अरुण मनोहर in काथ्याकूट 11 Nov 2008 - 3:43 pm गाभा: "छंदशास्त्र" ह्या विभागात लेखन कसे टाकावे? "लेखन करा" मधे "छंदशास्त्र" हा विकल्प नाहीच. प्रतिक्रिया आहे की! नीट 11 Nov 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर आहे की! नीट पाहा बरं... काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा.. आपला, (वैकल्पिक) तात्या. पर्याय 11 Nov 2008 - 5:07 pm | लिखाळ पर्याय नविन बसलो शोधित करावी मदत सत्वर ती । -- (छांदिष्ट) लिखाळ. कुठे आहे 11 Nov 2008 - 4:48 pm | चेतन तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे चेतन तेच म्हणतो! 11 Nov 2008 - 4:50 pm | अरुण मनोहर फक्त सरपंचांसाठीच ही सुविधा असेल! (ह.घ्या.) अरे 11 Nov 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज.. तात्या. छंदशास्त्र दिसत नाही 11 Nov 2008 - 7:51 pm | कपिल काळे लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता
प्रतिक्रिया
11 Nov 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर
आहे की! नीट पाहा बरं...
काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा..
आपला,
(वैकल्पिक) तात्या.
11 Nov 2008 - 5:07 pm | लिखाळ
पर्याय नविन
बसलो शोधित
करावी मदत
सत्वर ती ।
-- (छांदिष्ट) लिखाळ.
11 Nov 2008 - 4:48 pm | चेतन
तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं
मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे
चेतन
11 Nov 2008 - 4:50 pm | अरुण मनोहर
फक्त सरपंचांसाठीच ही सुविधा असेल! (ह.घ्या.)
11 Nov 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर
अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज..
तात्या.
11 Nov 2008 - 7:51 pm | कपिल काळे
लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही
त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता