आमची प्रेरणा धनंजय यांची वाद या प्रकारात घातलेली कविता धुकट सकाळबिकट सकाळ***किती 'डाउ' पडला दुपारी बघितलेनि वातावरण स्तब्ध नि:शब्द झालेमहीना अखेरी असावे तसे हेपाहा सर्व खाते रिकामे रिकामे *नि जालावरी आयडी हे कुणाचेअकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीतनि मागे तयांच्या कुणी गुप्त "तात्या"असेल का? विचारून शहारलो मनात मी***केशवसुमार
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 5:21 am | शितल
नि जालावरी आयडी हे कुणाचे
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे तयांच्या कुणी गुप्त "तात्या"
असेल का? विचारून शहारलो मनात मी
=))
4 Feb 2009 - 5:24 am | घाटावरचे भट
असेच हसतो =))
4 Feb 2009 - 5:26 am | बेसनलाडू
आवडले.
(रिकामा)बेसनलाडू
4 Feb 2009 - 7:33 am | धनंजय
आयडेंटिटी चोरी बाबत आशय, हा विडंबनासाठी वेगळाच आणि मस्त मसाला.
(खाते रिकामे असण्यात गुप्त आयडींचा हात असावा, असा पहिल्या कडव्याचा दुसर्या कडव्याशी मी संबंध लावला - बरोबर का?)
4 Feb 2009 - 7:34 am | सहज
मस्त. डोकॅलिटी.
4 Feb 2009 - 9:58 am | केशवसुमार
अजून बरेच काही..
तुम्हाला वाटेल तसे ही..:)
(गुप्त)केश्या
4 Feb 2009 - 10:01 am | प्राजु
हाणला जोरदार..
नि मागे तयांच्या कुणी गुप्त "तात्या"
असेल का? विचारून शहारलो मनात मी
तात्यानु देतयंस काय उत्तर?? - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 8:35 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
4 Feb 2009 - 10:27 pm | लिखाळ
मजेदार :)
>>नि मागे तयांच्या कुणी गुप्त "तात्या"
असेल का? विचारून शहारलो मनात मी<<
हा हा हा
-- लिखाळ.