मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
20 Jul 2016 - 9:44 am | महासंग्राम
सुबोध काका कहा
19 Jul 2016 - 10:20 pm | सुबोध खरे
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.
कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो.
कोण कोणास केंव्हा आणि का म्हणाले?
19 Jul 2016 - 10:23 pm | माम्लेदारचा पन्खा
गलगले तुम्ही शांत बसा....गलगलेंची इच्छा पूर्ण झाली....
गलगले निघाले !
19 Jul 2016 - 10:24 pm | आदिजोशी
हे कवितेत लिहिले आहे का?
20 Jul 2016 - 12:23 am | आनन्दिता
=))
19 Jul 2016 - 10:28 pm | गंगाधर मुटे
मीच म्हणालो. पण कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. हे कळतंय ना तुम्हाला?
19 Jul 2016 - 10:31 pm | सुबोध खरे
बरं झालं तुम्हीच म्हणाला ते.पण तरीही 150 च्या वर प्रतिसाद झाले नं सायेब
19 Jul 2016 - 10:33 pm | माम्लेदारचा पन्खा
आज या धाग्याला पोहचवूनच ठेवू "तिथे" !
19 Jul 2016 - 10:36 pm | सुबोध खरे
महाप्रलय किती प्रतिसाद वर होतो?
19 Jul 2016 - 10:41 pm | माम्लेदारचा पन्खा
नाही तर १००० नेही नाही... तसं काय नक्की नसतं ब्वा....!
आपले सेहवाग हिट विकेट झाले तर...नाही तर आज शामत आहे...
19 Jul 2016 - 10:42 pm | गंगाधर मुटे
@माम्लेदारचा पन्खा
नको ते अनावश्यक काम करण्यापेक्शा पत्ता द्याना सायब पत्ता?
19 Jul 2016 - 10:47 pm | माम्लेदारचा पन्खा
सायेब....
हितंच बोला...लै मज्जा येऊन रायली मले...!
19 Jul 2016 - 10:56 pm | मोदक
काय मापं, कसा हैस?
19 Jul 2016 - 11:01 pm | खटपट्या
सगळे बरे आहेत. मुटेकाकाही आता बरे आहेत. मधे मधे कधी कधी त्यांना कविता होते.
19 Jul 2016 - 11:02 pm | गंगाधर मुटे
दुवा देण्याचीही ऐपत नाही तर नुसत्या पोकळ वल्गना का केल्यात.
20 Jul 2016 - 12:27 am | माम्लेदारचा पन्खा
))
19 Jul 2016 - 10:41 pm | गंगाधर मुटे
किती प्रतिसाद आलेत याचेशी मला काहीही देणेघेणे नाही.
मात्र यानिमित्ताने
आपल्या देशात, देशाच्या कोनत्या भागात कोणकोनत्या तर्हेचे लोकं राहतात, त्यापैकी कीती बोलघेवडे, ढोंगी, पाखंडी, चालबाज, धूर्त, वगैरे तर्हेचे लोक राहतात, याचा सुक्ष्मसा अंदाज यायला मदत होते.
20 Jul 2016 - 12:24 am | शलभ
+१
एकदम खरंय..
19 Jul 2016 - 10:42 pm | आदिजोशी
पण मी काय म्हणतो, मुटे काका सरळ सांगून का टाकत नाहीत की कृती करणे हा माझा प्रांत नाही... मी फक्त कविता करणार. मॅटर फिनिश...
19 Jul 2016 - 10:44 pm | गंगाधर मुटे
मी काय करतो, कृती करतो की नाही हे बघायला माझ्या गावाला या.
संपूर्ण पत्ता देतो. वाटल्यास जाण्यायेण्याचा खर्च देतो.
या. नुसत्या तोंडाची वाफ का दवडता?
19 Jul 2016 - 10:45 pm | मोदक
ओ तुमी पैले पत्ता द्या.
19 Jul 2016 - 10:49 pm | गंगाधर मुटे
@मोदकराव,
तुम्ही फक्त तुमचा पत्ता द्यायचा तेवढं बघा. आदी जोशींचा पत्ता आहे माझेकडे.
19 Jul 2016 - 10:54 pm | मोदक
सर, जेवून घ्या.
थोड्यावेळाने हाक मारा, मी इथेच आहे
19 Jul 2016 - 10:43 pm | मोदक
हे दळण अजुन सुरू आहे होय
19 Jul 2016 - 10:51 pm | गंगाधर मुटे
@मोदकराव,
दळण तुम्हाला आणि तुमच्या कंपूला/झुंडीला सुरु करता आलं. बंद कुठे करता येते तुम्हाला?
19 Jul 2016 - 10:47 pm | गंगाधर मुटे
@आदिजोशी, तुमचा पत्ता माझ्याकडे आहे. पुन्हा तिकडे आलो म्हणजे तुम्ही किती कर्तबगार आहात हे शोधतो. आणि मिसळपावर धागा काढतो.
19 Jul 2016 - 10:55 pm | सुबोध खरे
तुम्हाला लैच वेळ हाय पत्ता द्या घरी येतो म्हणायला.
19 Jul 2016 - 11:29 pm | खटपट्या
माझा पत्ता -
विजय परब,
ठाणे पोलीस आयुक्त आवार, फ्लॅट क्रमांक ३०२,
रखवालदाराला निरोप द्या मी गेटावर येतो. सद्या काही कवींना थर्ड डीग्री देतोय.. आवाज ऐकुन पळू नका..
19 Jul 2016 - 11:33 pm | सुबोध खरे
खटपट्या शेट असे खरे पत्ते आणि नाव देत जाउ नका.उगाच मिपाचं नातं चिकटवून सरकारी कामं करायला येतील लोक!
19 Jul 2016 - 11:35 pm | खटपट्या
मी दारू गुत्त्याची लायसन्स देत नाही. बाकी काही काम असेल तर नक्की करेन.
19 Jul 2016 - 11:47 pm | गंगाधर मुटे
पत्ता नोंदवून घेतलाय. आलो की नक्की येतो. चिंता नसावी.
19 Jul 2016 - 11:09 pm | मोदक
तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला दोष देवू नका हां!!
19 Jul 2016 - 11:14 pm | खटपट्या
का घाबरवताय
19 Jul 2016 - 11:15 pm | गंगाधर मुटे
कुणाला उद्देशून आहे हा प्रतिसाद!
19 Jul 2016 - 10:59 pm | खटपट्या
मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस बनवावा.
19 Jul 2016 - 11:04 pm | अभ्या..
हो, मग आपण रमी नायतर भिकार सावकार खेळू.
19 Jul 2016 - 11:09 pm | गंगाधर मुटे
मिपाला पत्त्यांचा डेटाबेस बनवण्याची गरज नाही. त्यांना हिटस हव्यात, त्या मग मानसाने मारलेल्या असोत, यंत्राने मारलेल्या असोत किंवा स्पॅमर्स असोत.
त्यांना हिटस हव्यात फक्त.
19 Jul 2016 - 11:12 pm | खटपट्या
हा मिपावर खूप मोठा आरोप करताहात काका. आणि आरोप करुन तुमच्या कविता खपवण्यासाठी याच संस्थळाचा आधार घेता...
19 Jul 2016 - 11:19 pm | गंगाधर मुटे
तुम्हा आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे त्याचे काय?
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का?
19 Jul 2016 - 11:21 pm | सुबोध खरे
वा मुटे साहेबा २०० झाले नं राव
19 Jul 2016 - 11:22 pm | सुबोध खरे
आमचं खरं रुप उघडंच आहे हो.
19 Jul 2016 - 11:58 pm | सुबोध खरे
मुटे साहेब
असंख्य लोक मिपा वर टोपण नावाने वावरत असतात. त्या मागे त्यांची एक विशिष्ट अशी विचारसरणी असते. आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न ही आहे. उदा इस्पीकचा एक्का, पैसा ताई, मुवि, गवि इ. म्हणून ते पळपुटे आहेत किंवा पदराआड दडून काही करतात असे म्हणणे चूक ठरेल.
बाकी आज प्रतिसाद दिला ते लोक --
उगाच झुंड बनवून तुमच्या धाग्यावर धुरळा उडवण्याइतके यातील कोणी रिकामे नाही. काही लोकांना मी कट्ट्यावर भेटलो आहे आणि हे लोक आपापल्या क्षेत्रात मान्यवर आहेत. इतर कित्येक लोकांना काळा की गोरा हेही पाहिलेले नाही.त्यांनी आपले खरे नाव आणि पत्ता तुम्हाला दिला तर तुम्ही काय क्रांती करणार आहात?
