पाऊस..... काचेपलिकडचा.....!

सनकी's picture
सनकी in जे न देखे रवी...
15 Jun 2017 - 3:45 pm

काचेवर पावसाचे थेंब, नभ मुक्त बरसलेला... पाहे office मधे बसुनी, मी आतून तरसलेला...।

चारोळ्या

प्रतिक्रिया

काच पुसायला पाहिजे. पाऊस दिसतच नाहीये! :-(

मिपा वर नवीन असल्याकारणाने फोटो अपलोड करण्यामध्ये गडबड झाली त्यामुळे तो दिसतंच नाहीये. ही पोस्ट delete करण्याकरिता मदत करू शकाल काय?

मिपावर फोटो चढविण्यासाठी हा धागा पहा.

मदत - मिपावर फोटो चिकटवणे. | मिसळपाव
http://www.misalpav.com/node/13573

सनकी's picture

15 Jun 2017 - 5:00 pm | सनकी

हि पोस्ट संपादित करण्याचा प्रयत्न करतो.