पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला.......
२२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे.
तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....
प्रतिक्रिया
16 Feb 2016 - 7:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
लिंक दिलेला लोकसत्तामधील लेख वाचला. उत्तम माहीती आहे.
रच्याकने--मी पैला!!
16 Feb 2016 - 8:11 pm | किसन शिंदे
अत्यंत रोचक आहे माहिती. डकवल्याबद्दल धन्यवाद!
16 Feb 2016 - 10:59 pm | अशोक पतिल
वा ! काय अदभुत माहीति आहे. हि माहिती लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद!
16 Feb 2016 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक माहिती !
16 Feb 2016 - 11:38 pm | खटपट्या
त्यातील एखादा फेसबूक वर भेटला तर मजा येइल. त्यांच्याशी बोलायला आवडेल.
16 Feb 2016 - 11:40 pm | मी-सौरभ
माहिती उत्सुकता वाढवणारी आहे
17 Feb 2016 - 12:28 am | एक एकटा एकटाच
चांगला लेख आहे.
17 Feb 2016 - 12:43 am | एकप्रवासी
लढाईत हारणं जिंकण तर आलंच परंतू शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल सर्वस्व पणाला लावून लढण खरचं अतुल्य, अभिमान वाटतो त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीचा, त्यांच्या त्यागाचा ……….खर तर अशी कितीतरी इतिहासाची पानं आहेत कि अजून ती दुर्लक्षित आहेत.
17 Feb 2016 - 12:47 am | स्वाती दिनेश
आवडला, बरीच रोचक माहिती आहे.
स्वाती
17 Feb 2016 - 1:46 am | शैलेश भोसले
एक अतिशय सुंदर आणी आवश्यक लेख वाचायला मिळाला .... त्याबद्दल धागाकर्त्याचे आभार....
आज पुन्हा एकदा छाती गर्वाने भरुन आली ....
17 Feb 2016 - 2:56 am | स्रुजा
परवाच हा लेख वाचण्यात आला. अतिशय रोचक माहिती. इथे डकवल्याबद्दल खास आभार आता हा धागा वाखु म्हणुन साठवता येईल. तो लेख बुकमार्क करता आला नसता.
17 Feb 2016 - 3:50 am | आसिफ
अतिशय रोचक माहिती. लेख इथे डकवल्या बद्दल धागाकर्त्याचे आभार. . .
छाती गर्वाने भरुन आली ..खरंच गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा ...
17 Feb 2016 - 4:47 pm | अदि
यांच्या नथ या कथेची आठवण झाली या सुंदर लेखावरुन.
17 Feb 2016 - 9:40 pm | स्वाती दिनेश
नथ आठवलीच..
स्वाती