मिपात जरा ऊदासच वाटलं...

अभिदेश's picture
अभिदेश in जे न देखे रवी...
9 Feb 2016 - 6:59 am

आमची प्रेरणा

मिपात जरा ऊदासच वाटलं

लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही

डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही

गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही

ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही

बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही

कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही

दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही

छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही

मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं

विडंबन

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

9 Feb 2016 - 7:36 am | कपिलमुनी

जमला आहे !
अजुन मोठा चालला असता,
पुढचा व्हर्जन येईलच

नाखु's picture

9 Feb 2016 - 9:30 am | नाखु

ट्रेलर समजावा काय?

हेड (लीन) आव्डली...

वाल्मिक's picture

9 Feb 2016 - 10:26 am | वाल्मिक

जाऊ द्या हो

विजय पुरोहित's picture

9 Feb 2016 - 10:35 am | विजय पुरोहित

=))

जव्हेरगंज's picture

9 Feb 2016 - 4:20 pm | जव्हेरगंज

w

प्राची अश्विनी's picture

9 Feb 2016 - 7:25 pm | प्राची अश्विनी

:):)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2016 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड ऑन -
अच्छा! असं आहे तर ते सगळं!
-पांडू मोड ऑफ

कीती दिवस अजून ती मोड आलेली धान्ये.
बास की आता.
पांडू गुतला आता त्याचे सेटिंग लावण्यात.

नाखु's picture

10 Feb 2016 - 12:33 pm | नाखु

पेट आहे ते "इस मोडसे जाते है

मोड थोडीच सोडणारेत ते.

निरिक्षक नाखु

खटासि खट's picture

10 Feb 2016 - 10:04 pm | खटासि खट

विडंबने उदंड जाहली.
उत्सुकतेने भिगवण नावाचा धागा पण विडंबन तर नाही ना हे आधी पाहीलं...