एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in भटकंती
22 Jan 2016 - 11:46 pm

पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग

या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. अजून पुढे....

-----------------------------------------------------------------------------------------------
क्रमशः

प्रतिक्रिया

वा! खड्ड्यांमधून प्रवास करतोय असे वाचकालाही वाटले पाहिजे इतके धक्के बसले. लेखनशैली आवडली. सगळ्या गाड्यांमध्ये जुन्या सरकारी अँम्बॅसॅडरला विसरून कसे चालेल?

रेवती's picture

23 Jan 2016 - 2:04 am | रेवती

अरे वा! मी पैली!

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jan 2016 - 7:30 am | कैलासवासी सोन्याबापु

गाववाले अंग दुखु लागले न बापा!!!

मदनबाण's picture

23 Jan 2016 - 8:40 am | मदनबाण

आधीचे ३ भाग आणि हा आत्ताच वाचुन काढले... मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3D

नाखु's picture

23 Jan 2016 - 8:58 am | नाखु

खड्यांबाबत आपल्या देशात समान धोरण आणि एक समानता आहे आणि त्याचा सर्वप़क्षीय राजकार्ण्यास अभिमान आहे!!!

हाही भाग रोचक आणि वेगवान आहे ( खड्ड्यांसहीत)

पुढील भागाची वाट पाहणारा नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jan 2016 - 9:07 am | कैलासवासी सोन्याबापु

अर्र!! बेज्या कल्ला सुरु हाय गाडीतनी तर !!!

DEADPOOL's picture

23 Jan 2016 - 9:14 am | DEADPOOL

बापू +१

बोका-ए-आझम's picture

23 Jan 2016 - 9:16 am | बोका-ए-आझम

महिंद्रांच्या advertising agency ने पण केला नसेल. मुळात नावच सगळं सांगतं - नांगी मारणारा विंचू. लेख गाडीसारखाच सुसाट सुटलेला आहे आणि आम्ही टपावरुन बघत आहोत!

तुम्हाला लागलेले खड्डे लेखात जाणवले इतकं जिवंत झालंय वृणन.पुभाप्र

संदीप डांगे's picture

23 Jan 2016 - 11:22 am | संदीप डांगे

रसिक मायबापहो! धन्यवाद!

योगी९००'s picture

23 Jan 2016 - 12:27 pm | योगी९००

मस्त... पुढचा भाग लवकर टाका...

म्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात.
हे अतिशय आवडले. छान वर्णन आणि एकदम पटलं..

तो दिव्य रस्ता बांधणार्‍याने आमच्या खडे पैरपर दंडा मारला.
हा हा हा... मूळ वाक्यप्रचार असा नाही आहे ते तुम्हा आम्हाला माहीत आहे.

तुषार काळभोर's picture

23 Jan 2016 - 1:24 pm | तुषार काळभोर

येऊ द्या...

पैसा's picture

23 Jan 2016 - 2:42 pm | पैसा

एखादं गाणं रंगतं तशी मालिका रंगते आहे. गाडी चालवणे आणि स्कॉर्पिओ याबद्दल अतिशय सुंदर लिहिलंय. तुम्ही कलाकार लोक चित्र काढता तेव्हा ब्रश वापरता. इथे शब्द असे ब्रशासारखे वापरले आहेस याचं आता नवल वाटत नाही!

जिन्क्स's picture

23 Jan 2016 - 8:29 pm | जिन्क्स

तुम्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. इथे थोडी गंमत होती. रात्रीच्या अंधारामुळे व वेळ कमी असल्याने बैठ्या जागेवरुन बटन्स, स्विचेस इत्यादींचे निरिक्षण करण्यास वेळ आणि परिस्थिती नव्हती. फक्त स्टीअरींग आणि क्लच-ब्रेक-अ‍ॅक्सि या चौघांशी ओळख करून प्रवास सुरु केला. म्हटलं सविस्तर ओळख होईलच नव्या मैतरणीशी... चालता बोलता.

मूळ कथे पेक्षा हे असलचं काही तरी लय भारी वाटतं तुमच्या लेखनात.

खूपच सुंदर. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं. क्लास.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2016 - 1:46 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखनशैली ! आम्हीच गचके खात तुमच्या गाडीतून पवास करतोय असंच वाटत होतं !

चतुरंग's picture

24 Jan 2016 - 8:26 am | चतुरंग

स्कॉर्पिओचे अ‍ॅनालिसिस जबराच झालेय!
खड्ड्यांचे हादरे बसले लेखातून. मालिका मस्त चालू आहे. अनिश्चिततेचं एक अनामिक आकर्षण पुढे पुढे घेऊन जात आहे...

(अवांतर - तुमच्या लेखातून जाणवतं की तुम्हाला अचानक धून लागते तुम्ही लिहायला बसता आणि एकटाकी लिहीत सुटता. जिथे मोसम तुटेल तिथे थांबता. यात फारसे फेरफार होत नसावेत अन्यथा त्यातली उत्स्फूर्तता नष्ट होत असावी. असेच लिहीत राहा.)

काकासाहेब केंजळे's picture

24 Jan 2016 - 3:30 pm | काकासाहेब केंजळे

आजच महिंद्रा जीप चालवली,चांगली साठ किलोमीटर.जीप चालवताना हाच लेख आठवला.

आनंद कांबीकर's picture

24 Jan 2016 - 10:59 pm | आनंद कांबीकर

वाचताना रात्रि केलेला
आणि रात्रिचा प्रवास करताना तुमचा एखादा भाग अठवल्या शिवाय रहात नाही.
पुढचा भाग लवकर टाका.

हा हा हा
जबरदस्त!
पुढचा भाग कधी?

कवितानागेश's picture

25 Jan 2016 - 1:49 am | कवितानागेश

मस्त लिहिताय..

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 11:50 am | संदीप डांगे

सर्वांचे आभार. सर्वांच्या प्रतिक्रिया खरोखर मनापासून आलेल्या दिसत आहेत. माझ्यासारख्या हौशी लेखकाला असे कौतुक हुरूप देतं आणि जबाबदारीची जाणीव करुन देतं... अनेक धन्यवाद!