मला आवडलेली व संग्रही असलेली जुनी हिंदी गाणी

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
11 Sep 2015 - 2:01 pm
गाभा: 

मला आवडलेली व संग्रही असलेली ही जुनी हिंदी गाणी खास तुमच्यासाठी अल्फाबेटीकल टाईप करून तयार केली आहेत. ही गाणी तुम्हाला सुद्धा आवडतील अशी आशा करतो.

1.आगे भी जाने ना तू - वक्त
2.आॅखो ही आॅखो मे - सीआयडी
3.आप की नजरोने समझा - अनपढ
4.आप क्यू रोये - वो कोण थी
5.अब रात गुजरनेवाली है - आवारा
6.ये दिल मुझे बता दे - भाई भाई
7.ये मेरे सनम - संगम
8.अजीब दासता है -दिल अपना ऒर प्रित पराई
9.आवारा हु - आवारा
10.ये मेरे वतन के लोगो
11.ये मेरी जोहरबी - वक्त
12.बाबू समझो इशारे-चलती का नाम गाडी
13.बाबुजी धीरे चलना - आरपार
14.बिॆदीया चमकेगी - दो रास्ते
15.भुज मेरा क्या नाव रे - सीआयडी
16.चला जाता हु - मेरे जीवनसाथी
17.चंदा है तू - आराधना
18.चोरी चोरी - आप की कसम
19.थुप गये सारे नजारे - दो रास्ते
20.चुरा लिया है - यादो की बारात
21.दम भर इधर मुह फेरे - आवारा
22.दिवाने है दिवानो को - जंजीर
23.दिवानो से ये मत पुछो - उपकार
24.दिल अपना - दिल अपना औ़र प्रित पराई
25.दिल का हाल - श्री 420
26.दिल तडप तडप के - मधुमती
27.दिल तो है दिल - आशा
28.दो नैना इक कहानी - मासुम
29.एक लडकी - चलती का नाम गाडी
30.गैरो के करम - आँखे
31.घडी घडी मोरा - मधुमती
32.गुण गुणा रहे भवरे - आराधना
33.हाल कैसा है - चलती का नाम गाडी
34.हर दिल जो प्यार करेगा - संगम
35.इचक दाना बिचक दाना - श्री 420
36.इस मोड पे जाते है - आंधी
37.जादुगर सैया - नागीन
38.जय जय शिव - आप की कसम
39.झिलमिल सितारो का - जीवन मृत्यु
40.जिया बेकरार है - बरसात
41.जिया ले गयो जी मोरा - अनपढ
42.करवटे बदलते - आप की कसम
43.जुलमी संग आख लडी - मधुमती
44.कोरा कागज था - आराधना
45.क्या हुवा तेरा वादा - हम किसीसे कम नही
46.लग जा गले - वो कोण थी
47.हवा मे उडता जाये - बरसात
48.लेके पहला पहला प्यार - सीआयडी
49.मांग के साथ तुम्हारा - नया दौर
50.मै शायर तो नही - बाॅबी
51.मै सितारो का - चलती का नाम गाडी
52.मेरा दिल ये पुकारे आजा - नागीन
53.मेरा जुता है जपानी - श्री 420
54.मेरे देश की धरती - उपकार
55.मेरे मन की गंगा - संगम
56.मेरे मेहबुब तुझे - मेरे मेहबुब
57.मेरे पिया गये रंगुण - पतंग
58.मेरे सामने वाली - पडोसन
59.मेरे सपनो की रानी - आराधना
60.मिलती है जिंदगी मे - आंखे
61.मुड मुड के ना देख - श्री 420
62.नयना बरसे - वो कोण थी.
63.हवा के साथ - सीता और गीता
64.पल भर के लिए - जाॅनी मेरा नाम
65.पंख होती तो उड आती - सेहरा
66.प्यार हुवा इकरार हुवा - श्री 420
67.रमैया वस्ता वैया - श्री 420
68.रेशमी सलवार कुर्ता - नया दौर
69.रूप तेरा मस्ताना - आराधना
70.साथी हात बढाना - नया दौर
71.सब कुछ सिखा हमने - अनाडी
72.सत्यम शिवम - सत्यम शिवम सुंदरम
73.सुहाना सफर - मधुमती
74.सुनो कहो - आप की कसम
75.तेरे बिना जिंदगी से - आंधी
76.तु गंगा की मौज - बैजू बावरा
77.तुम आ गये हो - आंधी
78.उडे जब जब - नया दौर
79.याद मे जाग जाग के - मेरे मेहबुब
80.यादो की बारात - यादो की बारात
81.ये बाॅबे मेरी जान - सीआयडी
82.ये मेरा प्रेमपत्र पढकर - संगम
83.ये रेशमी जुल्फे - दो रास्ते
84.ये जिंदगी उसीकी है - अनारकली
85.ये जिंदगी भर - बरसात की रात
86.जिंदगी के सफर - आप की कसम

प्रतिक्रिया

बहुतांशी गाणी आवडती आहेत. काही गाणी ऐकल्याचं आठवत नाहीये, ती परत एकदा शोधून ऐकतो.

धन्यवाद. पण ही गाणी तुम्हांस का आवडली हेही थोडक्यात लिहिले असते तर लेख अजून खुलला असता.

लाटकर साहेब तुम्हाला कनै एक मज्जा सांगतो. मला कनै कॉलेजात असताना कनै एकच थिअरीचा पेपर असायचा. बाकी सगळे प्रॅक्टीकल. तेवढे पण लिहिता आले नै कनै पिच्चरची गाणि लिहित बसायचो. अगदी कनै आठवून आठवून लिहायचो. कदी मार्क मिळायचे. कदी नाही. असो.
अवांतर : एखादे एक्सेल शीट द्या की करुन. अजून १४ गाणी देतो तुम्हाला.

हेमंत लाटकर's picture

12 Sep 2015 - 4:58 pm | हेमंत लाटकर

लाटकर साहेब तुम्हाला कनै एक मज्जा सांगतो.

ज्ञानी सतपुरूषा एखादा तरी चांगला प्रतिसाद दे की रे बाबा

अभ्या..'s picture

12 Sep 2015 - 5:25 pm | अभ्या..

असं सांगा की मग.
हे घ्या.
अप्रतिम,
सुरेख लेखन,
तोडलस भावा
जिकलस भावा
जबहरा
जबरदस्त
मस्त लिहिलय
पुलेशु
पुभाप्र
मला तुमच्या चाहत्यात स्थाण द्या णा
.

हेमंत लाटकर's picture

12 Sep 2015 - 5:44 pm | हेमंत लाटकर

असं सांगा की मग.

बहोत खुब

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 5:45 pm | प्यारे१

अभ्या ऑन फायर.....

अस आहे लट्टु काका की अभ्या.. आहे सोलापुरचा .
तिथ प्रत्येक गल्लीत एक दादा बाह्या सरसावुन तयार असतो.
त्याला एक बडा दादा भेटला की ,लगेच बाह्या खाली येतात.तर करा जरा बाह्या वर आन नंतर पहा.

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 11:22 pm | प्यारे१

जेपी, मला का लटकलास रे?
माझ्या प्रतिसादाखाली प्रतिसाद. आमी कुणाच्या अध्यात मध्यात नाही आधीच सांगतोय.
-हाफ बाहीचा सदरावाला.

हेमंत लाटकर's picture

13 Sep 2015 - 12:17 pm | हेमंत लाटकर

मला कनै कॉलेजात असताना कनै एकच थिअरीचा पेपर असायचा. बाकी सगळे प्रॅक्टीकल.
हा कोणता कोर्स आहे फक्त एकच थेअरी पेपर बाकी सर्व प्रॅक्टीकल

नाव आडनाव's picture

11 Sep 2015 - 3:08 pm | नाव आडनाव

.
7.ये मेरे सनम - संगम
.
.
10.ये मेरे वतन के लोगो
11.ये मेरी जोहरबी - वक्त
.

आधीच्या प्रोजेक्ट मधला एक सौधिंडियन आठवला. तो 'अमेरिका' ऐवजी 'येमेरिका' ( का 'ह्येमेरिका' बहुतेक) म्हणायचा. एकाने त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न केला पण तो 'येमेरिका'च म्हणायचा. शेवटी त्याला 'ए' (A) म्हणायला सांगितलं तर तो म्हणाला 'ये'. उच्चार दुरूस्ती करणार्‍याने नाद सोडून दिला.

असंका's picture

12 Sep 2015 - 6:38 am | असंका

मग? काय म्हणायचंय काय तुम्हाला?

:-))

नाव आडनाव's picture

12 Sep 2015 - 12:37 pm | नाव आडनाव

लिहिलं होतं ना
एक सौधिंडियन आठवला

"ये" त्यानेच लिहिल्या सारखं वाटलं एकदम :)

हेमंत लाटकर's picture

11 Sep 2015 - 3:30 pm | हेमंत लाटकर

य आणि ए मध्ये कनफ्युज झाले

बाळ सप्रे's picture

11 Sep 2015 - 3:32 pm | बाळ सप्रे

अहो या घरात डायरीत लिहायच्या गोष्टी ..
इथे नक्की काय चर्चा अपेक्षित आहे याच्यावर??

नाखु's picture

11 Sep 2015 - 4:12 pm | नाखु

तिथूनच इथे आणल्यात !!

दुपारचे चार वाजले आहेत ऐकू यात सुमधूर गीत

वाढदिवस शुभेच्छा

चलत मुसाफिर's picture

11 Sep 2015 - 3:56 pm | चलत मुसाफिर

अजून काही गाणी.

(तुमची यादी बरीच मोठी असल्यामुळे अद्याप पूर्ण वाचलेली नाही. काही गाणी रिपीट असू शकतात.)

87. आधा है चंद्रमा - नवरंग
88. फिर तेरी कहानी याद आई - दिल दिया दर्द लिया (याच चित्रपटातील इतरही गाणी)
89. यूं (याच चित्रपटातील इतरही गाणी) हसरतों के दाग - अदालत
90. जुल्मी संग आंख - मधुमती
91. सपनो मे अगर मेरे - दुल्हन एक रात की
92. तेरे प्यार मे दिलदार - मेरे मेहबूब (याच चित्रपटातील इतरही गाणी)
93. मुझसे मत पूछ - अनारकली (याच चित्रपटातील इतरही गाणी)
94. शोखियों मे घोला जाए - प्रेम पुजारी
95. पूछो ना कैसे मैने - मेरी सूरत तेरी आंखे
96. खोया खोया चांद - सी आय डी
97. कभी तो मिलेगी कही तो मिलेगी - आरती
98. जैसे राधा ने माला जपी- तेरे मेरे सपने
99. आज हम अपनी दुवाओं का - पाकीजा
100. घर आजा घिर आयी - छोटे नवाब
101. ऐसे तो ना देखो - तीन देवियां

चलत मुसाफिर's picture

11 Sep 2015 - 4:04 pm | चलत मुसाफिर

89. यूं हसरतों के दाग - अदालत

(चित्रपटातील इतर गाणी ऐकलेली नाहीत.)

हेमंत लाटकर's picture

11 Sep 2015 - 4:09 pm | हेमंत लाटकर

90. जुल्मी संग आंख - मधुमती

हे गान 43 नंबरला आहेद

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 4:10 pm | प्यारे१

चान चान.
पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस.... अशी सगळी गाणी विशेष प्रिय.

योगी९००'s picture

11 Sep 2015 - 4:39 pm | योगी९००

पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस....
एकदम ऑड माणूस आहात..

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 4:44 pm | मुक्त विहारि

प्यारे हे पाण्यासारखे आहेत.

पाणी पण तसे ऑडच....

साखरेला पण विरघळून टाकते आणि व्हिस्कीला पण बर्फाच्या रुपात सोबत करते.

नाखु's picture

11 Sep 2015 - 4:45 pm | नाखु

आठवे खालून ३७ वे आणि मधून ५४ वे गाणे !

५-३-२ नाखु

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 4:53 pm | मुक्त विहारि

७-८ मध्येच अडकलो आहोत.

योगी९००'s picture

12 Sep 2015 - 8:30 am | योगी९००

पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस....
प्यारे ऑड असल्याने गाण्यांची त्यांची "मूळ" आवड समजते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2015 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

याच यादीत अजून थोडी भर

१. तुम तो ठेहेरे परदेसी साथ क्या निभाओगे
२. यारो मैने पंगा ले लिया
३. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का - सोनू निगम
४. चढ गया उपर रे अटरिया पें लौटन न कबुतर रे
५. अंगना मे बाबा द्वारे पे मा
६. इस्पायडर मेन इस्पायडर मेन तुने चुराया मेरे दिला का चैन
७. इस्कुल के टैम पे आणा गोरी डैम पे
८. आपडी पोड पोड
९. चम चम करता है ये नशीला बदन
१०. हमको आजकल है इंतजार (ऐकण्या पेक्षा बघायला जास्त चांगले)
११. काटा लागा
१२.तू मुंगळा

काही मराठी
१. तुझी घागर नळाला लाव
२. माझ्या हिरीला इंजन बसावा
३. जवा नविन पोपट हा
४. बिलानशी नागीन निघाली
५. कलुळाच पानी कशाला ढवळिल
६. पप्पी दे पारूला
७. तुझा झगा ग झगा ग
८. वाट बघतोय रिक्षावाला
९. ऐका दाजीबा
१०. कोंबडी पळाली
११. खंडेरायाच्या लग्नाला
१२. तुझे देख के मेरी मधुबाला

अजून टाकतो.

