फोटू के व ळ अ प्र ति म तर आहेत च ... पण जेंव्हा मी २ वर्षांपुर्वी माथेरान ला आमच्या गैंग बरोबर गेलेलो ... तेंव्हाचे डोंगर जसे च्या तसे आहेत .. कमाल आहे .. थोडे पण नाही हालले .. ;)
असो .. त्यांची विच्छा ! हा आमच्या गैंगचा माथेरानातला फोटू ... अंमळ आठवणी जाग्या झाल्या
मस्त फोटो.. :)
च्यामारी या ट्रेन मधे अजुन बसण्याचा योग आला नाही..जुम्मापट्टी पर्यत तंगड्या मोडत चालत गेलो होतो पण माथेरान दर्शन काही नशीबात नव्हतं !!! :(
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
प्रतिक्रिया
15 Dec 2008 - 12:37 pm | पांथस्थ
'सन सेट पॉईंट' आणि #१२ चे फोटू खल्लास आहेत.
#१२ फोटू - निराशेचे काळे ढग भेदुन आलेली आशेची किरणे आपल्यावर बरसत आहेत असे प्रतित होत आहे...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
15 Dec 2008 - 1:08 pm | धमाल मुलगा
झक्कास फोटु :)
पण तो रेल्वेच्या इंजिनाचा का नाही टाकला? एका बाजूला तू आणि दुसर्या बाजुला पंत उभे असलेला? तो लै भारी फोटु आहे की!
खालुन ४ क्रमांकाचा फोटू एकच नंबर! :)
15 Dec 2008 - 10:28 pm | टारझन
फोटू के व ळ अ प्र ति म तर आहेत च ... पण जेंव्हा मी २ वर्षांपुर्वी माथेरान ला आमच्या गैंग बरोबर गेलेलो ... तेंव्हाचे डोंगर जसे च्या तसे आहेत .. कमाल आहे .. थोडे पण नाही हालले .. ;)
असो .. त्यांची विच्छा ! हा आमच्या गैंगचा माथेरानातला फोटू ... अंमळ आठवणी जाग्या झाल्या
- (बाईकवर भटक्या) टारझन
15 Dec 2008 - 10:32 pm | चतुरंग
आफ्रिकेत आहे असे समजते! ;)
चतुरंग
15 Dec 2008 - 10:54 pm | टारझन
_____/\_____
(फिरता डोंगर) टार्वर्धन
15 Dec 2008 - 12:42 pm | केदार केसकर
#१२ आणि #१३.फार सुंदर.
15 Dec 2008 - 12:50 pm | सोनम
फोटो सु॑दर आहे.
सन सेट पॉईंट चे फोटो अति सु॑दर आहे.
मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
15 Dec 2008 - 12:51 pm | मृगनयनी
मिन्टे... मस्त!!
:)
झकास!
सनसेटचे सगळेच फोटो मस्त आहेत...
तुझा आणि पंतांचा फोटो अंमळ "लॅमिनेशन्जेनिक" आहे.. (फक्त थोडाचा फेअर लूक दे.. म्हणजे..अजून क्लिअर दिसेल..)
:)
केस कापलेस काय गं?
15 Dec 2008 - 7:42 pm | टारझन
काय सह्ही स्त्रीसुलभ प्रतिक्रिया दिली आहे ...
इट्स इव्हन बेटर ..
ही प्रतिक्रिया आमच्या "बेष्ट अवांतर प्रतिक्रिया क्लब" मधे साठवण्यात आली आहे ...
आता माझी प्रतिक्रिया :
ओ पंत ... लै भारी ... एकदम रापचिक :) !!!
झकास!
सनसेटचे सगळेच फोटो मस्त आहेत...
तुझा आणि मिंटीचा फोटो अंमळ भारीच आला आहे रे कांट बी बेटर दॅन दॅट . (फक्त एक काळा ठिपका दे... नजर लागेल ..)
:)
दाम्या शर्ट कुठून घेतलंस रे ?
- टारनयन्या
15 Dec 2008 - 11:12 pm | बिपिन कार्यकर्ते
दाम्या शर्ट कुठून घेतलंस रे ?
काय पुरुषसुलभ प्रतिक्रिया आहे रे... बघता क्षणी मला पण आवडला तो शर्ट. अंमळ इनो घेतलं लगेच. ;)
बिपिन कार्यकर्ते
15 Dec 2008 - 2:21 pm | मदनबाण
मस्त फोटो.. :)
च्यामारी या ट्रेन मधे अजुन बसण्याचा योग आला नाही..जुम्मापट्टी पर्यत तंगड्या मोडत चालत गेलो होतो पण माथेरान दर्शन काही नशीबात नव्हतं !!! :(
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
15 Dec 2008 - 5:35 pm | लिखाळ
छान आहेत चित्रे.. आगगाडी बोगद्यात जाताना, ही वाट दूर जाते आणि ढगांत लपणारा सूर्य.. आवडली.
-- लिखाळ.
15 Dec 2008 - 6:10 pm | विसोबा खेचर
वा वा! माथेरान हे आमचे अत्यंत आवडते ठिकाण..
सर्वच फोटू सुंदर...
जोडा खरेच छान दिसतो आहे. मिपाचे जावई दामोदरपंत यांना आमचा नमस्कार सांगावा..:)
आपला,
(कुटुंबवत्सल) तात्या.
15 Dec 2008 - 7:24 pm | सुनील
सगळे फोटू छान. पॅनोरमा पॉईंटचा फोटो असला तर तोही टाका. आमचा साला तो पहायचा नेहेमी चुकतो.
(साहजिकच, रात्र जागल्यावर सकाळी उठतो कोण तो सुर्योदय पहायला?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Dec 2008 - 9:36 pm | शितल
मिंटे,
फोटो खुप सुरेख काढले आहेस.
फोटो नं.७ आणी ९ क्लासच. :)
15 Dec 2008 - 10:21 pm | सूर्य
सर्वच चित्रे छान. ही वाट दुर जाते आणि सनसेट ची चित्रे खुप आवडली. आणि पंतांबरोबरचा सुद्धा चांगला आहे ;)
- सूर्य.
15 Dec 2008 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि जोडी सुद्धा मस्तच !!!
15 Dec 2008 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते
७ आणि ८ सही आहेत. ७ नंबरचा फोटू उगाच एक हूरहूर लावून गेला. :(
१५ नंबर पण भारी. प्रा. डॉ. शी सहमत !!!
बिपिन कार्यकर्ते
16 Dec 2008 - 10:11 am | सोनम
अति सु॑दर फोटो आहे.
मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
( सर्
16 Dec 2008 - 3:42 pm | मनस्वी
सगळे फोटो छान आहेत मिंटे.
मिनी ट्रेन आणि # ७, ८, ९ मस्त आहेत.
जोडाही सुरेख आहे.
:)
16 Dec 2008 - 3:40 pm | वाहीदा
७ आणी ८ वा फोटो
खुप काही सान्गुन जातो
बाकी टारझन तुझा ही फोटो छान !
षेजारी उभी असले लि मुल गी मस्त Tom Boy आहे रे
~ वाहीदा
16 Dec 2008 - 3:49 pm | टारझन
वहीदाजी,
आपल्याला फोटू आवडले, प्रतिक्रिये बद्दल आभार ,
पण माझ्या शेजारी सर्व आणि सर्व पुर्ण आणि पुर्ण मुलेच्च आहेत ... सगळे टॉम च आहेत ..
"टार्कृष्ण उगाच्च"
16 Dec 2008 - 3:56 pm | वाहीदा
मला वाट्ले ती फोन घेउन उभी आहे ती मुल गी आहे
sorry भाई लोग गलती हो गई !
~ वाहीदा
16 Dec 2008 - 4:13 pm | टारझन
त्यापेक्षा आधीचीच गलती करा ... पण हे भाई लोग नको बाबा ..
16 Dec 2008 - 9:20 pm | जयेश माधव
जयेश माधव
अप्रतीम!!!!