अभिजितचा 'रिमेक' बघीतला आणी कधीकाळी आम्ही केलेलाही एक रिमेक आठवला. तो देत आहे, ह्यात कोणाचीही टिंगल , चेष्टा करण्याचा हेतु नाहिये.
ह्या धाग्याचे श्रेय अभिजितला आहे ;)
हे जमण्यासाठी वर्षानुवर्षे कठीण तपश्चर्या करावी लागते.
पण काहि लोक मात्र हे सहज आत्मसात करतात.
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 11:50 am | मदनबाण
व्वा,, इस्टंट योगा !! :)
(पद्मासनाच्या प्रयत्नात असलेला)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
16 Jan 2009 - 11:50 am | वेताळ
फोटु जबराट आहेत. पन मला ह्ये फोतु बगितल्यावर बाल्याच्या आज्यावरच्या लेखाची आठवण झाली.त्येनी पन असाच दारवाचा धंदा सुरु केला व्हता.
वेताळ
16 Jan 2009 - 8:51 pm | ब्रिटिश
येताळ दादूस ही दुसर्या प्रकारची योगासना करन्यात आमी लय पटाईत हाव बगा.
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
16 Jan 2009 - 2:22 pm | अवलिया
च्यायला, या परापासुन जरा सावधच रहावे लागेल.
पटकन फोटु काढायचा अन डकवायचा.....
बर याला कोन का काय अन भाव का काय ते चांगले समजते अशी अफवा आहे.
नस्ता पस्तावा व्हायचा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 2:23 pm | अवलिया
अरे हो... फोटो छान आहेत हे सांगायचे राहिलेचऽ
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 4:09 pm | आपला अभिजित
झकास!!
बाकी, आम्हाला दोन्ही गोष्टी जमत नाहीत!
योग शरीराने कधी करू दिला नाही आणि नशा बायकोने!!!
16 Jan 2009 - 4:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परा, झकासच!
आणि अभिजीतराव, तुमचा प्रतिसादही एक लंबर!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
16 Jan 2009 - 4:28 pm | अनिल हटेला
सही रे परा !!
:-))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Jan 2009 - 4:38 pm | चंबा मुतनाळ
टेबलावरच्या बाटल्या मोजून ठेवल्या आहेत, उद्या हे आसन ट्राय करणार.
फोटो क्लास आहेत
-चंबा
16 Jan 2009 - 4:54 pm | कवटी
टेबलावरच्या बाटल्या मोजून ठेवल्या आहेत, उद्या हे आसन ट्राय करणार.
असेच म्हणतो... छानच आहे आसन.... शनिवार / रविवार करुन बघायला हरकत नाही....
अवांतरः पाकृ दिली कि लगेच करुन त्याचे फोटो डकवतात तसेच आता आसनांची ही फॅशन येतेय तर....
कवटी
http://www.misalpav.com/user/765
16 Jan 2009 - 5:00 pm | ब्रिटिश टिंग्या
सही!
पण खालच्या फोटोतला माणुस जास्त वक्राकार आसनस्थ आहे! मद्यानंदी टाळी लागल्यावर नथिंग इज इंपॉसिबल!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
16 Jan 2009 - 5:21 pm | लिखाळ
हा हा हा ...
मस्तच :)
-- लिखाळ.
16 Jan 2009 - 5:47 pm | विकास
हा योगी, तो भोगी!
17 Jan 2009 - 12:16 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/