त्यांनी एक विशिष्ट कारणासाठी नाव घेतलेले असते केवळ तुम्ही आरडा ओरडा केलात म्हणून त्यांनी आपले का=हरे बाव उघड करावे ही तुमची अपेक्षा चूक आहे. उगाच झुंड करून म्हणून तुम्ही आरडा ओरडा चालवला आहे त्यात काही तथ्य नाही. आपलीच एक ( ही नव्हे) कविता आपणच ३ वर्षांनी वर काढून ती आर पी मिळवायचा तुमचा प्रयत्न कशासाठी हे कळले नाही. मीच काय तो बरोबर आणि इतरांना अक्कल नाही असे नसते.
बाकी आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही खरं तर निष्पन्न काहीही होत नाही
20 Jul 2016 - 12:38 am | सुबोध खरे
खरे नाव-- टंकन दोषाबद्दल क्षमस्व
23 Jul 2016 - 12:41 pm | वामन देशमुख
Well, in that case what the hell you are doing here?
20 Jul 2016 - 9:52 am | महासंग्राम
माझा पत्ता बदाम ७
19 Jul 2016 - 11:07 pm | गवि
सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पायरी म्हणून वापर करुन नंतर सोडून देणार्याबद्दल उपरोधात्मक शैलीचा वापर केलेली कविता छान आहे. हे शेतकरीच नव्हे तर कित्येक चळवळींना लागू होईल. सगळेच तसे नसतील पण जे असतात त्यांच्यावर उपरोध चांगला जमला आहे.
19 Jul 2016 - 11:18 pm | संदीप डांगे
+१००
19 Jul 2016 - 11:26 pm | गंगाधर मुटे
@गवी
सध्या माझेही कवितेबद्दल बोलणे बंद आहे. जशास तसे होऊ द्या काही काळ.
सध्या रानकिड्यांनी मला फार हैरान केले आहे. बघुद्याच जरा.
________________________
आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे.
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे म ला आता तपासायचेच आहे.
19 Jul 2016 - 11:17 pm | मितभाषी
=)) =)) =))))
=)))) =))) =)) लै हसलो आज.
@मुटेकाका. कशाला उर्जा वाया घालवत आहात.
मी डिसेंबर व जानेवारी त आर्वीला आलो होतो. आपले फेबुवर बोलणे झाले होते. परंतु काही अर्जंट कामामुळे मला परत यावे लागले त्यामुळे आपली भेट झाली नाही.
त्यावेळेस तुमच्या कडे मला पाणी मुबलक आहे असे दिसले. त्याचवेळी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात टॅकर चालू होता.
19 Jul 2016 - 11:22 pm | गंगाधर मुटे
या धाग्यावर मी आता रचनात्मक वगैरे काहीही बोलणार नाही. पुढच्या आठवड्यात आपण शांतपणे चर्चा करू.
19 Jul 2016 - 11:27 pm | मितभाषी
ek vinati
muTekaka traga karun gheu naka.
19 Jul 2016 - 11:31 pm | गंगाधर मुटे
@मितभाषी
माझा काहीही त्रागा होत नाहीय. मी नॉर्मल आहे. चिंता नको.
_______________________
आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे.
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे म ला आता तपासायचेच आहे.
19 Jul 2016 - 11:22 pm | मोदक
200
19 Jul 2016 - 11:27 pm | गंगाधर मुटे
मो
19 Jul 2016 - 11:28 pm | गंगाधर मुटे
द
19 Jul 2016 - 11:28 pm | गंगाधर मुटे
क
19 Jul 2016 - 11:28 pm | गंगाधर मुटे
रा
19 Jul 2016 - 11:28 pm | गंगाधर मुटे
व
19 Jul 2016 - 11:29 pm | गंगाधर मुटे
@मोदकराव २११ झालेत.
सांकेतिक भाषेत बोलल्यासारखे करू नका.
20 Jul 2016 - 12:08 am | आजानुकर्ण
मुटेसाहेब, तुमच्या मुद्द्यांच्या विरोधात सुरु झालेल्या चर्चेवरुन एक व्हॉट्सॅपवर फिरणारा इनोद आठवला
शेजारी बसलेल्या गृहस्थाला सहज म्हणालो, "यंदा काय उकडतंय ना!"
भडकला ना राव, म्हणाला "काय काँग्रेसच्या राज्यात गर्मी नव्हती का, ५० वर्षं काय बर्फ पडला का, १६ मेपासूनच उकडायला लागलंय का"
भक्तमंडळींनी हलकेच घ्यावे ही णम्र इणंती.
21 Jul 2016 - 10:01 pm | जव्हेरगंज
खीखीखी!!!
20 Jul 2016 - 12:29 am | मोदक
मुटेकाका,
आता आजीबात त्रागा न करून घेता शांतपणे मी लिहितो आहे ते वाचा.
या सगळ्या वादाची सुरूवात कोठे झाली तर तुम्ही नेहमीप्रमाणे शेतकर्यावर अन्याय होतो आहे वगैरे बोललात आणि त्याच सुरात तुम्ही बोलून बसलात की शेतकर्यावर अव्याहतपणे अन्याय होतो आहे.
कोणती व्यक्ती असा अन्याय सहन करील आणि का??
तुम्ही शेतकरी संघटनेचे काम करता आहात आणि "भारतात सरकार कोणाचे येणार हे शेतकरी ठरवेल" हे शरद जोशींचे स्वप्न स्वप्नच राहिले हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी अनुभवले असेलच.
असे अनेक मुद्दे आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्तापर्यंत शेतकर्यांसाठी कोणतेही काम झाले नाही आणि त्यांच्यावर फक्त आणि फक्त अन्यायच झाला हे कोणीही मान्य करणार नाही.
मिपावर असंख्य क्षेत्रातले लोक वावरतात आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत. अशावेळी त्यांनी / कोणीही कोणताही प्रश्न विचारला असता विनाकारण विषयांतर करणे आणि उत्तर देण्यास टाळाटाळ करणे हे तुमच्या आणि पर्यायाने संघटनेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते.
एखादे विधान तुम्ही भावनेच्या भरात केले असेल तर ते विनाशर्त मागे घ्या. कोणाचीही कसलीही हरकत असणार नाही. मी केलेल्या विडंबनामुळे तुम्हाला राग आला असेल तर तसे स्पष्ट सांगा, मी तुमची माफी मागेन.
पण तुम्ही जे व्हिक्टिम कार्ड खेळत आहात ते चुकीचे आहे आणि या सगळ्या प्रकरणात तुम्ही तुमच्या चळवळीचे नुकसान करत आहात का? हा प्रश्न स्वत:ला विचारा.
20 Jul 2016 - 12:54 am | गंगाधर मुटे
सौम्य आणि चांगल्या भाषेत पोस्ट लिहिण्याची उशीरा का होईना तुम्हाला आलेली उपरती देव यापुढे आजन्म अशीच कायम ठेवो, अशी मी देवाकडे सदिच्छा व्यक्त करू शकतो.
20 Jul 2016 - 12:58 am | मोदक
मी लिहिलेल्या प्रतिसादातल्या महत्वाच्या गोष्टीबाबत तुम्ही प्लीज मत व्यक्त करता का?
20 Jul 2016 - 1:02 am | गंगाधर मुटे
नाही. या धाग्यावर चांगलं लिहायची जमीन राहिलेली नाही.
घाण जागेत कोंबडीही अंड टाकत नाही.
20 Jul 2016 - 1:15 am | मोदक
ठीक आहे. उत्तरे देण्यासाठी तुम्ही नवीन धागा काढताय का मी विचारलेले प्रश्न लिहून मी नवीन धागा काढू?
20 Jul 2016 - 1:18 am | गंगाधर मुटे
माझ्यावर काहीही बंधनकारक नाही. आणि मी कसलेही कुणाचे बंधन स्विकारत नाही.
20 Jul 2016 - 1:27 am | मोदक
तुम्ही जे मत मांडले आहे ते सिद्ध करायचे बंधन पण स्वीकारत नाही आहात का?
20 Jul 2016 - 12:44 am | कपिलमुनी
नेहमीप्रमाणे ' उजव्या' कंपूने त्यांच्यापेक्षा वेगळा मत मांडले की कॉर्नर केला आहे.
20 Jul 2016 - 12:49 am | सुबोध खरे
आता गोलहि होणार
20 Jul 2016 - 12:48 am | कपिलमुनी
इथे फक्त गविंनी कवितेला कविता म्हणून वाचली
बाकी लोकांनी स्कोर सेटलींग केला
20 Jul 2016 - 12:51 am | कपिलमुनी
आयडीचे विचार पटत नसतील तर सरळ जायला सामगावे किंवा रद्द करावे, हा प्राणायाम का ? सुहास नामक आयडी असाच उडाला .
20 Jul 2016 - 12:58 am | मितभाषी
हे काही समजले नाही. कोणि कोणाला जायला सांगावे?
20 Jul 2016 - 1:06 am | सुबोध खरे
कपिलमुनी
मोदकने सरळ स्वच्छ प्रश्न विचारले त्याला मुटे साहेबांचे उत्तर काय आले ते सांगा.
बापूसाहेबांची त्यांनी अक्कल काढली. " ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते.
एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही."
"मग इतके वर्ष काया केले? इतकं क्षुल्लक समजायला इतका वेळ लागत असतो का?"
हे त्यांचे प्रतिसाद आहेत
अस्वस्थामा साहेब,
तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months
मी मिसळपावर आहे : 6 years 6 months
त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्हेने ओळखतो.
मोदकाला "आता सुबुद्धी सुचलीय? मग आतापर्यंत कुठे गेली होती तुमची बुद्धी?"
हे असे यांचे प्रतिसाद. असे कितीतरी प्रतिसाद आहेत.
लोकांनी फक्त छान छान म्हणून मन डोलवावी का?
मला पण साहित्य आणि कवितेच्या जगात काय किंमत आहे अशा तर्हेचे प्रश्न विचारले ( त्याने मला ५ पैशाचा फरक पडत नाही हा प्रश्न अलाहिदा) म्हणून मी त्यांना त्यांचा तीन वर्षांनी प्रतिसाद देऊन स्वतःच्या धाग्यावर टी आर पी मिळ्वण्याबद्दल विचारले किती ही प्रसिद्धी लोलुपता?
सर्व साधारणपणे मी कुणाशी वाद घालायला जात नाही. पण इतक्या उद्धटपणे लोकांची अक्कल काढायचा हक्क यांना कुणी दिला.
वर तुम्ही केवळ डावे आहेत म्हणून तथाकथित "उजव्या" कंपूवर आग पाखडण्यासाठी त्यांची बाजू घेता.
अरेरे निदान जिंकणाऱ्या घोड्यावर तरी पैसे लावायचे.
20 Jul 2016 - 1:08 am | कपिलमुनी
डावा कम्युनिस्ट किंवा आप / भाजप / कॉंग्रेस वाला नाही.
20 Jul 2016 - 1:12 am | सुबोध खरे
हर हर
न हिंदू न यवन
20 Jul 2016 - 12:59 am | गंगाधर मुटे
@कपिलमुनी
वर्मावरच घाव घातला राव तुम्ही. मी स्वतःहून मिसळपाव सोडायला तयार आहे. फक्त मालकाने किंवा संपादकांनी मला तसे सांगावे. मी स्वेच्छेने जाईन.
मात्र
या झुंडीपुढे अजिबात नतमस्तक होणार नाही.
मला काढून टाकले तरी माझी काहीही हरकत असणार नाही. मी इतकेच समजेन की
"इंद्रायणीत अभंगगाथा बुडाली"
20 Jul 2016 - 1:10 am | सुबोध खरे
मुटे साहेब
तुम्हाला मिपा सोडून जा असे कोणीही सांगत नाही.
हे मुनी केवळ केजरीवाल समर्थक आहेत म्हणून तथाकथित उजव्या लोकांचा स्कोअर सेटल करायचा प्रयत्न करत आहेत.म्हणून ते काड्या घालत आहेत. उद्या तुम्हाला ही ते सोडून देतील. ते सोडून द्या.
इथे तुम्हाला सर्व जण छान छान म्हणतील अशी अपेक्षा असेल तर ते चूक आहे. आपल्याला जे लिहायचे आहे ते पुराव्यासहित स्पष्ट लिहा.
अन्यथा टीका झाली तर ओरडू नका लोकांची बौद्धिक पातळी आपल्या इतकी उंच नसेल पण प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे हेही लक्षात ठेवा.
20 Jul 2016 - 1:16 am | मितभाषी
सोडून जा सांगायचे नाही आणि नीट राहून द्यावचे नाही.
20 Jul 2016 - 1:26 am | कपिलमुनी
मी आप समर्थक /. विरोधक मुळीच नाही.
होलसेल एजन्सी असल्यासारखा कोणत्या ही पक्षाचा समर्थन किंवा आंधळा विरोध करत नाही.
आणि मुटेंना मी वरती पॉझिटीव लिहा असा लिहीला आहे त्यांना नाही पटला तर तो त्यांचा आणि लेखनशैलीचा प्रश्न आहे
आपल्याला न पटणारे लेखन न वाचण्याचा मार्ग मोकळा आहे.
20 Jul 2016 - 1:34 am | कपिलमुनी
इकडे कुठे आला हा प्रतिसाद ??
20 Jul 2016 - 1:39 am | सुबोध खरे
अर्रर्र गल्ली चुकली काय?
हा दुसऱ्या धाग्यावरचा प्रतिसाद चुकून आला.
मुटे साहेब मला "घाबरू नका कायदेशीर काही करणार नाही" म्हणून सांगत होते म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दात लिहिलं आहे हिम्मत असेल तर करून "दाखवाच"
20 Jul 2016 - 1:36 am | सुबोध खरे
आपल्याला न पटणाऱ्या बेफाट लेखनावर टीका करून ते चुकीचे आहे किंवा भंपक आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवण्याचा ही हक्क आहे हेही लक्षात घ्या.
उगाच कोणी भुतं असतात आणि अमावास्येच्या रात्री बाहेर पडू नका म्हणून लिहिले( जोवर काल्पनिक लेखन आहे आणि सत्याशी संबंध नाही अशी तळटीप नाही तोवर ) तर त्याचा प्रतिवाद करण्याचा हक्क आहेच.
20 Jul 2016 - 1:29 am | गंगाधर मुटे
- तुम्ही मिपा सोडून जा म्हटले तरी माझे लेखी काही किंमत नाही.
- कपीलमुनी केजरीवाल समर्थक आहेत की नक्षलवाद समर्थक आहे, मला काहीही देणे घेणे नाही.
- मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही.
- तुम्हालाही मी जशास तसे उत्तर देणार. मग ओरडा की नका ओरडू मला काहीही फरक पडत नाही.
- काय लक्षात ठेवायचे ते तुम्हीच ठेवा. नवकाव्य लिहिण्यासाठी व सृजनासाठी मला जुने विसरून "फ्रेश" व्हावे लागते. त्यामुळे तितकी वेळ निघून गेली की मी मेंदुतला काडीकचरा बाहेर काढून फेकून देतो. डुख वगैरे धरून बसत नाही. मात्र माझ्या शेपटीवर लाथ देण्याचा कोणी जाणून्बुजून प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देताना तो कोण बीसमारखां, तीसमारखां अथवा अमेरिकेचा राष्ट्रपती असेल तरी तमा बाळगत नाही.
20 Jul 2016 - 1:41 am | सुबोध खरे
उगाच काथ्याकूट नको भंपक विधाने नकोत.
कायदेशीर काय ते करून दाखवा
20 Jul 2016 - 1:47 am | गंगाधर मुटे
तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही.
20 Jul 2016 - 1:51 am | मोदक
तुम्ही जे मत मांडले आहे ते सिद्ध करायचे तरी बंधन स्वीकारत आहात का?
20 Jul 2016 - 1:56 am | गंगाधर मुटे
नाही. मी कवितेत जे म्हटलेय ते काव्य म्हणून पुरेसे आहे.
20 Jul 2016 - 2:02 am | मोदक
तुम्ही आयुष्यात ज्या कुणाचे ऐकता.. ज्या कुणाला गुरूस्थानी मानता त्यांना तुमचे या धाग्यावरचे प्रतिसाद सांगा आणि "मी बरोबर बोलतो आहे का?" असा प्रश्न विचारा.
..आणि उद्या तुमच्यावर कोणी कसलेही आरोप केले तर ती व्यक्ती ते आरोप सिद्ध करायला बांधील नाही हे लक्षात ठेवा.
20 Jul 2016 - 2:05 am | गंगाधर मुटे
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे.
प्रतिसादाला मी उपप्रतिसाद दिलेले आहे.
बाकी जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा तसे ठरवेन.