बेंगलुरु ट्रिप - बाणेरघट्टा नॅशनल पार्क

दशानन's picture
दशानन in कलादालन
9 Mar 2009 - 9:44 am

प्रवास

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Mar 2009 - 10:04 am | घाशीराम कोतवाल १.२

फक्स्त फोटु टाकलसा बगा काय तरी लिवायचा ना राव !!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

9 Mar 2009 - 10:03 am | चिरोटा

फोटो मस्त आहेत्.धागा उघडण्यापुर्वि मला वाटले-M.G. Road/Brigade Road/VidhanSoudha चे फोटो असतिल. :D
भेन्डि-

अवलिया's picture

9 Mar 2009 - 11:00 am | अवलिया

गुगलवरुनच का रे हे पण? :?

--अवलिया

दशानन's picture

9 Mar 2009 - 11:01 am | दशानन

नाय बे, मीच काढले आहेत :(

सोनी सायबर शॉट... !

नेटवरुन असते तर येवढे खराब फोटो आले असते का रं गड्या :?

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया's picture

9 Mar 2009 - 11:03 am | अवलिया

मग तसे लिहि की बहाद्दरा!!!
तुझा मागचा इतिहासच तसा म्हणुन विचारले बाकी काही नाही... !!!

--अवलिया

नानबा's picture

9 Mar 2009 - 11:42 am | नानबा

जवळून गेलेल्या वाघाला हात लावला का हळूच???

कुंदन's picture

9 Mar 2009 - 11:46 am | कुंदन

यातला डॉन कोणता ...ऍडी कोणता?
जरा नावे लिहा , म्हणजे ओळखायला सोपे जाईल....

दशानन's picture

9 Mar 2009 - 11:53 am | दशानन

=))

कुंद्या... लै मारातील बॉ मला ;)

छोटा डॉन's picture

9 Mar 2009 - 11:54 am | छोटा डॉन

भारी प्रतिक्रिया रे ..!!!
लै हसलो, आयला कुंदन खजुर खाऊन सध्या एकदम सुटला आहेस बे ....

चालु द्यात, बाकी राज्याच्या फोटोच्या निमीत्ताने आम्हाला "बाणेरघट्टा नॅशनल पार्क" बघायला मिळाले, नाहीतर आम्ही कशाला तिअक्डे कडमडतोय ?
आम्ही आपले लालबाग्,एम जी रोड, ब्रिगेड रोड आणि लैच हाईट झाली तर कब्बन पार्कवरच ...

राज्या, थोडे वर्नन वगैरे कर की, लोकांची फुकट गैरसमज होतात ;)

------
छोटा डॉन शिंव्ह
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

दशानन's picture

9 Mar 2009 - 12:00 pm | दशानन

वर्णन करण्याच्या अवस्थे मध्ये नव्हतो ;)
समाधी अवस्था चालू आहे.. काल रविवार होता गड्या =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

छोटा डॉन's picture

9 Mar 2009 - 12:23 pm | छोटा डॉन

मग हरकत नाहीये, अशा अवस्थेत लिखाण केले असल्यास असल्या क्षुल्लक चुका माफ ...
१ सांग, तु काय १-१ पेग वाघ-शिंव्हांना पण दिले होते काय , मस्त ब्रम्हानंदी टाळी लागलेली दिसतेय ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Mar 2009 - 12:41 pm | घाशीराम कोतवाल १.२

हे मात्र खर हा राजे नक्किच तुम्ही त्याच्या बरोबर रात्री बसला होतात असे वाटते ;) 8}
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 12:32 pm | बिपिन कार्यकर्ते

सहावा फोटो तर खासच... जरा समोरून किंवा बाजूने घेतला असता तर अजून मस्त दिसला असता...

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

9 Mar 2009 - 12:42 pm | दशानन

समोर गेलो असतो तर मी हे फोटो देण्यासाठी राहिलो असतो का जिवंत.. कैकच्या कै राव =))

O:) माझी आत्मा मिपावर भटकत राहिली असती >:)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 1:29 pm | बिपिन कार्यकर्ते

मग पहिला फोटो (वाघाचा) कसा घेतला? तो तर समोरूनच आहे ना?

आता बोल?

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

9 Mar 2009 - 1:46 pm | अवलिया

पहिल्या फोटोतला वाघ 'खोबार रिटर्न' आहे, नुकताच विहिरीत डोकावुन आला असल्याने मुकाट आहे.

आता बोल?

--अवलिया

दशानन's picture

9 Mar 2009 - 1:49 pm | दशानन

पहिला वाघ व माझ्या मध्ये सुरक्षित अंतर होते ;)

पण दुसरा वाघ मी काही फुटावरुन पाहिला व त्याला कॅमेरा मध्ये बंधिस्त केला.. !

बाय द वे,

वाघाची वाघीण नाय दिसली बॉ आम्हाला :(

A Wife is a wife, no matter who THE HELL you are!! ;-)

~वाहीदा

दशानन's picture

10 Mar 2009 - 2:47 pm | दशानन

=))

लै भारी !!!!

विनायक प्रभू's picture

9 Mar 2009 - 12:42 pm | विनायक प्रभू

वा.घ. गोरे लय भारी

सँडी's picture

9 Mar 2009 - 1:38 pm | सँडी

तुमची फोटुग्रापी आवडली बुवा...
तुम्ही म.टा. मध्येही फोटुग्रापी करता का हो छुपे(रुस्तम)छायाचित्रकार?
सन्दरभः 1
2

दुसरे फोटुबी टाका ना राव.
- सँडी

सहज's picture

9 Mar 2009 - 1:50 pm | सहज

धाग्याचे नाव बदला. किंवा लवकर वर्णन टाका.

बाकी वाघ, सिंह, अस्वल सोडून अजुन काय होते तिथे?

बंगलोर मधील पांथस्थ कुठे गायब झाले आहेत? बंगलोरवासी मिपाकरांनो त्या वाघाचा शोध घ्या राव. बरेच दिवस दिसले नाही पांथस्थ.

दशानन's picture

9 Mar 2009 - 5:10 pm | दशानन

मोबा ईसरला हुता त्यामुळे नंबर नव्हते माझ्या कडे त्यामुळे कुणालाच भेटलो नाही यार... त्यामुळे मी त्या वाघा-सिंहाचे फोटो काढले... ;)

चिरोटा's picture

9 Mar 2009 - 3:31 pm | चिरोटा

बाणेरघट्टा राष्ट्रिय उद्द्यानातिल वन्य प्राण्यान्ची टिपलेली छायाचित्रे

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2009 - 7:56 pm | परिकथेतील राजकुमार

हमम्म्म्म्म
वाघ सिंव्हा बरोबर स्वतःचे फोटो लावायचे प्रयोजन समजले नाही !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

दशानन's picture

10 Mar 2009 - 12:54 pm | दशानन

ओ तेरी मी तर हे वाचलंच नव्हतं यार....

तेरी तो !!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

परा तुझं डोकं कुठे चालेल सांगता येत नाय भाऊ :D

लै भारि !

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे

मंग आता वर्नन टाका, समादितुन बायेर आला नाई व्हय? समादित टंकनी ची भीती वाटतीया? उगा ध चा मा झाला तर अनर्थवर्धन होउन फट म्हंता ब्रह्महत्येच पातक लागायचं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सोनम's picture

23 Mar 2009 - 7:58 pm | सोनम

फोटो तर छान आहे.पण एवढे छान फोटो काढताना एक फोटो तरी तू त्या वाघाबरोबर काढायचा होता की राजे..
ह्या लेखाला तेवढीच शोभा आली असती. :) :) :)