सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
4 Jan 2009 - 12:48 pm | अनंत छंदी
लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!
4 Jan 2009 - 12:54 pm | विचित्र विर
हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर
4 Jan 2009 - 6:09 pm | विनायक पाचलग
च्यायला तरीच म्हटल
आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत
कोठेच पुरी देत नाहीत
आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही
ते सर्व खोटे आहे
अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा
चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत.
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
4 Jan 2009 - 4:24 pm | अनंत छंदी
मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!
4 Jan 2009 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे
सुन्दर चमचे आहेत्........ 8|
चुचु
4 Jan 2009 - 6:39 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
6 Jan 2009 - 2:16 am | झुमाक्ष (not verified)
... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-(
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
4 Jan 2009 - 5:58 pm | हरकाम्या
हि दुसर्या दिवशि त्रास देते का ?
6 Jan 2009 - 9:58 am | सुचेल तसं
आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com