रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे
रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे
नवी भरारी नव आकाश
अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश
सावरावे किती अन कसे जीवाला,
लागते ओढ ही किती मनाला.
वास्तवाची झळ नसे पुसटशी.
इवलाश्या त्या बालमनाला
अखंड असावे हे दिवस निरंतर,
प्रत्येकाच्या नशिबाला
प्रतिक्रिया
27 Feb 2016 - 7:47 am | एक एकटा एकटाच
कवितेतल्या भावनेसाठी
+१००००००००००
28 Feb 2016 - 9:19 pm | एकप्रवासी
बालपण असतंच खूप सुंदर, मीही बालपणावरती एक कविता केली होती….
28 Feb 2016 - 9:21 pm | एकप्रवासी
http://www.misalpav.com/node/35092
29 Feb 2016 - 5:32 pm | मीनादि
प्रतिसाद समजला नाही
29 Feb 2016 - 5:33 pm | मीनादि
एकप्रवासी -प्रातिसाद समजला नाही
29 Feb 2016 - 5:45 pm | चांदणे संदीप
http://www.misalpav.com/node/33428
ही कविता आहे एकप्रवासी यांची.
29 Feb 2016 - 5:48 pm | मीनादि
मस्त