कोरोना विरूध्द भारताचा लढा

पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......

Primary tabs

नाम्या झंगाट's picture
नाम्या झंगाट in काथ्याकूट
3 Dec 2008 - 1:03 pm
गाभा: 

आत्ताच मटा मध्ये आलेल्या ताज्या बातमीनुसार "पाकड्यांनी " भारताला वेगवेगळ्या केसमध्ये असणारे २० दहशतवादी हवाली न करण्याची आडमुठी भुमिका घेतली आहे.
बघुया आता आपले सरकार काय करतयं?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787763.cms

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2008 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

>>>बघुया आता आपले सरकार काय करतयं?
== ह्या आधी तरी काय केलय सरकारने जे आत्ता करणार आहे ??

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

बघा मित्रांनो, जातीवर घसरले पाकडे !! [इथे शब्द बदलला आहे, मुळ शब्द लां.......]

आम्ही कडवे आहोत ते या साठीच.....

नळीत घाला, बाटलीत घाला, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच !!!!

चला, षंढ सरकार तीव्र निषेध करणार.......

हिंदूंच्या सततच्या पराभवामुळे व्यथीत तरी मनाचा आनंदी
हर्षद आनंदी

_समीर_'s picture

4 Dec 2008 - 9:07 am | _समीर_

इथे शब्द बदलला आहे, मुळ शब्द लां.......

मूळ शब्द जसाच्या तसा लिही ना मित्रा. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्याने आपल्याला काय फरक पडतो? द्वेषाचे उत्तर द्वेषानेच द्यायचे ना!!

-समीर

मृगनयनी's picture

3 Dec 2008 - 2:10 pm | मृगनयनी

हर्षद जी..... आपल्या मताशी सहमत.

शेवटी हे पाकडे, भारतातले असो, नैतर पाकिस्तानातले... शेवटी जातीवर घसरणारच..... आणि त्यांच्या (अ)धर्माप्रमाणेच वागणार...

आता गरज आहे, ती भारतीयांच्या जागृतीची.....
आपले राजकारणी तर काही सुधारणार नाहीत, "मनमोहन सिंग" हे सोनियांच्या हातातलं बाहुलं च आहे, त्यामुळे त्यांच्याकडून निषेध किन्वा तीव्र निषेध, या व्यतिरिक्त अपेक्षा ठेवणे गैर आहे.

आपले मुख्यमंत्री, गृहमंत्री इ. च्या ही हाताबाहेर परिस्थिती गेल्यामुळे राजीनाम्यांची नाटके हळुहळू सुरू झाली आहेत. पण यामध्ये भरडला जातोय, तो सामान्य नागरिक.
त्यामुळे या राजकारण्यांना त्यांची खरी जागा दाखवून देणे आधी गरजेचे आहे.
पांढरपेशा समाजाचा या प्रक्रियेत ""सक्रिय"" सहभाग अपेक्षित आहे.

"व्हाईट-कॉलर्ड" आणि "सोफेस्टिकेटेड" स्टेटस बाजूला ठेवून प्रत्येक भारतीयाने आपली "प्रतिज्ञा" खरोखर अमलात आणण्याची वेळ आली आहे. "माझा देश आणि माझे देशबांधव, यांच्या रक्षणासाठी मी प्राणपणाने लढेन"
आणि ही जबाबदारी "प्रत्येक भारतीयाची" आहे.

कारण तलवारीला, जर आता तलवारीनेच उत्तर नाही दिले, तर पुढच्या कित्येक पिढ्या दहशतवादाच्या भयछायेखाली गलितगात्र जीवन जगतील, हे मात्र नक्की..... अर्थात जिवंत राहिल्या..तर..

जय हिन्द!

टारझन's picture

3 Dec 2008 - 3:56 pm | टारझन

नैनीच्या शब्दाशब्दावर टाळ्या ... कडकडाटी तुफानी टाळ्या ...

कारण तलवारीला, जर आता तलवारीनेच उत्तर नाही दिले, तर पुढच्या कित्येक पिढ्या दहशतवादाच्या भयछायेखाली गलितगात्र जीवन जगतील, हे मात्र नक्की

नैनी बै .. शिवाजी महाराजांच्या काळातून बाहेर या ... आता तलवारी गेल्या ... एके ५७ चं उत्तर अणूबाँब ने द्यायची वेळ आलीये ... आयजयांच्या पुढच्या शंभर पिढ्या तरी लुळ्या पांगळ्या जनमल्या पाहिजेत .. तव्ह आमचा आत्मा पांडूरंग गार होईल ..

नैनीच्या प्रतिसादांचा फै
- टारझन

मृगनयनी's picture

3 Dec 2008 - 4:46 pm | मृगनयनी

टार्‍या..... धन्यु..... :)

"तलवारीला तलवारीनेच उत्तर देणे " या वाक्याचा भावार्थ तुला कळला ना...झालं तर मग.. :)

शिवरायांनी हे हिंदू राष्ट्र बनववण्यासाठी, न जाणो... कित्येक मुस्लिमांवर भवानी -तलवार चालवली...

तीच वेळ आज आलेली आहे, मिळेल ते शस्त्र हाती घेऊन दहशतवादाचा सामना, प्रत्येक भारतीयाला करायचा आहे. आणि शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक भारतीयाला पूर्णत्वाला न्यायचे आहे.

जय हिन्द!

मृगनयनी's picture

3 Dec 2008 - 4:51 pm | मृगनयनी

टार्‍या..... धन्यु..... :)

"तलवारीला तलवारीनेच उत्तर देणे " या वाक्याचा भावार्थ तुला कळला ना...झालं तर मग.. :)

शिवरायांनी हे हिंदू राष्ट्र बनववण्यासाठी, न जाणो... कित्येक मुस्लिमांवर भवानी -तलवार चालवली...

तीच वेळ आज आलेली आहे, मिळेल ते शस्त्र हाती घेऊन दहशतवादाचा सामना, प्रत्येक भारतीयाला करायचा आहे. आणि शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक भारतीयाला पूर्णत्वाला न्यायचे आहे.

जय हिन्द!

आम्हाघरीधन's picture

3 Dec 2008 - 3:27 pm | आम्हाघरीधन

कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

शंकरराव's picture

3 Dec 2008 - 8:21 pm | शंकरराव

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

च्या .... जिथे तिथे अध्यात्म नको पाजाळू , कुत्र्याचे शेपुट हि एक दिलेली उपमा आहे .. अनुभूती ही मनाच्या वरची स्तिथी आहे.

शंकरराव

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Dec 2008 - 4:39 pm | घाशीराम कोतवाल १.२

नैनी बै च्या प्रतेक वाक्यावर टाळ्या पन टार्‍या तु पण मस्त लिहितोय बे
जमल बुवा तुला यक्दम ठाकरी शैली बे
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

वेताळ's picture

3 Dec 2008 - 6:02 pm | वेताळ

तुम्हा लोकांच्या कळफलकाला काही लाज आहे कि नाही?काही ही टंकता काय? इथल्या गांधीवाद्याना तुमच्या असल्या भडक व जहाल वक्तव्यामुळे किती त्रास होईल? त्याच्यासाठी त्याना निदान एक दोन दिवस विचारमग्न राहावे लागेल.पंचा नेसुन चरख्यावर सुत कातावे लागेल. नंतर उपोषन करावे लागेल.किती किती म्हणुन ते करतील तुमच्या साठी? आणि तुम्ही ...त्याच्या कामाची किंमत न ठेवता सतत हिंसाचाराच्या गोष्टी करत असता.थोडा धीर धरा, आता आम्ही गांधीवादाच्या बळावर कसे दहशतवादाचे निर्मुलन करतो ते बघा.बर चला भजनाची वेळ झाली आता.
वेताळ

इथले अहिंसावादी कुठे हरवले?
आता द्या प्रवचन म्हणाव्.शेवटि सापाला दुध पाजले तरि तो गरळच ओकणार.
इस्लामचे अनुयायीच दहशतवादी आहेत ते ढळढळीत दिसत असताना उगिच दहशतवादाला धर्म नसतो वगैरेचे फालतू विचार मांड्णार्‍यांच्या आधी हाणली पाहिजे
.आता आर या पार शिवाय पर्याय नाही.पाकिस्तान ला जगाच्या नकाशावरुन कायमचे पुसुन टाकायची वेळ आली आहे.
कृष्णाने देखिल शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंत वाट बघितली होती.आपण अजुन किती वाट बघणार?
पाकिस्तानी आपल्या धर्मावर उतरलेत आणि आपण मात्र नेहमीप्रमाणे निधर्मिवादाचे तुणतुणे वाजवतो आहोत.
"अनामिका"

कलंत्री's picture

3 Dec 2008 - 6:55 pm | कलंत्री

अनामिका,

भारत एक राष्ट्र म्हणून मुत्सदीपणात कमी पडत आहे असे नाही का वाटत?

