कोणास ठाऊक कसा पण्...विडंबनात उतरला पिडा...

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
7 Feb 2009 - 7:27 pm

कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने हसविले जाम
घेऊन मालवणी ताल
मिपाकर म्हणाले वा वा !
पिडा म्हणाला ...... ब्रॆण्ड हवा !

कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने घेतली बडती
विडंबक ह्याला आता म्हणती
तात्या म्हणाला छान छान !
पिडा म्हणाला खाऊक पान हवा !

कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने मारली चपटी
आणी पडला खाल्यावरती
तात्या म्हणाला जिओ जिओ
पिडा म्हणाला गाणा गायो !

विडंबन

प्रतिक्रिया

रेवती's picture

7 Feb 2009 - 8:04 pm | रेवती

शितलबाईंचा सध्या गाणी व कवितांचा मूड दिसतोय.
हा प्रयत्न आवडला.

रेवती

संदीप चित्रे's picture

8 Feb 2009 - 5:06 am | संदीप चित्रे

>> पिडा म्हणाला खाऊक पान हवा !
मस्तच की... चालू दे शीतल :)

सहज's picture

8 Feb 2009 - 7:39 am | सहज

हा हा हा

"किडा पिडा" = बग्ज बनी

जपुन हा! शितलताई पिडाबनी शांतपणे म्हणतील - ऑफ कोर्स यु रियलाईज दिस मिन्स वॉर :-)

मस्त.

आनंदयात्री's picture

8 Feb 2009 - 8:08 pm | आनंदयात्री

=))
पिडाचा किडा दाखवणारे बडबडगीत श्टाईलची कविता मस्त !! हसवणारी !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Feb 2009 - 8:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2009 - 8:22 pm | llपुण्याचे पेशवेll

पिडा विडंबणात शिरला की नाही माहीत पण शितलने कवितेच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्राजु's picture

9 Feb 2009 - 12:41 am | प्राजु

पिडाकाका विडंबनात कसे उतरले हा खरा प्रश्नच आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/