अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 30 Sep 2017 - 8:25 pm हे बहुरुपी मृत्यो एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज? उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी? की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई? कळत नाही, दोष देऊ कुणा ? या बजबजपुरीचा बकालपणा ? की तुझा निरंतर मायावीपणा ? मुक्त कविताकविता प्रतिक्रिया आवडली! 30 Sep 2017 - 9:08 pm | Nitin Palkar आवडली! आवडली । 30 Sep 2017 - 11:38 pm | जयेशसर वास्तविक
प्रतिक्रिया
30 Sep 2017 - 9:08 pm | Nitin Palkar
आवडली!
30 Sep 2017 - 11:38 pm | जयेशसर
वास्तविक