द्वारकानाथ

अघळ पघळ's picture

3 Dec 2008 - 9:08 pm | अघळ पघळ

अनामिका ताई, कशाला कुवेत मध्ये बसुन त्या मुसलमानांची चाकरी करताय? चाकरीच करायची आहे तर एकवेळ गोरी माकडे परवडली की. कुवेत एक इस्लामी राष्ट्र आहे हे विसरलात वाटत? तुमचे हे विचार तिकडे कुणाल कळले तर तुम्हाला फटके मारायला घेउन जातील.

-अघळ पघळ

अनामिका's picture

4 Dec 2008 - 1:19 pm | अनामिका

त्या मुसलमानांची चाकरी करताय?
हे तुमच्या कानात कोण कुजबुजुन सांगुन गेल ते तरी कळु द्या.आम्ही देशाबाहेर राहुन देखिल देशवासीच आहोत्.आणि इथे आम्ही कुणाची चाकरी करतोय याच्याशी तुमचा संबंध काय्?आम्ही वेळ पडली की जिथल्या तिथे ठोकतो.तुमच्यासारखे लांगुलचालनाचे घोंगडे पांघरुन हुजरेगीरी नाहि करत्.
मुळात तुमची दखल घेण्याइतपत तरि पात्रता आहे का हे मनालाच विचारा.
नसते सल्ले देण्याच्या भानगडित पडुन नका जिथे चवर्‍या ढाळताय तिथेच रहा तेच शोभते तुंम्हाला!
तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहिलत म्हणुन तुम्हांला प्रत्युत्तर देते आहे .आपल्या खरडवहीतला माझा प्रतिसाद वाचला असालच.
तात्या -योग्य वाटत नसेल तर प्रतिसाद उडवु शकता .पण उडवताना जमल्यास दोन्ही उडवावेत हिच अपेक्षा!

"अनामिका"

अनामिका's picture

3 Dec 2008 - 7:28 pm | अनामिका

नक्किच कमी पडत आहे याबद्दल शंकाच नाही
प्रत्येक वेळी काहीही झाले किंवा पाकिस्तानने काहीही कुरापती काढल्या की अमेरिकेकडे तोंड करुन आशाळभुत पणे त्यांच्या परवानगीची गरजच काय्?आपण काय अमेरिकेचे मांडलिकत्व पत्करलय का?ते कोण आपल्याला परवानगी देणारे.?
९/११ नंतर अफगाणिस्तान आणि २००३ मधे इराक वर आक्रमण करताना त्यांनी युएनचीच काय कुणाचीच पत्रास ठेवली नाही आणि आपण मात्र त्यांच्या मदतीची अपेक्षा करत बसलोय आणि यातुन निष्पन्न काय होणार तर अमेरिका या दोन देशांना साप व मुंगुस यांच्या सारखे खेळवणार आणि स्वतः मजा बघत बसणार.हि डोकेदुखी तेंव्हाच घालवुन द्यायला हवी होती.पण आपल्या पुचाट नेत्यांकडुन ते झाले नाही .आज जर गोडसे असते तर पुन्हा गांधिंना याच कारणासाठी गोळ्या अंगावर झेलाव्या लागल्या असत्या.
इतका मोठा हल्ला स्थानिकांच्या मदतीशिवाय अंमलात आणणे शक्य नाही कुणालाही.पण त्याबद्दल कुणि अवाक्षर काढायला तयार नाही.
सोनियादेवींनी आज उरी येथे उर फुटेस्तोवर ओरडुन भाषण केले ज्यात त्यांनी पाकिस्तानने भारताला कमजोर समजु नये असे सांगितले इतके मुळ्मुळीत आणि बुळबुळित भाषण ऐकुन आपण काय भव्य दिव्य ऐकतोय अशी भावना श्रोत्यांमधे निर्माण झाली असेल आणि पाकिस्तानने त्यांच्या भाषणाची साधी दखल तरी घेतली असेल की नाही हिच शंका आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाच्या गप्पा मारुन उपयोग काय ?आपण ते गांधी नेहरुंच्या आणि काँग्रेसच्या कृपेने पाकिस्तानच्या चरणि अर्पण करुन बसलोय १९४७ मधेच.
"अनामिका"

