सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 4:18 pm | मितालि
sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा...
13 Feb 2009 - 7:32 pm | रेवती
चालतील, लहान फोटोही चालतील.
आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल.
लहान असले तरी फोटो छान आहेत.
रेवती
13 Feb 2009 - 4:24 pm | दशानन
हा छुटुला सुर्यास्त आवडाला आम्हाला :)
13 Feb 2009 - 4:47 pm | मितालि
धन्यवाद...
13 Feb 2009 - 5:18 pm | विसुनाना
लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील.
उदाहरणार्थ -
14 Feb 2009 - 12:09 am | सूर्य
तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो.
- सूर्य.
13 Feb 2009 - 6:16 pm | शंकरराव
फोटो लहान दिसतात पण आवडले..मस्त फोटो आलेत. :-)
14 Feb 2009 - 6:45 am | विसोबा खेचर
छोटेखानी फोटू सुंदर..
तात्या.
14 Feb 2009 - 8:45 am | मितालि
14 Feb 2009 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर... सगळेच फोटो छान.
बिपिन कार्यकर्ते
14 Feb 2009 - 12:13 pm | सातारकर
काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय.
गगन बावड्याकडे जाताना
From Kokan Trip
धामापूर मधे
From Kokan Trip
मालवण मधे
From Kokan Trip
वेंगुर्ला
From Kokan Trip
16 Feb 2009 - 1:37 pm | केवळ_विशेष
फोटू... :)
15 Feb 2009 - 5:55 pm | मितालि
छान आहेत !!!