पैजारबुवा,

चिगो's picture

11 Sep 2015 - 5:14 pm | चिगो

व्वा.. काय सुरेख गाणी सुचवलीत, पैजारबुवा., व्वा.. विकांत मजेत जाणार आता..
(पैजारबुवांचा फॅन) चिगो

एस.योगी's picture

11 Sep 2015 - 5:26 pm | एस.योगी

"बेंबाट हे उघडं"
(शब्दार्थ : बेंबाट - नाभी)

अल्फा मराठी (विद्यमान झी मराठी) वाहिनीवर ई.सन २००२ साली या नावाच्या मराठी अल्बमची जाहिरात यायची.
(निर्माते आणि झी मालिकेला दंडवत)

एस.योगी's picture

11 Sep 2015 - 5:36 pm | एस.योगी

ता.क. - सदर अल्बमचे निवेदन सुप्रसिद्ध तत्कालीन मराठी वृत्तनिवेदक मा.श्री.प्रदीपजी भिडे यांचे होते..

आदूबाळ's picture

11 Sep 2015 - 8:58 pm | आदूबाळ

"बेंबाट सारं उघडं" असं नाव आहे ना?

एस.योगी's picture

12 Sep 2015 - 11:41 am | एस.योगी

"बेंबाट सारं उघडं" असच आहे
मात्र ते शीर्षक आहे अल्बमच
गाण्यात "बेंबाट हे उघडं" अशीच शब्द योजना आहे.

बबन ताम्बे's picture

11 Sep 2015 - 5:30 pm | बबन ताम्बे

ढगाला लागली कळ
तुमचं खाजवा की.. बुगडी शोधायला डोकं..

वेल्लाभट's picture

11 Sep 2015 - 5:37 pm | वेल्लाभट

अशा टिप्पिकल रिक्शा छाप ग्ण्यांचं ब्रका क्लेक्शन आहे गरिबाकडं थोडंसं.
चांगली गाणी ऐकायचा वीट आला की ही 'भारी' गाणी ऐकायची. प्रचंड छान वाटतं.

हेमंत लाटकर's picture

11 Sep 2015 - 8:22 pm | हेमंत लाटकर

पैजारबुवा. अशी बाजारू गाणे टाकून चांगल्या गाण्यांचा का अपमान करता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2015 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

दुर्देवाने कोणते गाणे बाजारू आणि कोणते खानदानी याचे मला ज्ञान नाही. जे गाणे कानाला गोड लागते, मनापर्यंत पोचते ते गाणे चांगले असा माझा सिंपल फंडा आहे. तुम्ही दिलेल्या किंवा इतर कोणत्याही गाण्याचा अपमान करायचा माझा उद्देश नव्हता. ही गाणी देखील मला मना पासुन आवडतात म्हणुन इकडे लिहिली.

जर आपला किंवा गाण्यांचा कोणताही अपमान माझ्या कडुन अजाणतेपणी झाला असला तर मी त्या बद्दल क्षमा मागतो.

त्या बदाल्यात माझ्या आवडीच्या अजून काही गाण्यांची यादी खाली देत आहे कदाचीत ह्या यादीतली गाणी तुम्हाला आवडतील.

१. तन मन धन तो पे वारू - प्रभा अत्रे
२. सहेला रे - किशोरी अमोणकर
३. सोला बारसं की बाली उमर को सलाम
४. सुरज की गर्मी से जलते हुवे तन को
५. इतनी शक्ती हमे दे न दाता
६. कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या
७. सो गया ये जहा सो गया आसामा .
८. जिंदगी कैसी है पहेली हाये
९. लकडी की काठी काठी पे घोडा
१०. लुटे कोई मन का नगर बनके मेरा साथी
११. परदेसीया ये सच है पिया (ऐकण्या पेक्षा रेखा आणि अमिताभ यांच्या चेहृयावरचे भाव बघायला आणि "मै भी हु मस्ती मे तू भी है मस्ती मे" म्हणताना अमिताभ जी कोलांटी उडी मारतो ती बघायला )
१२. दिल का आलम मी क्या बताऊ तुझे - आशिकी
१३. छुपाना भी नाही आता - बाजीगर
१४. कितना हसीना चेहरा कितनॆए प्यारी आखे - दिलवाले
१५. घरसे निकलते ही कुछ दूर चलते ही रस्ते मे है उसका घर - पापा हेते है
१६. ये दुनिया ये महेफी ल मेरे काम की नही - हिर रांझा
१७ . ठाडे रहियो ओ बाके यार - पाकिझा
१८. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है - ऐतबार
१९ सलामे इश्क मेरी जान (बघायला आणि ऐकायलाही) आणि याच सारखे
२०. हमपे ये किसने हरा रंग डाला (बघायला आणि ऐकायलाही)

@ वेल्ला काका
लिस्ट बनवतो आहे लवकरच शेअर करेन

पैजारबुवा,

आणि वरील गाण्यांच्या यादीत पाकिजामधलंच 'चलते चलते यूँ ही कोई मिल गया था...' हेही गाणं मिळवा.

माफ करा पैजारबुवा, पण यातली बरीच गाणी ही अक्षरशः थर्डक्लास आहेत असे माझे वै.म.आ. यातलं कुठलंही गाणं चुकूनही ऐकू आलं तरी प्रचंड राग येतो.

यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पण राहवलं नाही म्हणून माझे मत मांडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2015 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

आणि तुमच्या वैयक्तीक मताचा आदर आहेच,

पण तरी सुध्दा एखादे गाणे जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्याच्या मागे बरेच हात राबलेले असतात. बर्याच जणांच्या बर्याच अपेक्षा त्या गाण्य मागे असतात. एखादा कवी / गीतकार गाणे लिहितो किंवा संगीतकार संगीत देतो, किंवा इतर कलाकार त्या गाण्यासाठी आपले योगदान देतात तेव्हा ते गाणे ऐकणार्याचे चार घटका मनोरंजन करणे हाच एकमेव उद्देश त्या मागे असतो.

एखादे गाणे आवडणे किंवा न अवडणे समजावून घेता येऊ शकते. काही गाणी 3rd क्लास पण असू शकतात.

पण जर गाणे ऐकल्यावर कोणाला प्रचंड राग येत असेल तर तो वरील गाणी बनवणार्या कलाकारांचा एका प्रकारे पराभव झाला असेच म्हणावे लागेल.

पैजारबुवा,

मांत्रिक's picture

12 Sep 2015 - 8:32 pm | मांत्रिक

पैजारबुवा, विवेचन आवडले. कृपया एक लक्षात घ्या, जिथे तरुणाईला नाचायचं असतं, जल्लोष करायचा असतो, घरगुती दुःखं विसरुन एंजाॅय करायचा असतो, वराती-मिरवणुकीत नाचायचं असतं तिथे असलीच गाणी उपयोगी येतात. तिथे "धागा धागा अखंड विणुया" नक्कीच उपयोगी नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Sep 2015 - 8:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैजारबुवा सुट्टा ना मिला, ढगाला लागली कळ, इष्टाईल मे रेहेने का वगैरे गाणी तुम्हाला अवडत नाहित? :O

आजची गाणी ऐका
फार सुंदर आहेत
उदा.
१- जैसे कीसी बंजारेको घर
२- चार पल चल दो ना साथ मेरे
३- तु चाहीए तु चाहीए शामो पहर तु चाहीए
४- तेरी गलीयॉ तेरी गलीयॉ
५- तेरे प्यार का नशा कभी आर कभी पार
६- तु है के नही
७- गोरी तेरा ठुमका बडा किंकी किंकी टाइपका
बरीच गाणी आहेत अस लिहायला बसल की आठवत नाही.
या नव्या गाण्यांमध्ये अनेकांची लिरीक्स अत्यंत अर्थपुर्ण आहेत.
चाली सुमधुर व सिनेमॅटोग्राफी तर विचारायलाच नको इतकी खुबसुरत
लाटकर साहेब नविन गाणी ट्राय करा
आनंदात भर पडेल

चिगो's picture

11 Sep 2015 - 5:31 pm | चिगो

माझी आवडती.. नवीन गाण्यांत अत्यंत सुंदर संगीत, सुरेल गायन आणि तरल शब्दरचना असलेली अनेक आहेत.
१. जहेनसीब
२. मैं रंग शरबतों का
३. बर्फी - खासकरुन 'साँवली सी रात हो..'
४. 'अजब प्रेम की गजब कहानी' जवळपास सगळीच
५. ए कबिरा मान जा
६. इकतारा - 'वेक अप सिड' ची सगळीच
७. रॉकस्टार - 'फिरसे उड चला' आणि 'नादान परींदे' जास्तच आवडती
८. 'तलाश' चित्रपटातली गाणी
९. इमरान हाशमीच्या / भट कंपनीच्या चित्रपटांची गाणी छान असतात..
१०. एकला चलो रे - कहानी
११. 'जब वी मेट' सगळीच गाणी - 'तुम से ही' आणि 'आओगे जब तुम ओ साजना' अतीप्रिय
१२. 'सोचा ना था' - ह्यातला 'सोचा ना था' जबराच आहे. आणि 'एक पेड हमनें प्यार का' हे 'हार्टब्रेक' प्रकारातलं बेस्ट आहे, 'तनहाई-DCH' सारखंच
१३. गजेन्द्र वर्माचं 'तुने मेरे जाना- Emptiness'
१४. अभी मुझमें कहीं बाकी थोडीसी हैं जिंदगी
१५. मैं तैनु समझावा की - आलिया काय सुंदर गायली आहे, व्वा !
आणि माझ्या सगळ्यात आवडत्या गाण्यांपैकी
१६. रंगरेज -'तनु वेड्स मनु' ह्यातली इतर गाणीपण सुंदरच.

मला वाटतं, मी अजूनही 'मागच्या पाच वर्षांची' वेस ओलांडली नाहीये..

नीलमोहर's picture

11 Sep 2015 - 5:43 pm | नीलमोहर

जवळपास सर्वच माझीही प्रचंड आवडती गाणी आहेत,
नादान परिंदे, एक पेड हमने प्यार का, एकला चलो रे, रंगरेज, आओगे जब तुम, अभी मुझमें कहीं - निव्वळ अप्रतिम !!

फक्त हे गजेंद्र वर्माच कुठल तुने मेरे जाना हे कुठलय थोडा कन्फ्युज झालो ऐकल की नाही आठवत नाही
पडद्यावर कोण असत ह्या गाण्यात थोड खुलवुन सांगा
भट्ट कंपनीचा म्युझिकल सेन्स जबरदस्त आहे लिरीकल सेन्स सुद्धा
अगदि कीतीही मठ्ठा हाशमी असला तरी त्याला सहन करण्याची ताकद सिनेमाच्या गाण्यात असते.
भट्ट कंपनीचा पिच्चर चुकवला तरी कॅसेट चुकवु नये
महेश भट्ट चाच एक पिच्चर होता
त्यात एक अतिउत्कृष्ठ लिरीक्स असलेलं गाण त्याहुन डीपेस्ट व्हॉइस गायकाचा थेट समुद्राच्या तळापर्यंत जातोय असा
आणि काळीभोर उदासी हाय हाय गायक केके संगीत एम एम क्रीम ( इस रात की सुबह नही वाला शायद पक्क आठवत नाही)
च एक एक ओळ येते तर कस वाटत.
आवारा पन ... बंजारा पन एक खला है सीनेमे
एक वाळक पान जणु झाडावरुन ओघळलय आणि पाण्यावर अलगद पडुन तरंगतय तसा त्याचा
सैरभैर स्वर आवारा पन बंजारा पन
आणि मग ते डिप डिप डाइव्ह एक खला है सीनेमे सीनेमे पर्यंत तर एकदम रुतुन जातो स्वर मेंदुत
लिरीक्स अ‍ॅज फॉलोज

आवारा पन बंजारा पन
एक खला है सीनेमे
हद दम हर पल बैचेनी है
कौन बला है सीनेमे

इस धरती पर जिस पल सुरज रोज सवेरे उगता है
अपने लिए तो ठिक उसी पल रोज ढला है सीने मे

जाने ये कैसी आग लगी है इस मे धुऑ ना चिंगारी
हो ना हो इस बार कही कोइ ख्वाब जला है सीनेमे

जिस रास्ते पर तपता सुरज सारी रात नही ढलता
इश्क की ऐसी राह गुजर को हमने चुना है सीनेमे

कहॉ कीसी के लीए है मुनकीन सबके लीए एकसा होना
थोडा सा दिल मेरा बुरा है थोडा भला है सीनेमे

अभ्या..'s picture

11 Sep 2015 - 8:53 pm | अभ्या..

अहाहा,
खंजर से हाथोपे लकीरे कोई भला क्या लीख पाया,
हमने मगर एक पागलपन में खुद को छला है सीनें में,
क्या बात क्या बात.
किंवा
ये दुनिया ही जन्नत थी
ये दुनिया ही जन्नत है
सब कुछ खोकर आज ये हमपर
भेद खुला है सीनेमे.
अहाहा.
छान लिरिक्स अन केके आणिक एम् एम् किरवानीचा आवाज.
टोटल अलबम एक्स्ट्रा ऑर्डिनरी.

अभ्या..'s picture

11 Sep 2015 - 8:57 pm | अभ्या..

फ़िल्म जिस्म २००३
बसू ची बिप्प्स अन् आब्रहामचा जॉन्या. सोबतीला गुल्लू ग्रोव्हर विनय पाठक अन रणवीर शौरी.

हे आणि ते मैने दिलसे कहा ढूँढ लाना खुशी या दोन गाण्याबरोबर पी एल मधे नाइट मारल्यात!
हज़ारो ऐसे फासले थे
जो तै करने चले थे
राहे मगर चल पड़ी थी
और पीछे हम रह गए थे
कदम दो चार चल पाए
किये फेरे तेरे मन के!

अल्टीमेट!
रात्रीच्या शांततेत ही गाणी ऐकायला कसलं भारी वाटतं!

हेमंत लाटकर's picture

11 Sep 2015 - 8:16 pm | हेमंत लाटकर

लाटकर साहेब नविन गाणी ट्राय करा
आनंदात भर पडेल.

मला सोनु निगम, अर्जित सिंगची गाणी आवडतात.

मारवा's picture

11 Sep 2015 - 5:27 pm | मारवा

गँग्ज ऑफ वासेपुर च गाण बघा काय सुंदर लिरीक्स आहेत

एक बगल मे खनखनाती सिपीयॉ हो जाएगी
एक बगल मे कुछ रुलाती सिसकीयॉ हो जाएगी
हम सिपीयो मे भरके सारे तारे छु के आयेंगे
और सिसकीयो को गुदगुदी करके यु बहलाएंगे

किंवा भाग मिल्खा भाग मधल हे गांण बघा

जिंदा है तो प्याला पुरा भर ले
कंचा फुटे चुरा काच कर ले
जिंदगी का ये घडा ले
एक सास मे चढा ले
हिचकीयो मे क्या मरना पुरा मर ले
कोयला काला है चट्टानो ने पाला है
अंदर काला बाहर काला
पर सच्चा है साला
काय जबरदस्त लिरीक्स मिल्खाचं संपुर्ण व्यक्तीमत्व जिगर वेदना सर्व काही एका गाण्यात इतक्या थोड्या शब्दात उभ करतो.

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 5:47 pm | प्यारे१

इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटियाँ.
हेच गाणं गुलाल मध्ये आहे.
पियूष मिश्रा या अवलिया कलंदर कलाकाराचे शब्द आहेत. अवांतर: कोsहम यांची पियूष मिश्रांबद्दलची लेखमाला वाचावी.

पियुष मिश्रा ग्रेट आहे.
गुलाल च ते प्रचंड गाणं
आरंभ है प्रचंड बोले मस्तको के झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो
काय जबरदस्त वीर रसाने भरलेल गाणं वा वा वा
लेखमालेचा पत्ता देण्याची कृपा करावी

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 10:27 pm | प्यारे१

http://misalpav.com/node/25424 माझी चूक झाली. कोsहम नाही तर शिवोsहम यांची मालिका आहे.

शिवोऽहम्'s picture

11 Sep 2015 - 10:27 pm | शिवोऽहम्
ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2015 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

पियुष मिश्रा ग्रेट आहे.

याचे "ओ री दुनिया" हे गाणे सुध्दा मला प्रचंड आवडते. सगळेच गाणे पण हे विशेष आवडते.

वो कहते हैं की दुनिया ये इतनी नहीं है,
सितारों से आगे जहां और भी हैं,
ये हम ही नहीं हैं वहाँ और भी हैं,
हमारी हर एक बात होती वहीँ हैं,
हमें ऐतराज़ नहीं हैं कहीं भी,
वो आलिम हैं फ़ाज़िल हैं होंगे सही ही,
मगर फ़लसफ़ा ये बिगड़ जाता है जो वो कहते हैं,
आलिम ये कहता वहां ईश्वर है,
फ़ाज़िल ये कहता वहाँ अल्लाह है,
काबिल यह कहता वहाँ ईसा है,
मंज़िल ये कहती तब इंसान से कि तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया,
ये बुझते हुए चंद बासी चरागों, तुम्हारे ये काले इरादों की दुनिया

ती वरची नव्या गाण्यांची लिस्ट पण मस्त आहे. तलाश मधली सगळी गाणी केव्हाही ऐकायला आवडतात.

पैजारबुवा,

अनुप ढेरे's picture

11 Sep 2015 - 6:10 pm | अनुप ढेरे

इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटियाँ.
हेच गाणं गुलाल मध्ये आहे.

कधी?

मला "वासेपूर"ची सगळीच गाणी आवडली. "आय्याम अ हंटर.." वगैरे सुद्धा. स्नेहा खानवलकर खरंच प्रतिभावंत संगीत दिग्दर्शिका आहे. मग तिचं आधीचं काम ऐकलं - ओय लक्की लक्की ओय ची गाणी विशेष आवडली.

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 10:09 pm | प्यारे१

स्नेहा खानवलकरचा 'ओ वुमनिया'ची गायिकांची स्टोरी मजेशीर आहे. लिंक देता येत नाही यूट्यूब वर आहे.
माई मोड़> बाकी स्नेहा गोड पोरगी आहे असं हे म्हणतात...

