फुलां चे गाव / valley of flowers part 3

jaypal's picture
jaypal in कलादालन
5 Nov 2009 - 5:47 pm

नमस्कार मंडळी ही छाया चित्रे आहेत फुलों की घाटी मधली.
ही घाटी/व्हेली उत्तराखंड राज्यात येते. सुमारे १२५०० ते १३००० फुटांच्या उंचीवर हीचे वस्तव्य असुन वर्ल्ड हेरीटेज दर्जा असल्याने जगभरातुन उत्साही पर्यटकांची कायम गर्दी असते. फुलांची नावे माहीत नाही, जाणकारांनी जरुर माहीतीत भर टाकावी. गोविंद घाटा पासुन अंदाजे १४/१५ कि.मी. ही घाटी आहे. उभा चढ व प्राणवायुच्या कमतरते मुळे चालण्यास बरया पैकी अवघड भरीसभर म्हणुन पाठिवर १४/१५ किलोची सॅक.(लेन्स कॅमेरा इ.). दमत, थांबत फोटो काढत वर घाटी पर्यंत पोचायला ११ तास लागले
(सकाळी ७ ते संध्याकाळी ६)
हात जोडुन नम्र विनंती "save nature save future"

हाय टेक बाबा

रिशी केश चा गंगा घाट

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

5 Nov 2009 - 5:58 pm | प्रसन्न केसकर

बात फुलोंकी, वादीयोंकी, पहाडोंकी, झरनोंकी, अवलियोंकी.

फोटो आवडले हे वेगळे सांगायला नकोच!

sneharani's picture

5 Nov 2009 - 6:07 pm | sneharani

मस्तच...
फोटो आवडले..

गणपा's picture

5 Nov 2009 - 6:43 pm | गणपा

जयपाल सुरेख फोटो आहेत..
खालुन ६ व्या आणि ९ व्या फोटोतली मंडळी ओळखीची वाटताहेत ;)

धमाल मुलगा's picture

5 Nov 2009 - 6:50 pm | धमाल मुलगा

मीही हेच म्हणणार होतो ;)

जयपालराव,
एकसे एक फोटो हो...
मस्तच आहेत फुलांचे फोटो, पण ते वाहत्या पाण्याचे फोटो तर मला प्रचंड आवडले :)

शिषत्व पत्करून त्यांच्या शेजारी बसावे म्हणतो.

जय बंम भोले
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ's picture

6 Nov 2009 - 9:30 am | विजुभाऊ

ते अनुक्रमे अवलीया आनि राजे आहेत.

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

असं आहे तर , विजु भौ :))
कुणाचे शिषत्व पत्करावे ? बाका प्रसंग

==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बाकरवडी's picture

5 Nov 2009 - 8:44 pm | बाकरवडी

अहो हे तर आपले जालिंदर जलाल्बादी बाबा !!
जय हो...........

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रभो's picture

5 Nov 2009 - 10:56 pm | प्रभो

जय, मस्त रे....अप्रतिम आहेत फोटो..

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण's picture

5 Nov 2009 - 11:00 pm | मदनबाण

फोटो आवडले...

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

पाषाणभेद's picture

5 Nov 2009 - 11:51 pm | पाषाणभेद

मस्त
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

चित्रा's picture

6 Nov 2009 - 12:45 am | चित्रा

सुंदरच आहेत फोटो. डोंगरदर्‍यांच्या काही फोटोंना किनारी असल्या तर बरे. ढगांचा पांढरा रंग बॅकग्राउंडमुळे चटकन वेगळा दिसत नाही.

अजय भागवत's picture

6 Nov 2009 - 5:54 am | अजय भागवत

सुंदर फोटो. हत्तीच्या डोळ्यासारखा दिसणारा लाकडी बुंधाही छान.

ह्यातील फुलांची नावे येथे दिलेली आहेत.

महेश हतोळकर's picture

6 Nov 2009 - 9:31 am | महेश हतोळकर

सुरेख फोटो!
हावरटपणा: थोडे प्रवासवर्णनही येऊद्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2009 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुं द र

टुकुल's picture

6 Nov 2009 - 10:24 am | टुकुल

सुंदर प्रकाशचित्रे..
प्रवासवर्णन पण आल असत तर अजुन मजा आली असती.

--टुकुल

अमोल केळकर's picture

6 Nov 2009 - 1:28 pm | अमोल केळकर

मस्त फोटो. शेवटचा तर अप्रतीम
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुबक ठेंगणी's picture

6 Nov 2009 - 7:42 pm | सुबक ठेंगणी

सुंदर फोटो. निवांत घाटाचा फोटो तर फारच छान.
बाकी अदिती आणि मी ने म्हटल्याप्रमाणे थोडं प्रवासवर्णनाचीही वाट पहाते आहे.

छोटा डॉन's picture

6 Nov 2009 - 1:39 pm | छोटा डॉन

सर्वच फोटो भयंकर आवडले.
कुणाचे नाव घेऊ आणि कुणाचे नको असा प्रश्न पडला. फारच सुरेख ...!
एवढा उत्तम खजिना आमच्यासमोर मांडल्याबद्दल आभार ...

अवांतर : कॅमेरा आणि इतर डिटेल्स लिहल्यास आनम्द होईल.
पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे का ? असल्यास कुठले टुल वापरुन ?
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

डानराव आपल्या कौतुकाचे आभार
कॅमेरा = निकॉन डी९०
लेन्स = निकॉन डीएक्स १८-५५
प्रश्न = "पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे का ? असल्यास कुठले टुल वापरुन ?"
उत्तर = पोस्ट्-प्रोसेसिंग विषयी जास्त माहीती नाही पण croping साठी फोटोशोप वापरतो.

==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सूहास's picture

6 Nov 2009 - 8:22 pm | सूहास (not verified)

ज ब र द स्त .....

सू हा स...

वैशू's picture

7 Nov 2009 - 12:19 am | वैशू

खूप छान!

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 12:38 pm | मसक्कली

मस्तच फोटो.. 8>

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2009 - 1:00 pm | सुमीत भातखंडे

सर्वच फोटो छान.