैकर आणि आजुबाजुच्या मित्र मैत्रीणींनो जरा जपुन रहा.
11 Nov 2009 - 4:46 pm | पर्नल नेने मराठे
मुंबई शहराला 'फियान' वादळापासून प्रत्यक्ष कुठलाही धोका नसून हे वादळ मुंबईपासून 70 कि.मी. अंतरारून जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊ नये असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. राज्यात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असली तरीही हे वादळ गुजरातकडे सरकत असल्याने या वादळामुळे मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे वादळ कोकण व गुजरातकडे सरकत असून वादळामुळे आतापर्यंत कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फियान हे वादळ मुंबईपासून किमान 70 कि.मी.दूरून जाणार असल्याने वादळाचा मुंबईला थेट धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0911/11/1091111056_1...
चुचु
11 Nov 2009 - 4:56 pm | विनायक प्रभू
खुप छान माहीती गणपा आणि पनेम तै.
अहो त्या निमित्ताने ऑफिस सोडुन घरी आलेली मंडळी काय घरी जातील असे वाटत नाही.
सर्व बार आत्तापासुन फुल झाले आहेत असे दिसते.
आणि जर लवकर घरी गेलेच तर आणखीन एक प्रकारचे वादळ
काय?
11 Nov 2009 - 5:02 pm | सुनील
सर्व बार आत्तापासुन फुल झाले आहेत असे दिसते
त्यातून आज बुधवार!! ;)
असो, आमच्या नशिबी ते भाग्य नाही. आम्ही कचेरीतच, मान मोडत :(
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 5:03 pm | विनायक प्रभू
तुमच्या ऑफिस मधे चुचुतै सदृश कोणी आहेत का?
11 Nov 2009 - 5:01 pm | मदनबाण
http://www.imd.gov.in/section/nhac/dynamic/cycimage.htm
http://www.imd.gov.in/section/nhac/img/MME_TRACK_INTENSITY.gif
http://www.samaylive.com/gallery/666993/26673.html
http://wbutian.co.cc/blog/2009/11/insat-imagesinsat-insat-picture-india-...
http://www.youtube.com/watch?v=W0GCIWInptM&feature=player_embedded#
मदनबाण.....
11 Nov 2009 - 6:14 pm | वेताळ
त्याच्या एक ओळीच्या धाग्याना पण भरभरुन लोक प्रतिसाद देत असतात.
फियान हे नाव ब्रम्ही भाषेत असुन त्याचा अर्थ उध्वस्त करणारे फळ असा आहे.
वेताळ
11 Nov 2009 - 10:47 pm | अनिता
फियान हे नाव फियादिन चे लघूरुप आहे का? हे वादळ अतिरेकी नुकसान करू शकते का?
:)
अवा॑तरः जर चक्रिवादळाच्या मध्य भागात मोठा स्फोट केला तर हवेच्या दाबाने चक्रिवादळ शा॑त होइल का?
11 Nov 2009 - 11:42 pm | देवदत्त
फियादीन की फिदायीन ?
आंतरजालावर दोन्ही शब्द मिळालेत :)
11 Nov 2009 - 11:16 pm | चिरोटा
युयुत्सु साहेब, पूर्वीच्या चक्रिवादळांची नावे आपल्याला आवडतील अशीच आहेत-
अग्नी/माला/आकाश/निशा/रश्मी. भविष्याकाळातील काही नावे-
गिरी/जल/नीलम.Thane नावाचे एक चक्रिवादळाचे नाव आहे.
http://www.wmo.int/pages/prog/www/tcp/Storm-naming.html
बुलबुल्/प्रिया/नीलम्/रश्मी ही नावे देवून चक्रिवादळांचा तडाखा कमी होईल असे देशांना वाटते की काय?
भेंडी
P = NP
11 Nov 2009 - 11:45 pm | देवदत्त
दुव्याबद्दल धन्यवाद.
12 Nov 2009 - 4:53 am | हुप्प्या
वादळांची नावे खलनायकी का असू नयेत? जसे ओसामा बिन लादेन, कसाब, हफिझ मुहम्मद सैद, अफझल (खान वा गुरू), अझहर मसूद, आयमान अल जवहिरी इत्यादी.
हवामान खाते ह्या सूचनेचा गंभीरपणे विचार करेल काय?
की ही वादळे फक्त काफीरच नव्हे तर तमाम जनतेचा विध्वंस करतात त्यामुळे मुस्लिम बांधव ह्या नावांना विरोध करतील?
12 Nov 2009 - 10:16 am | आनंद घारे
नेहमीच ते एका जागेकडे जाणार असल्याची नुसती हूल दाखवते आणि तिथले लोक सावध झालेले पाहून दुसरीकडेच जाते. बिचारे हवामानखाते मात्र तोंडघशी पडते. मग लोकांचा त्यावर विश्वास रहात नाही आणि 'लांडगा आलारे आला' या गोष्टीप्रमाणे ते गाफिल राहिले तर मात्र हे वादळ त्यांना झोडपून काढते असे बरेच वेळा होते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/