बोळे

सोंड्या's picture
सोंड्या in जे न देखे रवी...
19 Jul 2015 - 4:27 am

आमची प्रेरणा
.
.
.
ज्यांचे असे त्यांचेच का तुंबतात बोळे
सनी सिंहीणीस न्याहाळून का निघतात बोळे
चालू करा पारायणे पीतपुस्तकांची
असूनही सविताभाभी का अडकतात बोळे
दिवस वर्षांचे युगांचे जन्मोजन्मीचे
कोणासवे नाते बरे जपतात बोळे
शिवली वेस यौवनाची कधी काळी
आठवून ती यांचे घट्ट होतात बोळे
तू जरा आता काळवंडून ये ललने
रुपास दिपून यांचे आत सरतात बोळे
यांना पाहुन हलकेच तु हस सखे
निकोप वाढीस यांच्या रुततात बोळे

(आगामी जिलबी साठी शिर्षक
"बोळा रुते कुणाचा" इच्छूकांनी लवकरात लवकर जिलबी पाडावी)

विडंबन

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

19 Jul 2015 - 8:13 am | एक एकटा एकटाच

नहले पे दहेला

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2015 - 1:54 pm | टवाळ कार्टा

खिक्क

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 5:20 pm | तुडतुडी

सविताभाभी ...
किती सहजपणे उल्लेख केला ना तुम्ही .सविता भाभीची tragedy माहित नाही का तुम्हाला ?

दमामि's picture

29 Jul 2015 - 9:25 am | दमामि

????

बाबा योगिराज's picture

28 Jul 2015 - 6:35 pm | बाबा योगिराज

सविताभाभी ...
किती सहजपणे उल्लेख केला ना तुम्ही .सविता भाभीची tragedy माहित नाही का तुम्हाला ?

काय झाल?

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2015 - 6:50 pm | प्रसाद गोडबोले

काय झालं काय झालं ?

दमामि's picture

29 Jul 2015 - 9:24 am | दमामि

:)

मदनबाण's picture

29 Jul 2015 - 12:00 pm | मदनबाण

खी.खीखी.. ख्या... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

तुडतुडी's picture

29 Jul 2015 - 12:33 pm | तुडतुडी

सविता भाभी गरीब कुटुंबातली होती . तिचा प्रेमविवाह झाला होता . लग्नानंतर काही महिन्यांनी नवरा बाय्कोच्यात भांडणं होऊ लागली .
तिला एक लग्न झालेली बहिण पण होती . तिचा मेव्हणा हॉस्पिटल मध्ये वार्ड बॉय होता . त्याने मित्रांच्या तिथल्या एका वार्डन स्त्री च्या मदतीने स्त्रियांच्या लपून ब्लू फिल्म्स बनवायला सुरवात केली . त्यात सविताच्या सुधा लपून काढलेल्या फिल्म्स होत्या . तिच्या मेव्हण्याने तिला ब्लाक्मेल करायला सुरुवात केली . तिच्या राहण्याच्या एरियात ल्या ज्या लोकांच्या पाहण्यात हे आलं त्यांनी मिटक्या मारत बघितलं पण तिची मात्र बदनामी केली . ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने आत्महत्या केली . तिच्या बहिणीने प्रथम तिच्या नवर्यावर संशय व्यक्त केल्यामुळे आधी त्यालाच पोलिसांनी पकडून नेलं . संपूर्ण संशय त्याच्यावर होता .सविताची बहिण ७ महिन्यांची गरोदर होती . तिला त्याच हॉस्पिटल मध्ये admit करण्यात आला होत आणि मग तिला कसा संशय आला आणि तिने स्वतःच्या नवर्याला, त्याच्या मित्रांना आणि त्या वार्डन बाई ला कसं पकडून दिलं हे सावधान इंडिया मध्ये दाखवलं होतं .

तेव्हा कृपया अश्या गोष्टींमध्ये कुठल्याही स्त्रीचा उल्लेख करू नये .

मदनबाण's picture

29 Jul 2015 - 12:37 pm | मदनबाण

अश्या प्रमाणेच मुन्नी आणि शीला अशी नावे असणार्‍या मुलींना टवाळखोरपणाचा त्रास झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या धाग्यातील सविता भाभी आणि तुम्ही दिलेल्या उदा. कोणतेही साम्य नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

सोंड्या's picture

29 Jul 2015 - 2:52 pm | सोंड्या

सावधान इंडिया हा कार्यक्रम अजुनतरी पाहिला नाही आणी असे कार्यक्रम बघतही नाही
त्यामुळे वर उल्लेख असलेल्या स.भा. आपण म्हणताहात त्या स.भा. असण्याची शक्यता नाही अथवा नसाव्यात.
इथे उल्लेख असलेल्या स.भा. साठी वाचकांनी तोच संदर्भ वापरावा जो प्रेरणेमध्ये केलेल्या उल्लेखासाठी वापरला.