स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी... 17 Feb 2016 - 8:59 pm जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५ मार्गदर्शनअर्थव्यवहार प्रतिक्रिया :D 17 Feb 2016 - 9:10 pm | पैसा :D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का? हम ने तो जब कलियां मांगी 17 Feb 2016 - 9:13 pm | स्वामी संकेतानंद हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :( म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा! मिळालाही असेल स्वामिजींना 17 Feb 2016 - 10:43 pm | प्रचेतस मिळालाही असेल स्वामिजींना लेकिन वोह उसे राज में ही रखना चाहते होंगे. सुटला आहेस आजकाल तु 18 Feb 2016 - 11:39 pm | प्रीत-मोहर सुटला आहेस आजकाल तु म्हणजे 18 Feb 2016 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी स्वामी आत होता की काय? =)) विडंबन भारी रे स्वाम्या... स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए 19 Feb 2016 - 9:17 am | अत्रुप्त आत्मा स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =)) कसं तंतोतंत चित्र उभं राहीलं 19 Feb 2016 - 9:37 pm | विशाल कुलकर्णी खत्तरा विडंबन स्वामिजी... 19 Feb 2016 - 9:39 pm | विजय पुरोहित खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल... खत्तरा विडंबन स्वामिजी... 21 Feb 2016 - 10:42 pm | सतिश गावडे खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय? म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय? =)) 21 Feb 2016 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे =)) =)) 21 Feb 2016 - 10:43 pm | सतिश गावडे =)) वाह स्वामी,मस्त लिहिलत 22 Feb 2016 - 12:17 pm | बाजीगर बेहद खूष झालो,खूप आवडलं
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 9:10 pm | पैसा
:D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का?
17 Feb 2016 - 9:13 pm | स्वामी संकेतानंद
हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :(
म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा!
17 Feb 2016 - 10:43 pm | प्रचेतस
मिळालाही असेल स्वामिजींना लेकिन वोह उसे राज में ही रखना चाहते होंगे.
18 Feb 2016 - 11:39 pm | प्रीत-मोहर
सुटला आहेस आजकाल तु
18 Feb 2016 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी
स्वामी आत होता की काय? =))
विडंबन भारी रे स्वाम्या...
19 Feb 2016 - 9:17 am | अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))
19 Feb 2016 - 9:37 pm | विशाल कुलकर्णी
19 Feb 2016 - 9:39 pm | विजय पुरोहित
खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी...
बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल...
21 Feb 2016 - 10:42 pm | सतिश गावडे
तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय?
म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय?
21 Feb 2016 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे
=))
21 Feb 2016 - 10:43 pm | सतिश गावडे
=))
22 Feb 2016 - 12:17 pm | बाजीगर
बेहद खूष झालो,खूप आवडलं