@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P
जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले
दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो
परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला
तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही.
ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा.
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 7:51 pm | त्रिवेणी
चां ग ला प्र य त्न.
लि ही त र हा.
24 Feb 2015 - 7:56 pm | राशी
आभारी आहे!
24 Feb 2015 - 8:21 pm | ज्योति अळवणी
कल्पना आवडली
24 Feb 2015 - 9:17 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर.
गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली.
अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.
24 Feb 2015 - 9:22 pm | सस्नेह
अलिकडे तुम्ही सहजसुंदर गून्त्यात लैच गून्तू लागला आहात ! 'दर्पण' पाहता आहात ना रोज ? +))
24 Feb 2015 - 9:27 pm | प्रचेतस
दर्पण नाय ओ; 'दर्पणा'.
24 Feb 2015 - 9:32 pm | अजया
गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच.
24 Feb 2015 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))
24 Feb 2015 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
काढलीतं मापं बुवा? =))
24 Feb 2015 - 10:33 pm | प्रचेतस
हम्म.
हे आले बघा अत्रुप्त.
बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.
25 Feb 2015 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा
@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P
25 Feb 2015 - 4:50 pm | प्रचेतस
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))
28 Feb 2015 - 3:37 pm | नाखु
कुठल्या गुंतवळीत अड्कलायत का??
एक अत्यंत निरागस प्रश्न.
गुंतवळीत = बटा
24 Feb 2015 - 10:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))
24 Feb 2015 - 11:31 pm | राशी
आभारी आहे. तसे कवीताचे शब्द थोडे इक्डे तिकडे झाले आहेत खरे. टाईप करण्यात थोडि गडबड झाली आहे. होइल हलुहलु सवय.
25 Feb 2015 - 1:06 pm | सुचेता
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.
25 Feb 2015 - 1:45 pm | एस
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अॅक्सिडेंट होतो. ;-)
25 Feb 2015 - 4:47 pm | राशी
कविता कोण हि आता???..मिच लिहीलिये ही चारोळि...
25 Feb 2015 - 5:10 pm | सस्नेह
फक्त चार ओळीत इतके अॅक्सिडेंट्स ? +D
25 Feb 2015 - 4:45 pm | राशी
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...
25 Feb 2015 - 4:50 pm | मदनबाण
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत !
गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months
25 Feb 2015 - 5:08 pm | राशी
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना....
जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ
अगदी सारखे असतात
दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात
पण एकदा का चालायला लागले
कि गुंता सहज सुटतात....
हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)
25 Feb 2015 - 5:11 pm | प्रचेतस
गुंता दिसतो किंवा गुंते दिसतात आणि गुंता सुटतो किंवा गुंते सुटतात.
छ्या... फारच गुंतागुंत आहे ओ.
28 Feb 2015 - 4:32 pm | यसवायजी
एक तो गुंता, अनेक ते गुंते. एक तो गुत्ता, अनेक ते गुत्ते.
वल्ली सर, आपण गुंते सोडवण्यात पटाईत आहातच.
27 Feb 2015 - 1:02 pm | सुचेता
नियम असा नाही ग, पण सलग लिहल तर आपल्याला परिक्षण करायला जमत नाही, वाचणाराना उसंत मिळते
25 Feb 2015 - 4:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले
दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो
परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला
तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही.
ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा.
पैजारबुवा,
25 Feb 2015 - 5:08 pm | राशी
जम्या नही !! ;-)
25 Feb 2015 - 5:11 pm | सस्नेह
ठो.क. : >> म्हणजे काय ?
25 Feb 2015 - 5:28 pm | कविता१९७८
राशी, चांगला प्रयत्न , पुढिल लेखनास शुभेच्छा.
1 Mar 2015 - 8:53 pm | तिमा
वा.खू. साठवली आहे.