छंदशास्त्र

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
11 Nov 2008 - 3:43 pm
गाभा: 

"छंदशास्त्र" ह्या विभागात लेखन कसे टाकावे? "लेखन करा" मधे "छंदशास्त्र" हा विकल्प नाहीच.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर

आहे की! नीट पाहा बरं...

काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा..

आपला,
(वैकल्पिक) तात्या.

लिखाळ's picture

11 Nov 2008 - 5:07 pm | लिखाळ

पर्याय नविन
बसलो शोधित
करावी मदत
सत्वर ती ।
-- (छांदिष्ट) लिखाळ.

चेतन's picture

11 Nov 2008 - 4:48 pm | चेतन

तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं

मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे

चेतन

अरुण मनोहर's picture

11 Nov 2008 - 4:50 pm | अरुण मनोहर

फक्त सरपंचांसाठीच ही सुविधा असेल! (ह.घ्या.)

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर

अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज..

तात्या.

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 7:51 pm | कपिल काळे

लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही

त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता