जरा डिपली निरिक्षण केल्यावर कळाले की मधला चबुतरा हा १३.८ % भिजला आहे.. म्हणजेच कारंज्याचे पाणी चबुत-यावर १३.८% भागावर पडले आहे... फोटो जरा डीटेल मध्ये झुम करु पाहील्यावर कळाले की युवतीच्या डाव्या गालावर.. मानेवर... व डाव्या हातावर काही शितोंडे पाण्याचे उडले आहेत... म्हणजेच ती पण शक्यतो गणीत चुकले नाही तर ३.२% तरी भिजली असावी.... हे मी वा-याच्या दिशेचा सखोल अभ्यास करुन सांगत आहे.. वारा उजवी कडून डावी कडे वाहतो आहे.. पण पुढे (शक्यतो १०-१५ मिटरवर) भिंत, झाड किंवा तस्म वस्तु असावी कारण वारा परत आपली दिशा बदलुन येत आहे त्याच मुळे चबुत-याच्या उजव्या बाजुच्या १३.८% भागावर पाणी पडलेले दिसत आहे... युवतीने जे कपडे परिधान केले आहेत.. ते चुकीचे आहेत त्या जागी पाणी पडल्यावर ते कपडे पारदर्शक झाले असते... तेव्हा त्या युवतीने इतर परिधान घालणे हितवाह ठरले असते तीच्या दृष्टीने पण आमच्या / आपल्या दृष्टीने तीने जे परिधान घातले आहेत ते योग्यच आहेत.. पण जो वा-याचा वेग आहे ताशी १८-२५ किमीं चा तो जरा कमी पडला नाही तर डाव्या कारज्यांचे पानी तीच्या ५८% अंगावर पडलेच असते.. असा कयास आहे !
बाकी विश्लेशन पुण वेळ मिळाला असता तर केले असते... :D
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 2:45 am | घाटावरचे भट
फोटू चांगला हाय. पन टायटलचा मतबल ध्येनात आला नाय. पोट्टी फव्वार्यात भिजलेली असती तर 'अभिषिक्त' व्हय?
24 Jan 2009 - 9:26 am | सुचेल तसं
:D
फोटोत पाश्चात्य युवती आहे का? कुठे काढला आहे हा फोटो?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
24 Jan 2009 - 9:46 am | सर्वसाक्षी
जयपुर.
येथे अनेक देशी व परदेशी पर्यटक येतात. त्यापैकीच एक,
24 Jan 2009 - 10:04 am | सुचेल तसं
अच्छा!!
त्या युवतीमुळे फोटोत इतर ठिकाणी लक्षच गेलं नाही :-)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
24 Jan 2009 - 10:11 am | एकलव्य
... माझ्या मते ती युवतीच तर "अनभिषिक्त" सम्राज्ञी आहे! बाकी सगळे निव्वळ फ्रेमवर्क!!
24 Jan 2009 - 10:15 am | सुचेल तसं
१०००% सहमत.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
24 Jan 2009 - 9:33 am | सर्वसाक्षी
अनभिषिक्त आहे. चार बाजुंनी कारंजे असतानाही चौकाचा मध्यभाग कोरडा आहे.
सहसा कारंजी पाण्याच्या धारा उंच उडवित अखेर केंद्रभागी कोसळतात. इथे त्या चौकोनातुन आरपार जाउनही न भिजता जाता येते. अशा अर्थाने 'अनभिषिक्त'
24 Jan 2009 - 10:16 am | सहज
तुम्ही सांगेपर्यंत 'अनभिषिक्त' समजले नव्हते. :-)
>आरपार जाउनही न भिजता
ओलाचिंब फोटो न आल्याने हे समजले वाटतं - कोण रे म्हणले ते??? ;-)
24 Jan 2009 - 9:19 am | दशानन
वाह !
तेथे गेलात तर ;)
सुंदर हिरवळ असते तेथे.... लई मज्जा !
24 Jan 2009 - 9:43 am | अनिल हटेला
>>>>>त्या चौकोनातुन आरपार जाउनही न भिजता जाता येते. अशा अर्थाने 'अनभिषिक्त' !!!
आता समजला !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Jan 2009 - 10:26 am | दशानन
जरा डिपली निरिक्षण केल्यावर कळाले की मधला चबुतरा हा १३.८ % भिजला आहे.. म्हणजेच कारंज्याचे पाणी चबुत-यावर १३.८% भागावर पडले आहे... फोटो जरा डीटेल मध्ये झुम करु पाहील्यावर कळाले की युवतीच्या डाव्या गालावर.. मानेवर... व डाव्या हातावर काही शितोंडे पाण्याचे उडले आहेत... म्हणजेच ती पण शक्यतो गणीत चुकले नाही तर ३.२% तरी भिजली असावी.... हे मी वा-याच्या दिशेचा सखोल अभ्यास करुन सांगत आहे.. वारा उजवी कडून डावी कडे वाहतो आहे.. पण पुढे (शक्यतो १०-१५ मिटरवर) भिंत, झाड किंवा तस्म वस्तु असावी कारण वारा परत आपली दिशा बदलुन येत आहे त्याच मुळे चबुत-याच्या उजव्या बाजुच्या १३.८% भागावर पाणी पडलेले दिसत आहे... युवतीने जे कपडे परिधान केले आहेत.. ते चुकीचे आहेत त्या जागी पाणी पडल्यावर ते कपडे पारदर्शक झाले असते... तेव्हा त्या युवतीने इतर परिधान घालणे हितवाह ठरले असते तीच्या दृष्टीने पण आमच्या / आपल्या दृष्टीने तीने जे परिधान घातले आहेत ते योग्यच आहेत.. पण जो वा-याचा वेग आहे ताशी १८-२५ किमीं चा तो जरा कमी पडला नाही तर डाव्या कारज्यांचे पानी तीच्या ५८% अंगावर पडलेच असते.. असा कयास आहे !
बाकी विश्लेशन पुण वेळ मिळाला असता तर केले असते... :D
24 Jan 2009 - 10:30 am | एकलव्य
हे गणित समजून घ्या भाऊ;) असो... झूम करून पाण्याचे थेंब बघण्यासाठी शुभेच्छा!!
24 Jan 2009 - 11:10 am | mamuvinod
आपण धन्य आहात
अभ्यास छान आहे आपला.
24 Jan 2009 - 10:37 am | विनायक प्रभू
मधला चौक कोरडा आहे का?
माझ्या मुलाचे नाव अभिषेक आहे.
24 Jan 2009 - 10:58 am | अवलिया
पाठवा की मग त्याला मधल्या चौकात अभिषेक करायला....
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 10:59 am | विनायक प्रभू
मी माझ्याबद्दल म्हणत होतो.
24 Jan 2009 - 11:00 am | अवलिया
वय झाले आता तुमचे.............हरीमुखे म्हणा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 11:02 am | विनायक प्रभू
वय हे डोक्यात असते.
24 Jan 2009 - 11:07 am | दशानन
नाय तर बाटलीच्या खोक्यात असतं ;)
बाकी अभिषेक.... जबरा... !
वडीलाच्यावर नाही गेला आहे हो बाळ लई गुणी !
24 Jan 2009 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
'खर्या' सौंदर्याला महत्व न देता 'आजुबाजुच्या गोष्टिंना' जास्त महत्व दिल्यासारखे वाटत आहे ;)
अवांतर :- अभिषेकाचा मुहुर्त कधिचा निघाला ? त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे काय ?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
24 Jan 2009 - 11:36 am | अविनाशकुलकर्णी
मला असे वाटते आहे कि युवति आल्या मुळे कारंजे आनंदने वर उचंबळुन उडत आहे... हे एक सिम्बोलिक चित्र आहे असे दिसते......
अविनाश....