माईंशी सहमत आहे. माई की पारखी नजर. और निरमा सुपर.

वेल्लाभट's picture

11 Sep 2015 - 5:41 pm | वेल्लाभट

मागे एक धागा झाला होता गाण्यांच्या संग्रहाचा.
हा बघा.

अर्थात ह्यात इंग्लिश जास्त होती. पण इथे जशी एक लिस्ट करून गूगलवर अपलोड करण्याची मेहनत आपल्याच एका मिपासदस्याने घेतली होती तशी तुम्ही लिस्ट केलीत, अपलोड करून लिंक बिंक दिलीत तर सगळ्यांना आनंद घेता येईल त्या गाण्यांचा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Sep 2015 - 1:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण ब्र हे सदस्य =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Sep 2015 - 8:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचे बी चार आणे

चित्रपट :- जाल (गीता बाली व देवसाब)
गायिका/गायक :- लता/हेमंत कुमार
संगीतकार :-सचिन देव बर्मन

ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां

ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां
चाँदनी रातें, प्यार की बातें, खो गयी जाने कहाँ

आती है सदा तेरी टूटे हुये तारों से
आहट तेरी सुनती हूँ खामोश नज़ारों से
भीगी हवा उंदी घटा, कहती हैं तेरी कहानी
तेरे लिए बेचैन है शोलों में लिपटी जवानी
सीने में बल खा रहा है धुआँ

लहरों के लबों पर हैं खोये हुये अफ़साने
गुलजार उम्मीदों के सब हो गये वीराने
तेरा पता पाऊँ कहाँ सूने हैं सारे ठिकाने
जाने कहाँ गुम हो गये, जा के वो अगले जमाने
बरबाद है आरजू का जहां

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Sep 2015 - 8:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

चित्रपट १९५२ म्हणजे माईसाहेबांच्या जमान्यातला आहे! ;)

मुक्त विहारि's picture

12 Sep 2015 - 5:51 pm | मुक्त विहारि

अरेरे अरेरे....

"देव" म्हणजे फक्त "देव"....

पुढे पुढे "देव"ला ग ची बाधा झाली म्हणून...

("देव"चा पंखा) मुवि

हेमंत लाटकर's picture

11 Sep 2015 - 8:40 pm | हेमंत लाटकर

मला नविन गाणेही आवडतात त्याचाही संग्रह माझ्याजवळ आहे. पण रात्री जुनी गाणी ऐकायला छान वाटते.

हेमंत जी
तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा

हेमंत जी
तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा

द-बाहुबली's picture

12 Sep 2015 - 1:32 pm | द-बाहुबली

फकस्त ८६ ?

हेमंत लाटकर's picture

12 Sep 2015 - 6:24 pm | हेमंत लाटकर

अर्जित सिंगची ही पाच गाणी आवडतात.

1. बाते ये कभी ना
2. मुहब्बत बरसा देना तु
3. मनवा लागे (हे गाणे एेकले की डान्स करण्याचा मुड येतो)
4. मै ढुंडणे को
5. कबीरा

गाणि डाउनलोड करण्यासाठी कोणी सोपी साइट सांगेल का?

हेमंत लाटकर's picture

12 Sep 2015 - 6:56 pm | हेमंत लाटकर

गाणी डाउनलोड करण्यासाठी www.mp3mad.com ही साईट चांगली आहे.

हेमंत लाटकर's picture

12 Sep 2015 - 8:11 pm | हेमंत लाटकर

माझ्या आवडीची नाट्यसंगीते

1.बगळ्यांची माळ - वसंतराव देशपांडे
2.घे चंद मकरंद - वसंतराव देशपांडे
3.सुरत पिया की - वसंतराव देशपांडे
4.कुणी जाल का - वसंतराव देशपांडे
5.मृगनयना रसिक - वसंतराव देशपांडे
6.वाटेवर काटे - वसंतराव देशपांडे
7.या भवनातील - वसंतराव देशपांडे
8.नको विसरू संकेत - रामदास कामत
9.प्रेम वरदा - रामदास कामत
10.गुंतता हदय - रामदास कामत

ते दूसरं "घेई छंद मकरंद "असं आहे बहुदा

मग वसंतरावांच " लागी कलेजवा कटार" आणि " तेजोनिधी लोहगोल" पण आवडत असणार तुम्हाला.
जितेंद्र अभिषेकींचे "हे सुरांनो चंद्र व्हा " आणि बकुळ पंडित यांचे "उगवला चंद्र पुनवेचा " पण छान आहे.