या यादीतील बहुतेक सगळ्यांविरूध्द इंटरपोलची रेड कॉर्नर नोटिस जारी झाली आहे. त्यानुसार जगातील कोणत्याही देशात ते लोक असल्यास त्यांना पकडून भारताच्या हवाली करणे त्या देशाच्या सरकारवर बंधनकारक आहे. आणि आता झरदारी म्हणतात की भारताने पुरावे दिल्यास आम्ही आमच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवू.याचा अर्थ ते आरोपी पाकिस्तानातच आहेत अशी कबुली झरदारी देत आहेत असा होतो का?आणि कराची, लाहोरजवळील मुरिद्के यासारख्या ठिकाणी मसूद अझर किंवा हाफीज सईद यांचा मुक्त संचार असेल आणि ते मिडिया आणि न्यूज वाहिन्यांवर दाखवले जात असेल तर झरदारी ते नाकारू कसे शकतील?भारताने हा मुद्दा लावून धरायला हवा. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीला न जुमानणार्‍या देशांविरूध्द आंतरराष्ट्रीय कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत त्यांचा वापर पाकिस्तानविरूध्द आंतरराष्ट्रीय समुदायाला करावाच लागेल इतका हा ढळढळीत पुरावा आहे.त्याचा पुरेपुर वापर आपण करून घेतला पाहिजे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अभिजीत's picture

4 Dec 2008 - 10:00 am | अभिजीत

झरदारी हा एक मुखवटा आहे. त्याचा आय एस आय वगैरे मंडळींवर वचक असेल असे वाटत नाही.
'आम्ही सहकार्य करु' वगैरे गुळगुळीत वाक्यं टाकण्यात हे लोक पारंगत आहेत.

भारत सरकारने आता पाकिस्तानातील ठिकाणांवर सरळ हल्ले करावेत. आतातरी भारताने स्वःत होउन ठोकलं पाहिजे आय एस आय ला ..

- अभिजीत

भारत सरकारने आता पाकिस्तानातील ठिकाणांवर सरळ हल्ले करावेत.

अभिजीत, मला वाटते भडक डोक्याने कोणतेही पाऊल उचलल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. मी पूर्वी मनोगत या मराठी संकेतस्थळाचा सदस्य होतो. त्यावर ११ जुलै २००६ च्या रेल्वे बाँम्बस्फोटानंतरच्या काळात 'भारतापुढे दहशतवादाविरूध्द लढायचे काय पर्याय आहेत' नावाने एक लेख लिहिला होता (दिनांक २३ ऑगस्ट २००६). त्यावर मनोगतवर चांगली चर्चा झाली होती. (अवांतरः दुर्दैवाने चर्चा करण्याशिवाय आपल्या हातात बाकी काय आहे? स्वातंत्रलढ्याच्यावेळी ठराव पास करत होतो आता चर्चा करत आहोत. कालाय तस्मै नमः) माझे मनोगतवरील खाते बंद झाल्यामुळे आता तो लेख मनोगतवर वाचायला मिळणार नाही. पण मी तो इथे अपलोड केला आहे. गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली आहे तरी मूळ लेखात म्हटलेल्या बर्‍याच गोष्टी आजही लागू आहेत. त्यावर आपले काय म्हणणे काय हे जाणून घ्यायला आवडेल.

माझ्या मते भारत पाकिस्तानपेक्षा अनेक पटींनी बलिष्ठ होत नाही आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा वापर होणार नाही अशी काहीतरी व्यवस्था केल्याशिवाय असे कोणतेही पाऊल उचलणे म्हणजे आत्मघात ठरेल. तेव्हा माझ्यामते भारतातील दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांविरूध्द ठोस पावले उचलून त्यांना यमसदनी पाठवावे आणि नवीन हल्ला कोठूनही होणार नाही याची काळजी घेण्याव्यतिरिक्त फारसे आपल्या हातात या क्षणी तरी नाही. आणि हे माझ्यासारखा अखंड भारताचा पुरस्कर्ता म्हणत आहे हे लक्षात घ्यावे.

(अखंडभारतप्रेमी)विल्यम जेफरसन क्लिंटन

अमोल केळकर's picture

4 Dec 2008 - 1:16 pm | अमोल केळकर

पाकिस्तानने ही दिली ३५ जणांची यादी.

यात आपल्या बाळासाहेबांचे नाव - म.टा. वृत्त

पाकिस्तानचा निषेध
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अनामिका's picture

4 Dec 2008 - 1:49 pm | अनामिका

मी या यादीतील फक्त माननिय बाळासाहेबांनाच ओळखते........
बाकी सगळे कोण आहेत बा? :?
"अनभिज्ञ अनामिका"

``The Pakistanis are sophisticated. They've been dealing with terrorism themselves for some time. So I'm going there to talk about a Pakistani response, not to carry messages.'' --> ghodichya tondun alele shabd
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

निखिलराव's picture

4 Dec 2008 - 5:02 pm | निखिलराव

सगळ्यात पहिल्यादा त्या अफझल गुरु ला फाशीवर लटकवा