सर्वसाक्षी in कलादालन 16 Jan 2009 - 11:24 pm छायाचित्रण प्रतिक्रिया सर्वसाक्ष 16 Jan 2009 - 11:50 pm | नंदा प्रधान सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे. अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा! हाहाहा... 16 Jan 2009 - 11:52 pm | प्राजु मस्त फोटो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ वा वा मस्तच फोटू! 17 Jan 2009 - 12:02 am | चतुरंग मर्कटलीला अगाध असती सांग दर्पणा आत कोण ती? 'सर्वसाक्षिने' टिपले त्याला चारचाकिच्या काचेवरती! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) ) चतुरंग साक्षी, पूर 17 Jan 2009 - 1:12 am | विसोबा खेचर साक्षी, पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :) तात्या. मस्तच फोटो 17 Jan 2009 - 2:50 am | धनंजय कॅमेरा अगदी वेळेवर हजर होता तर तुमचा! पचका 17 Jan 2009 - 3:03 am | मीनल काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले. सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी... विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?..... पहिल तर ..... माकड ..... पचका नाही तर काय? मीनल. सही 17 Jan 2009 - 4:06 am | नंदन धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी काचेवरच 17 Jan 2009 - 5:06 am | मदनबाण काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 11:50 pm | नंदा प्रधान
सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे.
अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा!
16 Jan 2009 - 11:52 pm | प्राजु
मस्त फोटो...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jan 2009 - 12:02 am | चतुरंग
मर्कटलीला अगाध असती
सांग दर्पणा आत कोण ती?
'सर्वसाक्षिने' टिपले त्याला
चारचाकिच्या काचेवरती!
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) )
चतुरंग
17 Jan 2009 - 1:12 am | विसोबा खेचर
साक्षी,
पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :)
तात्या.
17 Jan 2009 - 2:50 am | धनंजय
कॅमेरा अगदी वेळेवर हजर होता तर तुमचा!
17 Jan 2009 - 3:03 am | मीनल
काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले.
सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी...
विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?.....
पहिल तर .....
माकड .....
पचका नाही तर काय?
मीनल.
17 Jan 2009 - 4:06 am | नंदन
धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jan 2009 - 5:06 am | मदनबाण
काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -