रेखाटन - भीमाशंकर

ॐकार's picture
ॐकार in कलादालन
29 Jan 2009 - 12:54 am

भीमाशंकर येथील वाटाड्या:

मूळ चित्रः

कलारेखाटन

प्रतिक्रिया

धनंजय's picture

29 Jan 2009 - 12:58 am | धनंजय

फारच सुंदर.

(कागदावर बारीक चौकट दिसते आहे, ती मुद्दामून कला या दृष्टीने राखली आहे का?)

चित्रा's picture

29 Jan 2009 - 1:03 am | चित्रा

फोटोकॉपी करताना कधीतरी असे होते, असे वाटते.

छानच चित्र बाकी. कलेच्या प्रवासाला शुभेच्छा!

विकास's picture

29 Jan 2009 - 12:59 am | विकास

अप्रतिम!

मदनबाण's picture

29 Jan 2009 - 1:00 am | मदनबाण

जबरदस्तच !!!
वाटाड्या लय अनुभवी दिसतोया... :)

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

इनोबा म्हणे's picture

29 Jan 2009 - 1:11 am | इनोबा म्हणे

जबरा रेखाटन झाले आहे.
तरीही शेडींगकरिता पेन्सिल ऐवजी पावडरचा वापर करण्याविषयी सुचवावेसे वाटते. पेन्सिलमुळे(की झेरॉक्स कॉपीमुळे?) सगळे चित्रच भडक झाल्यासारखे वाटत आहे. शिवाय मूळ चित्राचे छायाचित्र घेऊन ते डकवल्यास उत्तम.
म्हातार्‍याच्या दाढीचे रेखाटन तर अप्रतिमच.
येऊ दे अजून.

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2009 - 1:28 am | भडकमकर मास्तर

रेखाटनातील दाढी लय भारी आहे...

हा फोटो ओळखीचा वाटला... कुठेतरी पाहिला आहे, तुझ्याच पूर्वीच्या धाग्यात तर नव्हे?

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

केशवसुमार's picture

29 Jan 2009 - 1:54 am | केशवसुमार

सुरेख.. ॐकारशेठ,
एकदम झकास चित्र काढल आहेस... अभिनंदन!!
केशवसुमार..

शितल's picture

29 Jan 2009 - 2:51 am | शितल

खुपच सुंदर रेखाटन. :)

दाढी, चेहेरा, टोपी लाजवाब शेडिंग!

(स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी पक्क्या पुसून टाकता आल्या असत्या तर बरे झाले असते असे वाटते पण तो मुद्दा तसा गौण आहे.)

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

29 Jan 2009 - 12:34 pm | इनोबा म्हणे

>>स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी
त्या रेषा स्केलींगसाठी घेतलेल्या नसून, मॅट पेपरच्या आहेत असे वाटते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 6:49 am | विसोबा खेचर

लै भारी. मानना पडेगा बॉस! :)

तात्या.

सहज's picture

29 Jan 2009 - 7:26 am | सहज

पडेगा क्या मान्याच!!

:-)

दशानन's picture

29 Jan 2009 - 9:34 am | दशानन

मै भी मान्या ;)

मस्तच !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2009 - 7:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी काढलं चित्र !

एकलव्य's picture

29 Jan 2009 - 7:45 am | एकलव्य

एकदम झकास!

यशोधरा's picture

29 Jan 2009 - 9:09 am | यशोधरा

मस्त आहे रेखाटन.

प्रमोद देव's picture

29 Jan 2009 - 9:38 am | प्रमोद देव

+१

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 9:39 am | नितिन थत्ते

झकास

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मनस्वी's picture

29 Jan 2009 - 9:40 am | मनस्वी

फक्कड जमलंय रेखाटन.

स्वानन्द's picture

29 Jan 2009 - 9:42 am | स्वानन्द

१ नंबरी

विश्वासच बसत नाहीये की हे हाताने काढलं आहे! मिपा वर एवढे उत्तमोत्तम कलाकार आहेत आणि मी त्याचाच एक सदस्य आहे याचा अभिमान वटतोय.

--चित्रानन्द

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 10:09 am | मधु मलुष्टे ज्य...

जवाब नही.. मस्तच !

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

वृषाली's picture

29 Jan 2009 - 10:15 am | वृषाली

सुंदर रेखाटन.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

अनंत छंदी's picture

29 Jan 2009 - 10:27 am | अनंत छंदी

सही यार!
एकदम मस्तच काढलंयस चित्र.

विसुनाना's picture

29 Jan 2009 - 10:39 am | विसुनाना

खास रेखाटन. अत्यंत आवडले.

मैत्र's picture

29 Jan 2009 - 11:40 am | मैत्र

दाढी अतिशय सही काढली आहे. चेहर्‍याची ठेवण मस्त जमली आहे.

टोपी व चेहरा यातला गडदपणाचा फरक अजून असता तर मूळ चित्रा प्रमाणे चेहरा उठून दिसला असता. थोडा भाग जास्त डार्क झाला आहे. हे फक्त चित्राला अजून फाइन करण्याचा प्रयत्न... चित्र खरंच अप्रतिम आलं आहे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2009 - 3:29 pm | प्रभाकर पेठकर

मला स्वतःला चित्रकलेतील फारसे काही कळत नाही. (आपल्याला चित्र काढता येत नाही एवढं कळतय हेच लई झालं. )
ॐकारा, चित्र फार मस्त आहे. आवडलं. अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

केवळ_विशेष's picture

29 Jan 2009 - 4:08 pm | केवळ_विशेष

लंबर...

लै भारी :)

राघव's picture

29 Jan 2009 - 7:18 pm | राघव

येक नंबर. येऊ देत अजून!
(कसदार रेखाटनांचा फ्यॅन)मुमुक्षु

हे असे काही बघीतले की स्वतःलाही काही चित्र वगैरे काढून बघायची इच्छा होते. प्रयत्न केला की असे वाटते चड्डीचा नाडा छोटा पडतोय.. ;)

संदीप चित्रे's picture

29 Jan 2009 - 9:41 pm | संदीप चित्रे

अप्रतिम चित्र... सुरेख... खूपच आवडलं
(चित्रकलेचा दोर कापलेला) संदीप :)

लिखाळ's picture

29 Jan 2009 - 10:23 pm | लिखाळ

सुंदर चित्रं .. फारच छान. अभिनंदन !
-- लिखाळ.

अभिष्टा's picture

12 Feb 2009 - 1:04 pm | अभिष्टा

अफलातून आलंय !
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा